Breaking News

Tag Archives: केंद्रीय मंत्री जे पी नड्डा

एचएमपीव्ही रूग्ण आढळल्यानंतर या राज्यांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना केद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या बैठकीनंतर मार्गदर्शक तत्वे जाहिर

मागील काही दिवसांपासून चीन मधील एचएमपीव्ही रूग्णाची संख्या वाढत चालली आहे. हा एचएमपीव्ही विषाणू कोरोना सारखा संसर्गजन्य आहे. मात्र या आजारावर कोणतीही लस अद्याप बाजारात आली नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बंगरूळू आणि आंध्र प्रदेशात एचएमपीव्ही विषाणू बाधित काही रूग्ण आढळून आले. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आढळून आले. या …

Read More »

क्षयरोग निर्मूलनासाठी रुग्णांच्या समुपदेशनासह जनजागृतीही महत्वाची मंत्री गिरीष महाजन यांची बैठकीनंतर माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री गिरिष …

Read More »