एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र …
Read More »अतुल लोंढे यांची टोला, अमितभाई, देशातील पहिले एम्स नेहरुंनी १९५३ साली सुरु केले मोदी-शहांना खोटे बोलणे व जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही
भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तिसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी एकही एम्स नव्हते अशी थाप मारली पण अमित शहा यांना माहित नसावे की पहिले पंतप्रधान पंडित …
Read More »भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ चा सहभाग महत्त्वाचा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन
सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०३० पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ क्षेत्रामध्ये मोठी संधी आहे. त्यात या क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे, असे …
Read More »एम्स मध्ये पीजी करायचीय, मग आधी सीईटीच्या परिक्षेचे वेळापत्रक पाहुन घ्या शेवटची तारीख ५ ऑक्टोंबर २०२३
सध्या करिअर ओरिएंडटेड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचा प्रकार सर्रास आढळून येतो. त्यातच नावाजलेल्या एम्स, आयआयटी आणि आयआयएम मध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून पूर्व परिक्षेसाठी जोरात प्रयत्न केले जातात. आता एम्समध्ये पीजी अर्थात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या सीईटी परिक्षेची अर्थात २०२४ च्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशासाठी परिक्षेची अर्ज भरण्याची तारीख जाहिर …
Read More »