Breaking News

मुंबईसह महानगर प्रदेशात १५ हजार तर ओमायक्रॉन ७५ मुंबईत स्फोट ! तर राज्यात १८ हजार ४४६ रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईसह महानगर प्रदेशात आणि राज्यात ११ हजार रूग्ण संख्या सोमवारी आढळून आल्याने अनेक कोरोनाबाधित नियंत्रणात आल्याची अटकळ बांधण्यात येत होती. परंतु ही अटकळ मंगळवारी फोल ठरली असून मुंबई १० हजार ६०६ इतके बाधित आढळून आले असून मुंबईसह उपनगरात एकूण १५ हजार ६६३ इतके बाधित आढळून आले आहेत. तर उर्वरीत राज्यात ३ हजार असे मिळून १८ हजार ४६६ इतके बाधित राज्यात आढळून आले आहेत.

राज्यात आज २० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६७,३०,४९४ (९.६८  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९८,३९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १११० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ७५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. या ७५ रूग्णांपैकी मुंबई – ४०, ठाणे मनपा- ९, पुणे मनपा – ८, पनवेल- ५, नागपूर, आणि कोल्हापूर – प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड -२, भिवंडी निजामपूर मनपा , उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई –  प्रत्येकी १ आढळून आले आहेत.

आजपर्यंत राज्यात  एकूण ६५३ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ४०८*
पुणे मनपा ७१
पिंपरी चिंचवड ३८
पुणे ग्रामीण २६
ठाणे मनपा २२
पनवेल १६
नागपूर १३
नवी मुंबई १०
सातारा
१० कल्याण डोंबिवली
११ उस्मानाबाद  आणि कोल्हापूर प्रत्येकी ५
१२ वसई विरार
१३ नांदेड आणि भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी ३
१४ औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, आणि सांगली  प्रत्येकी २
१५  लातूर, अहमदनगर, अकोला,  रायगड, उल्हासनगर, आणि अमरावती प्रत्येकी १
  एकूण ६५३
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०६०६ ८१६९६५ १६३८१
ठाणे २८२ १०२२८५ २२३४
ठाणे मनपा १३५४ १४९७६९ २१२४
नवी मुंबई मनपा १११६ १२५७४८ २०१३
कल्याण डोंबवली मनपा ४५७ १५५०७७ २८७३
उल्हासनगर मनपा ५३ २२३४६ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १६ ११४०१ ४८९
मीरा भाईंदर मनपा ४५५ ६१९९१ १२०६
पालघर ७६ ५६८३८ १२३४
१० वसईविरार मनपा ४५० ८४१८५ २०८९
११ रायगड २१४ ११९५५२ ३३९१
१२ पनवेल मनपा ५८४ ८०१५२ १४३६
ठाणे मंडळ एकूण १५६६३ १७८६३०९ ३६१३३
१३ नाशिक ५१ १६४८५७ ३७५९
१४ नाशिक मनपा २५७ २३९२६७ ४६५९
१५ मालेगाव मनपा १०१७३ ३३६
१६ अहमदनगर ३६ २७४८७६ ५५२७
१७ अहमदनगर मनपा १३ ६९०४५ १६३६
१८ धुळे २६२४२ ३६२
१९ धुळे मनपा १९९६९ २९४
२० जळगाव ११ १०७०६४ २०५९
२१ जळगाव मनपा ३२९०९ ६५७
२२ नंदूरबार ४००४१ ९४८
नाशिक मंडळ एकूण ३८९ ९८४४४३ २०२३७
२३ पुणे १९८ ३७०४११ ७०४३
२४ पुणे मनपा १११३ ५२९०७२ ९२७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३३८ २७२०८५ ३५२८
२६ सोलापूर २५ १७८८०३ ४१३८
२७ सोलापूर मनपा २० ३२७७४ १४७५
२८ सातारा ८९ २५१९५० ६४९७
पुणे मंडळ एकूण १७८३ १६३५०९५ ३१९५४
२९ कोल्हापूर २१ १५५४७४ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १९ ५१६८३ १३०६
३१ सांगली २० १६४५०६ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५ ४५९६९ १३५२
३३ सिंधुदुर्ग ३० ५३११७ १४४९
३४ रत्नागिरी ५३ ७९३२२ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण १६८ ५५००७१ १५४२९
३५ औरंगाबाद ६२६४० १९३५
३६ औरंगाबाद मनपा ४७ ९३६७५ २३२९
३७ जालना १५ ६०८८४ १२१५
३८ हिंगोली १८५०० ५०८
३९ परभणी ३४२२२ ७९३
४० परभणी मनपा १८२८९ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ८८ २८८२१० ७२२३
४१ लातूर ११ ६८५५६ १८०१
४२ लातूर मनपा १६ २३९३० ६४४
४३ उस्मानाबाद २१ ६८२५८ १९८९
४४ बीड १०४२०७ २८४२
४५ नांदेड ४६५६३ १६२६
४६ नांदेड मनपा २१ ४४००१ १०३४
लातूर मंडळ एकूण ८६ ३५५५१५ ९९३६
४७ अकोला २५५४८ ६५५
४८ अकोला मनपा १३ ३३३१९ ७७३
४९ अमरावती ५२५१९ ९८९
५० अमरावती मनपा २२ ४३८६० ६०९
५१ यवतमाळ १० ७६०७१ १८००
५२ बुलढाणा ८५६६६ ८११
५३ वाशिम ४१६८८ ६३७
अकोला मंडळ एकूण ६० ३५८६७१ ६२७४
५४ नागपूर २१ १२९६६३ ३०७५
५५ नागपूर मनपा १७१ ३६४८५७ ६०५४
५६ वर्धा ५७३७१ १२१८
५७ भंडारा ६००१८ ११२४
५८ गोंदिया १५ ४०५६२ ५७१
५९ चंद्रपूर ५९४१० १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६६९ ४७७
६१ गडचिरोली ३०४८६ ६६९
नागपूर एकूण २२९ ७७२०३६ १४२७६
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण १८४६६ ६७३०४९४ २० १४१५७३

 

Check Also

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *