Breaking News

Tag Archives: आयपीओ

ईएमएस लिमिटेडचा आयपीओ ८ सप्टेंबरला उघडणार पाणी आणि सांडपाणी संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट सेवा पुरवणारी कंपनी

ईएमएस लिमिटेड (EMS ltd ipo) चा आयपीओ ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. कंपनीने यासाठी २००-२११ रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओद्वारे ईएमएस लिमिटेड ३२१.२४ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ ७ सप्टेंबर रोजी उघडेल. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओ तपशील …

Read More »

आयपीओ गुंतवणुकदारांसाठी कमाईची संधी या आठवड्यात ४ आयपीओ उघडणार

या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकदारांसाठी मोठी कमाईची संधी आहे. चालू आठवड्यात चार आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडत आहेत. यामध्ये रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेड, ईएमएस लिमिटेड आणि कहन पॅकेजिंग या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या आयपीओबद्दल जाणून घेऊया. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग आयपीओ रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ ४ सप्टेंबरपासून …

Read More »