Breaking News

फिल्मीनामा

दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी थेट नाना पाटेकरांना डिवचलं 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या संवादावर प्रकाश राज यांची टीका

  मुंबई : ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाला संपूर्ण देशभरात घवघवीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसीचा प्रवास दाखवला आहे. कोविड काळात भारतीय लसीला संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती तसेच अनेकांचे प्राण …

Read More »

वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फळके पुरस्कार केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली घोषणा

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अनुराग ठाकूर यांनी यंदा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हा सर्वोच्च पुरक्रार देण्यात येणार आहे. केंद्र सरकारे यंदाच्या दादासाहेब फाळके हा पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची निवड केली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षीसाठी वहिदा रेहमान यांची निवड करण्यात आली. …

Read More »

‘जवान’ चित्रपटाने कमाईचा रचला नवा विक्रम रिलीज होऊन १८ दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.

जवान

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या महिन्याच्या ७ तारखेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने यापूर्वीच नवे रेकॉर्ड बनवले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. रिलीज होऊन १८ दिवस उलटले तरी चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटाने १८ दिवसांत जगभरात …

Read More »

‘रंगीले फंटर’ शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट 'रंगीले फंटर' या चित्रपटाच्या पोस्टरवर दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन, तसेच वाळत घातलेल्या कपड्यांमागे चेहरे लपवलेली चार मुले दिसतात.

रंगीले फंटर

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट ‘रंगीले फंटर’ या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले …

Read More »

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून

आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटी संपवून घरी सुट्टीसाठी परतला आहे. सुट्टीच्या …

Read More »

आज होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा लिपस्टीक मर्डर , सिमर मराठी डब सिनेमांचा समावेश

गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. …

Read More »

Movie Review : यासाठी पाहावा ”सुभेदार… गड आला पण…” चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे.

Subhedar

शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असलेल्या सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ”सुभेदार… गड आला पण…” हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं आहे. चहूबाजूंनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असून, प्रेक्षकही प्रचंड उत्साहात …

Read More »

‘डायरी ऑफ विनायक पंडित’चे गुपित उलगडणार १ सप्टेंबरला 'डायरी ऑफ विनायक पंडित' या वेबफिल्मचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला

Diary-of-Vinayak-Pandit डायरी ऑफ विनायक पंडित

‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या वेबफिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास ‘डायरी ऑफ विनायक पंडित’मधून उलगडणार आहे. चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॉम प्रॉडक्शन सहनिर्मिती आणि अक्षय विलास बर्दापूरकर …

Read More »

National Film Award 2021 : रॉकेट्री : द नंबी इफेक्ट सर्वोत्कृष्ट चित्रपट सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म पुरस्कार

National Film Award 2021

२०२१ या वर्षाचे ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award 2021 )  आज जाहीर झाले. पुरस्कारांच्या घोषणेपूर्वी निवड समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची यादी सादर केली. पुरस्कारांसाठी दाखल प्रवेशिका काळजीपूर्वक तपासल्याबद्दल आणि सर्वोत्तम निवड केल्याबद्दल केंद्रीय …

Read More »

‘एकदा काय झालं’ सर्वोत्तम मराठी, ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

National-Film-Awards राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला. …

Read More »