Breaking News

कोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे  कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात कमी १३ हजार ६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले.  १० मार्च २०२१ रोजी  आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील १ लाख ८८ हजार ०२७ इतकी झाली आहे.

  • राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६२ लाख ७१ हजार ४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख १९ हजार २२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८६३ ७०९८५७ २९ १४९५१
ठाणे १७५ ९८७९९ १४१५
ठाणे मनपा १५१ १३२७५३ १७९७
नवी मुंबई मनपा ९२ १०८४७२ १६२१
कल्याण डोंबवली मनपा १४६ १४०८७२ १६१३
उल्हासनगर मनपा २९ २०६५९ ४६५
भिवंडी निजामपूर मनपा १०८६२ ४५२
मीरा भाईंदर मनपा ६८ ५३९८५ ८८३
पालघर ३६८ ४७३९५ ६५०
१० वसईविरार मनपा १९४ ७०१८२ १३७८
११ रायगड ६०९ ८७८१४ १८७०
१२ पनवेल मनपा ९२ ६४४२४ ११३३
ठाणे मंडळ एकूण २७९२ १५४६०७४ ३७ २८२२८
१३ नाशिक २४८ १५०५२० १० २२४४
१४ नाशिक मनपा १८२ २२९६७२ १२ २४०४
१५ मालेगाव मनपा ९९४९ २४६
१६ अहमदनगर ७०७ १९१३८७ १४ २३७४
१७ अहमदनगर मनपा २५ ६४२३२ १०१९
१८ धुळे १७ २५५१६ २७७
१९ धुळे मनपा १६ १९५४४ २४४
२० जळगाव १५० १०५१२३ १८०४
२१ जळगाव मनपा २० ३२६२९ ५८३
२२ नंदूरबार ११ ३८८४९ ८४९
नाशिक मंडळ एकूण १३७९ ८६७४२१ ३८ १२०४४
२३ पुणे ९२३ २९३४९२ १८ ४३४०
२४ पुणे मनपा ३९८ ४८६६४४ १० ७०४३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २७६ २४५२२२ १८२६
२६ सोलापूर ४७९ १३२४२१ २९१२
२७ सोलापूर मनपा १८ ३१८०५ १३७५
२८ सातारा १३४८ १७२७४७ १७ ३३१७
पुणे मंडळ एकूण ३४४२ १३६२३३१ ५४ २०८१३
२९ कोल्हापूर १०९५ ८९५९९ ४५ २९०३
३० कोल्हापूर मनपा ३११ ३१८४७ १३ ७८५
३१ सांगली ७५९ ९८२६८ १७ २१९६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३७ ३२४९२ ९३८
३३ सिंधुदुर्ग ६३१ २९५२१ १३ ७२६
३४ रत्नागिरी ६५३ ४७४९२ १५ ११८०
कोल्हापूर मंडळ एकूण ३५८६ ३२९२१९ १०४ ८७२८
३५ औरंगाबाद १२२ ५६१७६ १०२७
३६ औरंगाबाद मनपा ११० ९१९८४ २१०२
३७ जालना ३९ ५८६०१ ९३७
३८ हिंगोली ५३ १७९९९ ३६९
३९ परभणी ३६ ३२९०९ ६०४
४० परभणी मनपा ११ १८०१० ४०१
औरंगाबाद मंडळ एकूण ३७१ २७५६७९ ५४४०
४१ लातूर ७३ ६६८७१ १३१८
४२ लातूर मनपा १२ २२९४५ ५१०
४३ उस्मानाबाद ४८४ ५९१८७ १३९४
४४ बीड २५० ८९०४८ २०३९
४५ नांदेड २२ ४५९९४ १३९५
४६ नांदेड मनपा ४३७८१ ८८७
लातूर मंडळ एकूण ८४३ ३२७८२६ २३ ७५४३
४७ अकोला ६७ २४५५९ ३९८
४८ अकोला मनपा ५० ३२७७० ५५६
४९ अमरावती २५२ ४९२७६ ८९२
५० अमरावती मनपा ११५ ४२४८६ ५३०
५१ यवतमाळ १५२ ७४५८९ १४८२
५२ बुलढाणा ५० ८१४८५ ५०९
५३ वाशिम ८७ ४०४६३ ६००
अकोला मंडळ एकूण ७७३ ३४५६२८ २२ ४९६७
५४ नागपूर ७४ १२८३६९ १८२८
५५ नागपूर मनपा ११९ ३६२५०६ ५१९४
५६ वर्धा ६३ ५८५१६ १०८६
५७ भंडारा ३३ ५९७४४ १०३२
५८ गोंदिया १४ ४०२२३ ४९९
५९ चंद्रपूर १०० ५७७०६ ९३७
६० चंद्रपूर मनपा २० २९०७१ ४५६
६१ गडचिरोली ५० २८७६५ ५९९
नागपूर एकूण ४७३ ७६४९०० १६ ११६३१
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण १३६५९ ५८१९२२४ ३०० ९९५१२

आज नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४४१ ने वाढली आहे. हे ४४१ मृत्यू, नागपूर-६२, यवतमाळ-४६, सातारा-४४, नाशिक-३६, पुणे-३४, अहमदनगर-३२, ठाणे-३१, रायगड-२७, उस्मानाबाद-१७, लातूर-१४, औरंगाबाद-१३, गडचिरोली-१३, हिंगोली-१२, रत्नागिरी-१२, कोल्हापूर-१०, गोंदिया-९, सांगली-८, चंद्रपूर-४, नंदूरबार-४, सिंधुदुर्ग-३, सोलापूर-३, वाशिम-२, बीड-१, बुलढाणा-१, नांदेड-१, परभणी-१ आणि  वर्धा-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *