Breaking News

कोरोना : मुंबईत २०० च्या आत तर राज्यात आतापर्यत सर्वात कमी संख्येची नोंद ४ हजार १४५ नवे तर ५ हजार ८११ बरे झाले, १०० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईत आज बऱ्या दिवसानंतर २०० आत अर्थात १९५ इतके नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात ४ हजार १४५ नवे बाधित आज आढळून आले असून आता पर्यतची ही सर्वात निच्चांकी संख्या नोंदविली गेली आहे. तर राज्यात ५ हजार ८११ जण बरे झाल्याने बरे होवून जाणाऱ्यांची संख्या ६१ लाख ९५ हजार ७४४ वर पोहोचली आहे.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८६ % एवढे झाले आहे. राज्यात आज  १०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ५ कोटी ११ लाख ११ हजार ८९५ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६३ लाख ९६ हजार ८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १९५ ७३९५२६ १५९८४
ठाणे २५ ९९५१७ २१४९
ठाणे मनपा ४२ १३९४०२ २०७२
नवी मुंबई मनपा ३० ११६१२७ १९२९
कल्याण डोंबवली मनपा २६ १४८१४० २७१०
उल्हासनगर मनपा २१४०९ ६३६
भिवंडी निजामपूर मनपा १११०२ ४७८
मीरा भाईंदर मनपा १८ ५७४२४ ११७७
पालघर ५५३९४ १२२०
१० वसईविरार मनपा २२ ७८६२७ २०३२
११ रायगड ५१ ११३२६८ ३०३१
१२ पनवेल मनपा ५० ७३२६० १३१७
ठाणे मंडळ एकूण ४६५ १६५३१९६ ११ ३४७३५
१३ नाशिक ३५ १५९२४३ ३६४७
१४ नाशिक मनपा २७ २३४८०१ ४५९०
१५ मालेगाव मनपा १००९२ ३३६
१६ अहमदनगर ६६० २३२४७४ ४७७०
१७ अहमदनगर मनपा ४२ ६६४७६ १५७७
१८ धुळे २६२५९ ३५८
१९ धुळे मनपा २००१८ २९४
२० जळगाव १०६९७१ २०२३
२१ जळगाव मनपा ३२८६० ६५०
२२ नंदूरबार ३९९७१ ९४८
नाशिक मंडळ एकूण ७६९ ९२९१६५ १९१९३
२३ पुणे ४२६ ३३७१७२ ६३७८
२४ पुणे मनपा १४९ ५०७६१० ८९२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९६ २५९९३० ३४४०
२६ सोलापूर ५८४ १६४५११ ३६१२
२७ सोलापूर मनपा ३२९३३ १४५६
२८ सातारा ५३८ २२९९८८ ११ ५५६१
पुणे मंडळ एकूण १७९९ १५३२१४४ १७ २९३६९
२९ कोल्हापूर १९५ १५१४३९ ४४२७
३० कोल्हापूर मनपा ८२ ४९९२५ १२८३
३१ सांगली ३६४ १५२००३ ३९७१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४४ ४३१२१ १३०८
३३ सिंधुदुर्ग १०० ४९८३४ १२७८
३४ रत्नागिरी ११५ ७४१८९ २१९६
कोल्हापूर मंडळ एकूण ९०० ५२०५११ १९ १४४६३
३५ औरंगाबाद ६१३४४ ३६ १९१४
३६ औरंगाबाद मनपा ९३३१२ १० २३३२
३७ जालना ६०३५४ ११९९
३८ हिंगोली १८४३३ ४९८
३९ परभणी ३४०६६ ७८१
४० परभणी मनपा १८२१९ ४३९
औरंगाबाद मंडळ एकूण ११ २८५७२८ ४६ ७१६३
४१ लातूर ६७९५० १७७२
४२ लातूर मनपा २३३१७ ६३६
४३ उस्मानाबाद ६३ ६५३८८ १८४१
४४ बीड ९० १०००९९ २६६३
४५ नांदेड ४६५७० १६२८
४६ नांदेड मनपा ४४१०३ १०३४
लातूर मंडळ एकूण १६९ ३४७४२७ ९५७४
४७ अकोला २५४७७ ६५४
४८ अकोला मनपा ३३१७५ ७६७
४९ अमरावती ५२३७१ १०३०
५० अमरावती मनपा ४३६६४ ६०७
५१ यवतमाळ ७६२२५ १७८२
५२ बुलढाणा ११ ८४९०६ ७६६
५३ वाशिम ४१६३४ ६१८
अकोला मंडळ एकूण २१ ३५७४५२ ६२२४
५४ नागपूर १२९४७१ ३०७९
५५ नागपूर मनपा ३६३६१९ ६०५९
५६ वर्धा ५८३४८ १२०४
५७ भंडारा ६००४४ १११३
५८ गोंदिया ४०५३६ ५६८
५९ चंद्रपूर ५९२०४ १११८
६० चंद्रपूर मनपा २९५११ ४८९
६१ गडचिरोली ३०३०३ ६७२
नागपूर एकूण ११ ७७१०३६ १४३०२
इतर राज्ये /देश १४६ ११६
एकूण ४१४५ ६३९६८०५ १०० १३५१३९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *