Breaking News

सामाजिक

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च पत्रकाराने दिला कोविड विरोधी लढ्याला ११ हजार १११ रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला

मुंबई: प्रतिनिधी एका वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु. साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे. परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला. कोरोना विषाणुविरुद्ध लढतांना राज्यातील व्यापारी, उद्योजक, कॉर्पोरेटर्स, …

Read More »

मंत्र्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूस मिळाली तातडीने मदत सुनिल केदार यांनी दाखविली तत्परता

नागपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हयातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु. ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला व तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकऊन ठेवण्याकरिता पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा …

Read More »

१ लाख ८० हजार नागरिकांना मदत करतेय डिक्की नागरी वस्त्या, आदीवासींना पोहोचवतेय अन्नधान्य

पुणे: प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील ७ निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था गेल्या ५३ दिवसांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन येथून भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील …

Read More »

बालनाट्य, हलक्याफुलक्या नाटकांचा कर्ता हरपला जेष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन :नामवंतांची श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्यात वाचकांना वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथांची ओढ लावणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मतकरी यांना काही दिवस थकवा जाणवत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मतकरी यांना कोव्हीड १९ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न …

Read More »

लढवय्या परिचारिकांना मंत्री पाटील यांनी मानले बहिण जागतिक परिचारिका दिनी जयंत पाटील यांचे भावनिक पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात आपण सैनिक म्हणून सर्वांच्या पुढे राहून लढत आहात. प्रत्येकाकडून जीवन जगण्यासाठी कोणती ना कोणती नोकरी करत असतो. मात्र जी नोकरीही असते आणि समाजाची सेवाही असते. तुम्ही करत असलेली नोकरी ही समाज सेवेचा भाग आहे. तुमच्या या अतुलनीय कामामुळे मी तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार …

Read More »

रेशन दुकानातून तांदळाबरोबर आता डाळही मोफत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जुन २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरदाळ मोफत वाटप केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक …

Read More »

बंगलोर, नाशिक, नगरच्या रस्त्याने जाणाऱ्या मजूरांसाठी आता विश्रांतीगृह आणि सुविधा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ग्रामपंचायचींना आदेश

पुणे: प्रतिनिधी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना त्यांना विश्रांती त्याचप्रमाणे नाष्टा, जेवण, शौचालय तसेच अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुणे …

Read More »

साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची कोरोना विरोधी लढ्याला मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख २१ हजारांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त करून अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीदिनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यीक आणि हरित …

Read More »

जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? 'कम्युनिटी किचन' केंद्रावर मंत्री जयंत पाटील झाले 'वाढपी'

सांगली-मुंबई: प्रतिनिधी ज्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोरगरिबांना गेल्या १५-२० दिवसापासून ‘माणुसकीची थाळी’ भरविली जात आहे ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील ‘कम्युनिटी किचन’ना आज भेटी दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? असा गरजूंशी संवाद साधत काही केंद्रावर …

Read More »

सरकारकडून देहविक्रयातील महिलांना ‘रेशन’, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा अॅड. यशोमती ठाकूर वेळोवेळी घेत आहेत आढावा

मुंबई: प्रतिनिधी देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत या महिलांच्या उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व …

Read More »