Breaking News

राजकारण

कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा कॉंग्रेसकडून निषेध कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली तीव्र नापसंती

आझाद मैदानाला लागून असलेल्या मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयावर काल रात्री काही अज्ञात इसमांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे राजकिय क्षेत्रात मोठ्या खळबळ माजली. मात्र कालांतराने मुंबईतील उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला प्रतित्तुर देण्यासाठी कॉंग्रेस मुबंईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यास …

Read More »

न्याय न देणाऱ्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही

यवतमाळ : प्रतिनिधी माझ्या राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या भाजप-सेनेच्या सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे आणि आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे …

Read More »

विधान परिषदेच्या एका जागेसाठी लाड आणि माने यांच्यात चुरस

मुंबई​,दि.३०​। प्रतिनिधी -​ येत्या ७ डिसेंबरला होणा​ऱ्या ​ विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या​ आजच्या​ दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने ​ही​​ निवडणूक चुरशी होणार हे स्पष्ट झाले आहे.आता या पोटनिवडणूकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराला ऊत …

Read More »

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन ‘माणुसकीचे आंदोलन’ पाहायला मिळणार – खासदार सुप्रिया सुळे हल्लाबोल आंदोलन पदयात्रेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकारपरिषद...

यवतमाळ दि. ३० – गरीबांची चेष्टा करणाऱ्या आणि सगळ्याच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या खोटारडया सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने १ डिसेंबरपासून हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत असून हे माणुसकीचे आंदोलन असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये यवतमाळ येथे दिली. या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी नाकर्त्या …

Read More »

राणेंपेक्षा खडसे काय वाईट? भाजपच्या आमदार-मंत्र्यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदे पालटाविषयीच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. मात्र मंत्रिमंडळातील संभावित बदल आणि विस्ताराला आता गुजरात निवडणूकीनंतरचा मुहूर्त लागलेला असला, तरी मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा मंत्री म्हणून समावेश करायला हवा अशी मागणी भाजपच्या मंत्र्यांकडून करण्यात येत …

Read More »