केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) बद्दलच्या चिंतेकडे लक्ष वेधले आणि हा नवीन विषाणू नाही असे प्रतिपादन केले आणि देशातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला जाणारा हा विषाणू अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर उपस्थित आहे, असे ते म्हणाले. व्हायरसबद्दल सोशल मीडियावरील वाढत्या भीती …
Read More »प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »महायुतीचा शपथविधीः मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्री राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ
महाराष्ट्रात महायुतीला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांच्या वतीने राजशिष्टाचार विभागातील एका महिलेने शपथ दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. …
Read More »महायुतीच्या शपथविधीसाठी या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना निमंत्रण अमित शाह, जे पी नड्डा आधीपासूनच आझाद मैदानावर उपस्थित
संशयित बहुमताच्या आधारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज सत्ता स्थापनेसाठी शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सत्ता स्थापनेच्या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, …
Read More »वैद्यकीय उपकरण निर्मितीला चालना देण्यासाठी ५०० कोटी मेडटेक बाजारात भारताची स्पर्धात्मकता वाढवेल
परकीय आयातीवरील भारताचा प्रचंड अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने, सरकारने वैद्यकीय उपकरणे क्षेत्राला बळकट करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की हा उपक्रम स्थानिक उत्पादनाला चालना देईल, नावीन्य आणेल आणि जागतिक मेडटेक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवेल. केंद्रीय …
Read More »जे पी नड्डा यांची टीका म्हणे, राहुल गांधी अयशस्वी ठरलेले उत्पादन मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित केली काँग्रेसवर टिका
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील एका विद्यापीठात घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान देशाच्या मालमत्तेत कोणत्या जात समूहाची भागीदारी किती या मुद्याचे विश्लेषण करताना आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. …
Read More »महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा
राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे …
Read More »डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आदेश
राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी …
Read More »निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस
केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर पक्षाचे उत्तर मागितले आहे. ईसीआयने भाजपला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अशीच नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारींवरून बजावली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाध्यक्षांना …
Read More »