भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून यात्रेचा शुमारंभ
वंचित बहुजन आघाडी आयोजित ‘आरक्षण बचाव यात्रे’ला मुंबई, चैत्यभूमीवरून सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे येईल. तिथून सावित्रीबाई फुले …
Read More »मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या चैत्यभूमीवर
मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुट्टी जाहीर
राज्यातील आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता येत्या काही दिवसांमध्ये कधीही पार पडू शकतात. त्यामुळे सर्वच जाती-धर्मियांना दुखवायचे नाही असे धोरण भाजपाप्रणित सरकारने स्विकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाप्रणित राज्य सरकार स्थानापन्न झाल्यापासून आतापर्यंत हिंदू धर्मियांचे आणि मुस्लिम धर्मियांचे बहुतेक धार्मिक सण एकाच दिवशी आले. मात्र राज्य सरकारने …
Read More »