Breaking News

३५ हजार आज कोरोनाबाधित तर ३९ हजार बरे होवून घरी १५ लाख होम क्वारंटाईन तर ७९ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात आज ३५ हजार ७५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ३९ हजार ८५७ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात ९४.१५ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण एवढे झाले आहे. तर ७९ इतक्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आला नाही.

मुंबईत १८४८ रूग्ण तर ठाणे मंडळातील वसई विरार, ठाणे शहर व जिल्हा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, रायगड, पनवेल, नवी मुंबई मध्ये मिळून ४ हजार ८३० रूग्ण आढळून आले आहेत. तसेच पुणे शहर-जिल्हा, पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास १० हजार रूग्ण आढळून आले आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३८,६७,३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,०५,१८१ (१०.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,४७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,२९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८५८ १०३९४४५ १३ १६५६९
ठाणे १७२ ११६६२६ २२५०
ठाणे मनपा ३४० १८६१२१ २१३५
नवी मुंबई मनपा ७१६ १६१७८४ २०३६
कल्याण डोंबवली मनपा २६० १७४५९२ २९०७
उल्हासनगर मनपा ५२ २६०८५ ६६५
भिवंडी निजामपूर मनपा १७ १३०१० ४८९
मीरा भाईंदर मनपा १०० ७५८६० १२१७
पालघर २४५ ६३२७५ १२३६
१० वसईविरार मनपा २१० ९७९५६ २१२८
११ रायगड ५३२ १३५१७१ ३४१३
१२ पनवेल मनपा ३२८ १०३६२५ १४५६
ठाणे मंडळ एकूण ४८३० २१९३५५० २९ ३६५०१
१३ नाशिक ७५७ १७६६३८ ३७७८
१४ नाशिक मनपा १४३९ २६७५५० ४६८२
१५ मालेगाव मनपा ६५ १०८१३ ३३६
१६ अहमदनगर ८०७ २८५१३९ ५५४३
१७ अहमदनगर मनपा २६९ ७६१९३ १६३७
१८ धुळे ६५ २७५७८ ३६३
१९ धुळे मनपा १२८ २१७३६ २९५
२० जळगाव ४५९ १११०९७ २०६१
२१ जळगाव मनपा ९३ ३४९८४ ६५९
२२ नंदूरबार ४९० ४३९८४ ९५०
नाशिक मंडळ एकूण ४५७२ १०५५७१२ १३ २०३०४
२३ पुणे २२१६ ४०९०९४ ७०६४
२४ पुणे मनपा ५५३८ ६३८१८८ ९३३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३२३६ ३२७३०१ ३५४३
२६ सोलापूर ५९९ १८५४४१ ४१६१
२७ सोलापूर मनपा १२६ ३५९३५ १४८२
२८ सातारा १२७१ २७०२७९ ६५५२
पुणे मंडळ एकूण १२९८६ १८६६२३८ १७ ३२१३६
२९ कोल्हापूर ३७८ १५९४९३ ४५५२
३० कोल्हापूर मनपा २८४ ५६३५५ १३१०
३१ सांगली ४७५ १७१०५२ ४२९०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५९ ५०५९२ १३५३
३३ सिंधुदुर्ग १४७ ५६०७९ १४७२
३४ रत्नागिरी १३३ ८३१३५ २५११
कोल्हापूर मंडळ एकूण १६७६ ५७६७०६ १३ १५४८८
३५ औरंगाबाद १७४ ६५७६४ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ७५८ १०३५९६ २३३०
३७ जालना २८३ ६४३७० १२१८
३८ हिंगोली १७२ २०१४३ ५०८
३९ परभणी १४५ ३५९७३ ७९३
४० परभणी मनपा २६९ २०००४ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १८०१ ३०९८५० ७२२८
४१ लातूर ४६५ ७४११७ १८१०
४२ लातूर मनपा १६२ २७३३० ६४६
४३ उस्मानाबाद २९९ ७२३२६ १९९६
४४ बीड ३०३ १०७१३४ २८४८
४५ नांदेड २५६ ५०३२९ १६३१
४६ नांदेड मनपा ३०८ ४९२७३ १०३५
लातूर मंडळ एकूण १७९३ ३८०५०९ ९९६६
४७ अकोला १९२ २७३२१ ६५६
४८ अकोला मनपा २१३ ३६९०६ ७७९
४९ अमरावती १०६ ५३९५३ ९९०
५० अमरावती मनपा २७२ ४७०५२ ६१०
५१ यवतमाळ ४४५ ७९४८७ १८०२
५२ बुलढाणा १८८ ८७७९२ ८१४
५३ वाशिम २६७ ४३५८१ ६३७
अकोला मंडळ एकूण १६८३ ३७६०९२ ६२८८
५४ नागपूर ११२६ १४०५३६ ३०७५
५५ नागपूर मनपा ३०११ ४०६०६९ ६०५५
५६ वर्धा ५५९ ६२३९५ १२२२
५७ भंडारा ५६२ ६४४७६ ११२५
५८ गोंदिया ३४८ ४३८२५ ५७४
५९ चंद्रपूर ५०१ ६३३५६ १०९१
६० चंद्रपूर मनपा २०६ ३२४६४ ४७९
६१ गडचिरोली १०२ ३३२५९ ६७३
नागपूर एकूण ६४१५ ८४६३८० १४२९४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ३५७५६ ७६०५१८१ ७९ १४२३१६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *