Breaking News

Tag Archives: अमेरिकेने परत पाठवले

अमेरिकेने बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना परत पाठविले ७९ पुरूष आणि २५ महिलांना घेऊन अमेरिकन विमान दुपारी अमृतसरला पोहोचले

अमेरिकेत बेकायदेशीररित्या स्थलांतरीत झालेल्या १०४ भारतीय नागरिकांना आज अमेरिकेने सी -१७ या खास लष्करी विमानाने भारतात परत पाठविले. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत अनधिकृतरित्या स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मायभूमीत परत पाठविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अनधिकृतपणे अमेरिकेत स्थलांतरण करणाऱ्या भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने कारवाई करत परत पाठविले आहे. बेकादेशीररित्या अमेरिकेत …

Read More »