Breaking News

कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील १० ते १५ दिवसापासून राज्यात १० हजाराच्या मागे पुढे नवे बाधित आढळून येत होते. तर जवळपास महिनाभर सातत्याने नव्या बाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असल्याचे दिसून आहे. मात्र आज दिवसभरात ६ हजार ७२७ नवे बाधित आढळून आले असून मागील चार ते सहा महिन्यातील सगळ्यात कमी संख्या नोंदविली गेली आहे. मुंबईतही मागील दोन तीन दिवसापासून नव्या बाधित रूग्णांच्या संख्येत घट नोंदविण्यात येत असून ६११ इतके बाधित आढळले.

आज १० हजार ८१२  रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ९२५  वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९९ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज  १०१  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४ कोटी १२ लाख ८ हजार ३६१ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६० लाख ४३ हजार ५४८ (१४.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण १,१७,८७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६११ ७२०९६० १८ १५४१४
ठाणे ८८ ९९७४४ १९९५
ठाणे मनपा ९८ १३५८५४ २०३३
नवी मुंबई मनपा ९५ १११४८२ १७६८
कल्याण डोंबवली मनपा ६४ १४३८१३ २४१६
उल्हासनगर मनपा १० २०९५४ ५६६
भिवंडी निजामपूर मनपा ११०१६ ४७४
मीरा भाईंदर मनपा ५६ ५५८२९ ११२५
पालघर ५५ ५१८६१ १११९
१० वसईविरार मनपा ९९ ७२९३७ १५६७
११ रायगड २५८ ९९४९१ २३०४
१२ पनवेल मनपा १४१ ६७५०६ १२०९
ठाणे मंडळ एकूण १५७८ १५९१४४७ २८ ३१९९०
१३ नाशिक १७६ १५५४६२ ३४११
१४ नाशिक मनपा ८५ २३२५९६ ४०४०
१५ मालेगाव मनपा १००४१ ३१८
१६ अहमदनगर २२१ २०२३५१ ४१२२
१७ अहमदनगर मनपा ६४७४९ १३२६
१८ धुळे २५९८१ ३५३
१९ धुळे मनपा १९८०९ २९१
२० जळगाव १२ १०६५८२ २००२
२१ जळगाव मनपा ३२५६९ ६२८
२२ नंदूरबार ३९०२७ ९४७
नाशिक मंडळ एकूण ५१० ८८९१६७ १७४३८
२३ पुणे ३७५ ३०८८३७ ५७६२
२४ पुणे मनपा १६२ ४९३५२५ ८१६५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७८ २५०२८४ २७४५
२६ सोलापूर २२१ १४१११८ ३१८०
२७ सोलापूर मनपा १४ ३२२४५ १३८९
२८ सातारा ४७९ १९१३९५ १२ ४५९५
पुणे मंडळ एकूण १४२९ १४१७४०४ ३५ २५८३६
२९ कोल्हापूर ९१७ ११३६९६ ११ ३६२३
३० कोल्हापूर मनपा ३८७ ३९६३५ १००२
३१ सांगली ६०५ ११६४२० २८७८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३२ ३५७७७ ११०१
३३ सिंधुदुर्ग ३४६ ४०८२९ १०००
३४ रत्नागिरी ३६३ ६०८३० १७१४
कोल्हापूर मंडळ एकूण २७५० ४०७१८७ २४ ११३१८
३५ औरंगाबाद ३१ ५८४४७ १३०१
३६ औरंगाबाद मनपा १३ ९२६५८ २२५७
३७ जालना १६ ५९७१६ ११५०
३८ हिंगोली १८२७१ ४४६
३९ परभणी ३४ ३३५५४ ७४८
४० परभणी मनपा १८१३५ ४२८
औरंगाबाद मंडळ एकूण १०६ २८०७८१ ६३३०
४१ लातूर १० ६६९२५ १६२९
४२ लातूर मनपा २२८९९ ६०४
४३ उस्मानाबाद ४२ ६१७५८ १७०१
४४ बीड १३० ९२८३४ २५०९
४५ नांदेड ४६३९४ १६२०
४६ नांदेड मनपा ४३९८६ १०४०
लातूर मंडळ एकूण १९३ ३३४७९६ ९१०३
४७ अकोला २५४७१ ६०९
४८ अकोला मनपा ३३३६१ ७४०
४९ अमरावती १६ ५०९८६ ९६७
५० अमरावती मनपा ४२९८६ ५५५
५१ यवतमाळ ७५९३३ १७३६
५२ बुलढाणा ५७ ८३७८६ ६८७
५३ वाशिम ४१३५३ ६३०
अकोला मंडळ एकूण १०२ ३५३८७६ ५९२४
५४ नागपूर १२९१४१ २५७५
५५ नागपूर मनपा २२ ३६३३०३ ५८७६
५६ वर्धा ५८४५० ११९२
५७ भंडारा ६००५१ १११५
५८ गोंदिया ४०४१९ ५५८
५९ चंद्रपूर ५८६२० १०७२
६० चंद्रपूर मनपा २९२७० ४८२
६१ गडचिरोली २० २९४९० ६४६
नागपूर एकूण ५९ ७६८७४४ १३५१६
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण ६७२७ ६०४३५४८ १०१ १२१५७३

आज नोंद झालेल्या एकूण १०१ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८६ ने वाढली आहे. हे १८६ मृत्यू, ठाणे-६६, पुणे-३५, पालघर-३०, नाशिक-१६, परभणी-८, रायगड-८, उस्मानाबाद-६, रत्नागिरी-३, अकोला-२, धुळे-२, लातूर-२, सातारा-२, औरंगाबाद-१, बुलढाणा-१, जळगाव-१, नांदेड-१, सांगली-१ आणि वाशिम-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *