Breaking News

मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले

मराठी ई-बातम्या टीम

दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत असून काल १५ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात ६ हजारांची वाढ झाली असून मुंबईत १५ हजार तर उपनगरात ६ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ५ हजार रूग्ण आढळले असून एकूण राज्यात २६ हजार रूग्ण आढळून आलेत. यातील दिलासादायक गोष्ट म्हणजे आज ५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत.

आज राज्यात २६,५३८ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९७,७७,००७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६७,५७,०३२ (९.६८  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१३,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

तर आज राज्यात १४४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये

मुंबई – १००, नागपूर -११, ठाणे मनपा आणि पुणे मनपा – ७, पिंपरी चिंचवड – ६, क़ोल्हापूर- ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर मनपा – प्रत्येकी २, पनवेल आणि उस्मानाबाद –  प्रत्येकी १ असे आढळून आले आहेत.

आजपर्यंत राज्यात  एकूण ७९७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ५०८*
पुणे मनपा ७८
पिंपरी चिंचवड ४४
ठाणे मनपा २९
पुणे ग्रामीण २६
नागपूर २४
पनवेल १७
नवी मुंबई आणि कोल्हापूर प्रत्येकी १०
सातारा
१० कल्याण डोंबिवली
११ उस्मानाबाद 
१२ भिवंडी निजामपूर मनपा
१३ वसई विरार
१४ नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर प्रत्येकी ३
१५ औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर आणि सांगली  प्रत्येकी २
१६  लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड, प्रत्येकी १
  एकूण ७९७
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५०१४ ८३१९७९ १६३८४
ठाणे ४०३ १०२६८८ २२३४
ठाणे मनपा १८५१ १५१६२० २१२४
नवी मुंबई मनपा १३७१ १२७११९ २०१३
कल्याण डोंबवली मनपा ६७७ १५५७५४ २८७३
उल्हासनगर मनपा १२० २२४६६ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ५४ ११४५५ ४८९
मीरा भाईंदर मनपा ७४५ ६२७३६ १२०६
पालघर ११० ५६९४८ १२३४
१० वसईविरार मनपा ५४१ ८४७२६ २०९०
११ रायगड ३२७ ११९८७९ ३३९१
१२ पनवेल मनपा ५२५ ८०६७७ १४३६
ठाणे मंडळ एकूण २१७३८ १८०८०४७ ३६१३७
१३ नाशिक १०३ १६४९६० ३७५९
१४ नाशिक मनपा ३९६ २३९६६३ ४६६०
१५ मालेगाव मनपा १०१७३ ३३६
१६ अहमदनगर ७९ २७४९५५ ५५२७
१७ अहमदनगर मनपा ३० ६९०७५ १६३६
१८ धुळे २६२४२ ३६२
१९ धुळे मनपा १९९७२ २९४
२० जळगाव १२ १०७०७६ २०५९
२१ जळगाव मनपा १४ ३२९२३ ६५७
२२ नंदूरबार १८ ४००५९ ९४८
नाशिक मंडळ एकूण ६५५ ९८५०९८ २०२३८
२३ पुणे ४२१ ३७०८३२ ७०४४
२४ पुणे मनपा १८३५ ५३०९०७ ९२७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५७७ २७२६६२ ३५२८
२६ सोलापूर २८ १७८८३१ ४१३८
२७ सोलापूर मनपा १८ ३२७९२ १४७५
२८ सातारा १७३ २५२१२३ ६४९७
पुणे मंडळ एकूण ३०५२ १६३८१४७ ३१९५५
२९ कोल्हापूर ११ १५५४८५ ४५४४
३० कोल्हापूर मनपा ६० ५१७४३ १३०६
३१ सांगली १९ १६४५२५ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३० ४५९९९ १३५२
३३ सिंधुदुर्ग ४१ ५३१५८ १४४९
३४ रत्नागिरी ७६ ७९३९८ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण २३७ ५५०३०८ १५४२९
३५ औरंगाबाद २६ ६२६६६ १९३५
३६ औरंगाबाद मनपा ५९ ९३७३४ २३२९
३७ जालना ६०८९० १२१५
३८ हिंगोली १८५०२ ५०८
३९ परभणी ३४२३० ७९३
४० परभणी मनपा १४ १८३०३ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ११५ २८८३२५ ७२२३
४१ लातूर ३४ ६८५९० १८०१
४२ लातूर मनपा १४ २३९४४ ६४५
४३ उस्मानाबाद ३३ ६८२९१ १९९०
४४ बीड १४ १०४२२१ २८४२
४५ नांदेड ४६५७२ १६२६
४६ नांदेड मनपा ३५ ४४०३६ १०३४
लातूर मंडळ एकूण १३९ ३५५६५४ ९९३८
४७ अकोला २५५५३ ६५५
४८ अकोला मनपा ४५ ३३३६४ ७७३
४९ अमरावती ५२५२७ ९८९
५० अमरावती मनपा २५ ४३८८५ ६०९
५१ यवतमाळ २१ ७६०९२ १८००
५२ बुलढाणा ८५६७० ८११
५३ वाशिम ४१६९४ ६३७
अकोला मंडळ एकूण ११४ ३५८७८५ ६२७४
५४ नागपूर ५० १२९७१३ ३०७५
५५ नागपूर मनपा ३५३ ३६५२१० ६०५४
५६ वर्धा १४ ५७३८५ १२१८
५७ भंडारा १२ ६००३० ११२४
५८ गोंदिया १४ ४०५७६ ५७१
५९ चंद्रपूर ५९४१६ १०८८
६० चंद्रपूर मनपा २० २९६८९ ४७७
६१ गडचिरोली १९ ३०५०५ ६६९
नागपूर एकूण ४८८ ७७२५२४ १४२७६
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण २६५३८ ६७५७०३२ १४१५८१

Check Also

मुंबईसह महानगर प्रदेशात १५ हजार तर ओमायक्रॉन ७५ मुंबईत स्फोट ! तर राज्यात १८ हजार ४४६ रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महानगर प्रदेशात आणि राज्यात ११ हजार रूग्ण संख्या सोमवारी आढळून आल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *