अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी निर्णय घेणार असल्याचे सांगत ओबीसी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पुढील निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी …
Read More »बिहारमधील तंटी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार राष्ट्रपतींच्या अधिसूचनेत सुधारणा करण्याचा अधिकार नाही
बिहारमधील इतर मागासवर्गीय (OBC) श्रेणी म्हणून अधिसूचित असलेल्या ‘तंटी’ जातीशी संबंधित असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच नकार दिला. या कर्मचाऱ्याची १९९७ मध्ये टपाल विभागात टपाल सहाय्यक म्हणून ओबीसी प्रवर्गात नियुक्ती झाली होती. २०१५ मध्ये, बिहार सरकारने ओबीसी OBC यादीतून ‘तंटी’ जात काढून टाकली …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन,ओबीसींसाठी ही निवडणूक महत्वाची तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल
मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित …
Read More »राज्यात विधानसभा निवडणूकीत ओबीसी मतांमधील स्पर्धा कोणाच्या पथ्यावर मराठा आणि ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर राजकिय धरिणांकडून प्रश्नचिन्ह
देशाचे पंतप्रधान तथा भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी स्वतःला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी म्हणून जाहिर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गाला आरक्षण देताना आणि आणि अनेक योजना जाहिर करताना नरेंद्र मोदी यांनी सातत्याने ओबीसी मतदारांना जपण्याचे भूमिका स्विकारली. त्यातच महाराष्ट्रातही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. तर त्यांच्या भूमिकेला विरोध …
Read More »पूजा खेडकरच्या विरोधात केंद्र सरकारची आणखी एक कारवाई नोकरीतून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी
केंद्र सरकारने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षांमध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा गैरवापर केल्याचा आरोपावरून यापूर्वीच पुन्हा परिक्षेसाठी बसण्यासाठी अपात्र ठरविले. त्यानंतर आज केंद्र सरकारने पूजा खेडकर हीला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. ६ सप्टेंबरच्या अधिकृत आदेशानुसार, पूजा …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसी प्रचंड घाबरलेला तर… वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार
महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही २५ तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब
विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत सुरळीत पार पडल्यानंतर काल रात्री राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या निर्माण झालेल्या राजकिय तिढा सोडविण्यासाठी सर्वपक्षिय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्या बैठकीकडे विरोधकांकडून पाठ दाखविण्यात आली. त्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर प्रत्यारोप करत सभागृत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यास विरोधकांकडूनही प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न …
Read More »राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीने केले हे ठराव आरक्षणाच्या संदर्भात ११ महत्वपूर्ण ठराव
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून पक्षाने दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरवाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. या ठरवामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी बदलली स्ट्रॅटेजी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवरून मराठा समाजाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी साधारणतः पाच महिन्यापूर्वी आंदोलन पुकारत राज्य सरकारकडे काही मागण्याही मांडल्या. त्यातील काही मागण्या मान्य झाल्या तर काही मागण्या अद्याप झाल्या नाहीत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आंदोलकांवर …
Read More »“सगेसोयरे” वर चार लाखांहून अधिक हरकती व सूचना
सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अंदाजित सुमारे चार …
Read More »