बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीचा अपघाती मृत्यू म्हणूनच तपास करणार का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) स्वतंत्र चौकशी सुरू आहे. चौकशी संपुष्टात आल्यावरच गुन्हा दाखल …
Read More »उच्च न्यायालयात अहवाल सादर, अक्षय शिंदे चकमक प्रकरणी पाच पोलिस दोषी पाच पोलिसांवर खटले दाखल करण्याचे आदेश
बदलापूर शाळेतील कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यास बनावट चकमकीत मृत्युमुखी पाडलेल्या शिंदे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महादंडाधिकाऱ्यांमार्फत चकमकीची चौकशी करण्याचे आदेश आदेश दिले होते. त्याचा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. त्यात या चकमक प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना जबाबदार धरले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती …
Read More »बदलापूर लैंगिक अत्याचारांचे प्रकरण: मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का? अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या व्यथेवर उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची शिक्षा मृत आरोपीच्या पालकांना का?, याप्रकऱणात त्यांचा काय दोष?, मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात मांडलेल्या कैफियतीवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून राज्य सरकारला त्याबाबत विचारणा केली. मुलाने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याचे कुटुंबीय का भोगतील ?, त्यांचा यामध्ये दोष काय? असे …
Read More »कथित अक्षय शिंदे चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचा तपासावर संशय उच्च न्यायालयाने ठेवले राज्य सीआयडीच्या तपासावर बोट
बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीप्रकरणातील तपास हलक्या पद्धतीने घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) चांगलेच फैलावर घेतले. तसेच तपासातील त्रुचीमुळे तपास यंत्रणेवर संशय निर्माण होत असून चुकीचा निष्कर्ष काढला जात असल्याचे न्यायालयाने खडेबोल सुनावले. या प्रकरणातील तपासामागील राज्य सीआयडीचे वर्तन संशय निर्माण …
Read More »