अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …
Read More »दलित युवक संकेत भोसले हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद
भिवंडी येथील संकेत भोसले हत्या प्रकरणाचा पडसाद आज विधानसभेत उमटले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी नेमकं काय घडलं कशावरून वाद झाला क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत आरोपी जात असेल तर या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण, राज्यात कायदा व …
Read More »