Breaking News

सार्वजनिक उत्सवावर नऊ तपासणी पथकांची राहणार नजर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पथकांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसिलदार, नायब तहसिलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या गठित मंडप तपासणी पथकातर्फे उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ३ समिती व ९ पथकांची नियुक्ती केली.विभागनिहाय तपासणी पथक असे ए विभाग – श्रीमती मिनल दळवी, तहसिलदार तथा रचना व  कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

बी विभाग- श्री. प्रसाद कालेकर, नायब तहसिलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

ई विभाग – श्री. प्रकाश भोसले, नायब तहसिलदार निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),

सी विभाग – श्री. अश्विनकुमार पोतदार, तहसिलदार करमणूककर वसूली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र.  7588813400, magcollectormumbaicity@gmail.com),

डी विभाग – श्री. अशोक सानप, नायब तहसिलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  9967977259  magcollectormumbaicity@gmail.com),

जी विभाग – श्री. एम आर वारे, वरळी विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  7038430195, ई मेल  magcollectormumbaicity@gmail.com),

 

एफ नॉर्थ विभाग – श्री. एम आर जाधव, नायब तहसिलदार सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473  magcollectormumbaicity@gmail.com),

 

जी नॉर्थ विभाग -श्री.श्याम सुरवसे,  तहसिलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.   9881108916  magcollectormumbaicity@gmail.com),

 

एफ साऊथ विभाग  – श्रीमती आशा तामखेडे, तहसिलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र.  9137773090  magcollectormumbaicity@gmail.com),

Check Also

ठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला आदेश

मुंबई: प्रतिनिधी ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *