राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत, ते त्वरीत सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत “गती शक्ती” प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा. राज्यातील खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना धक्काः या कामाला दिली स्थगिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील ३२०० कोटी रूपयांच्या कामाला दिली स्थगिती
माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पुण्यातील एका कंपनीवर मेहरबान होत ३२०० कोटींची कामे दिली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. आता या ३२०० कोटी रूपयांच्या निविदेच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे. आरोग्य विभागाचा कारभार तानाजी …
Read More »नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.
देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …
Read More »राज्य यंत्रमाग महामंडळाचे स्पष्टीकरणः कापूस पिशव्यांची खरेदी दुपट्ट नव्हे तर सरकारी दराने राजकिय नेत्यांचा आरोप वस्तुस्थितीला धरून नाही
महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांकडून वस्त्रोद्योग बाबींचा पुरवठा करण्यात येतो. सदर संस्थांनी उत्पादीत केलेल्या वस्त्रोद्योग बाबींचे विपणन करण्याची जबाबदारी आहे. या वस्तूंचे दर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसारच असल्याचा खुलासा वस्त्रोद्योग महामंडळाने एका पत्रकान्वये केला आहे. वस्त्रोद्योग महामंडळाने ई-निविदाद्वारे कापूस साठवणूक बॅग पुरवठयाबाबत नोंदणीकृत संस्थांचे …
Read More »रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच कवच बसविण्याची निविदा सध्या ३ हजार लांबीचे कंत्राट दिले
मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वे १०,००० किमी कवच या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून या कवच यंत्रणेमुळे रेल्वेचे होणारे अपघात टाळले जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूकदाराने आतापर्यंत ६००० किमी कवच प्रणालीची निविदा दक्षिण मध्य रेल्वेवर १४६५ …
Read More »मुंबई महापालिकेचा अजब कारभार, एका निविदेत कंपनी अपात्र तर दुसऱ्यात पात्र एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र कशा
मुंबई महानगरपालिकेतील परिमंडळ ६ आणि ५ अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारचा चमत्कार झाला आहे. एका निविदेत अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय …
Read More »देशात पहिला व्यावसायिक कच्च्या तेलाच्या साठ्यासाठी स्टोरेज उभारणार
जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार म्हणून भारताचा नंबर लागतो. कोणत्याही व्यत्ययाविरूद्ध देशातील जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा परिणाम किंमतीवर होवू नये यासाठी म्हणून साठा वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कच्च्या तेलाचा पहिला व्यावसायिक स्टोरेज तयार करण्याची योजना आयएसपीआरएल या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कंपनीकडून आखण्यात …
Read More »