निवडणुकांशी संबंधित नोंदी मिळविण्याच्या लोकांच्या अधिकारावर बंधने घालणाऱ्या निवडणूक आचार नियम, १९६१ मधील सुधारणांना आव्हान देणाऱ्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका आरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी दाखल केली आहे. ज्या गेल्या अनेक दशकांपासून पारदर्शकता आणि जबाबदारीच्या मुद्द्यांवर काम करत …
Read More »फोक्सवॅगनला १.४ अब्जचा कर चुकल्याप्रकरणी नोटीस ५ ते १५ टक्के कमी शुल्क भरले
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताने जर्मन ऑटोमेकर फोक्सवॅगनला नोटीस बजावली आहे आणि तिच्या ऑडी, व्हीडब्ल्यू आणि स्कोडा कारच्या घटकांवरील आयात कर जाणूनबुजून कमी अहवाल देऊन $१.४ अब्ज कर चुकवल्याचा आरोप केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून ही सर्वात मोठी मागणी आहे. ३० सप्टेंबर रोजीच्या नोटिसमध्ये दावा केला आहे की फॉक्सवॅगनने जवळपास संपूर्ण गाड्या एकत्र …
Read More »