Breaking News

सामाजिक

अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी परिक्षा हॉलमध्ये पोहचणे गरजेचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नवे फर्मान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ताण विरहीत परिक्षा देता यावी याकरीता पेपर सुरु होण्याच्या आधी अर्धातास परिक्षा हॉलमध्ये उपस्थित रहावे लागणार असल्याचे नवे तुघलकी फर्मान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढत बसला उशीर झाला, वाहन मिळाले नाही म्हणून जरी कोणी उशीराने आले तरी त्याला परिक्षेला …

Read More »

६ महिन्यात महाराष्ट्र प्लॅस्टीक मुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: प्लॅस्टीक कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चालला अाहे. तसेच त्याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. त्यामुळे राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्यात सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री …

Read More »