धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीजला देण्यात आलेल्या निविदा कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सेकलिंक टेक्नॉलॉजीजच्या याचिकेत आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली. सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन (याचिकाकर्ता) च्या बाजूने धारावी झोपडपट्टी पुनर्विकास निविदा रद्द करून ती अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला पुन्हा जारी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला …
Read More »आमदार अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाची नोटीस तेलंगणातील बीआरएसच्या सात आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय़
बीआरएस तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या परंतु सत्ताधारी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या सात आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी विलंब केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तेलंगणा सरकार आणि इतरांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीआर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने राज्य सरकार, …
Read More »भाडे आकरणीतील तफावतीवरून ओला आणि उबरला नोटीस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठविली
राईड-हेलिंग फर्म ओला कंझ्युमरने शुक्रवारी सांगितले की ती वापरकर्त्याच्या मोबाइल डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारे किंमत समायोजित करत नाही. तिचा जागतिक प्रतिस्पर्धी उबरने गुरुवारी अँड्रॉइड आणि अॅपल फोनसाठी वेगवेगळ्या किंमतींचे असेच आरोप फेटाळले होते. अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर समान राईड्स बुक केल्याने वेगवेगळे भाडे मिळत असल्याचा ग्राहकाचा दावा उत्तर म्हणून ओला …
Read More »काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्षांची बदनामी करणाऱ्या नागपूरच्या बंटी शेळकेंना नोटीस बेशिस्त वर्तन करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर काँग्रेस कारवाई करणार.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष …
Read More »आयटीआर दाखल करताय मगः मग मोठा व्यवहार टाळा अन्यथा… १० लाख ते ५० लाखापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार असेल तर नोटीस
करदात्यांनी हे लक्षात घ्यावे की एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त मूल्याचे रोख व्यवहार आयकर विभागाच्या देखरेखीच्या अधीन आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न्स (ITR) फाइलिंगमध्ये असे व्यवहार उघड करण्यात अयशस्वी झाल्यास कर आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. बँक ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक, मालमत्तेचे व्यवहार आणि शेअर ट्रेडिंग यासारखे लक्षणीय रोख व्यवहार, आयटी विभागाच्या …
Read More »सचिन सावंत यांच्या एक्सवरील तक्रारीवरून निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल
महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत घटनात्मक पदावर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांकडून आयोजित सरकारी बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंक …
Read More »निवडणूक आयोगाची शिवसेना शिंदे गटाला आणि भाजपाला कायदा उल्लंघनप्रकरणी नोटीस
देशातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आता हळू हळू चांगलाच तापत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रातील सर्वच सत्ताधारी आणि विरोधी राजकिय पक्षांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या स्टार प्रचारकांची एक यादी जाहिर केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने जाहिर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवर हरकत घेत तशी तक्रार राज्याच्या केंद्रीय निवडणूक …
Read More »आता महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांना ईडीची नोटीस
सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीला २८ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या TMC महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने दिले. ४९ वर्षीय तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना यापूर्वीही केंद्रीय …
Read More »५५ हजार कोटी रुपये जमा करा; Dream 11 सह ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्राची नोटीस जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
‘ड्रीम ११’ ( Dream 11 ) सह इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला आहे. या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्यांवर वस्तू आणि सेवा …
Read More »न्यायालयाच्या आदेशावर राहुल नार्वेकर म्हणाले, मला नोटीस मिळाली… दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिरंगाई न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर शुक्रवारी १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावत न्यायालयात दाखल प्रकरणावर दोन आठवड्यात म्हणणं मांडण्यास सांगितलं. आता या नोटीसबाबत राहुल …
Read More »