Breaking News

फिल्मीनामा

ऑनस्क्रीन व्हॅलेंटाइन कपल पण प्रेक्षकांना भेटणार १६ मार्चला

मुंबई : प्रतिनिधी ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची जणू उत्सुकताच प्रेक्षकांना लागलेली असते. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून सध्या सगळीकडे याच …

Read More »

प्रथमच एकत्र दिसणार आमिर आणि रणवीर चित्रपट कि जाहिरातीत ?

मुंबई : प्रतिनिधी मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचं नाव आज सगळीकडे गाजतंय. कोणत्याही व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यात तरबेज असणाऱ्या आमिरच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता रणवीर सिंहही वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आहे. नकारात्मक भूमिकेतही रणवीरच जास्त …

Read More »

दत्तांच्या ‘पलटन’मध्ये मोनिकाची एंट्री हर्षवर्धन राणे सोबत जमणार जोडी

मुंबई : प्रतिनिधी देशभक्ती चित्रपटासाठी प्रसिध्द असलेल्या निर्माता दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या आगामी पलटन चित्रपटात मोनिका गिल या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही तीच मोनिका गिल आहे जी मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिरंगी’ चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत चमकली होती. दुसऱ्याच चित्रपटात मोनिकाला जे. पी. दत्तांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी लाभली असून …

Read More »

रिचा विरुद्ध रिचा बॅाक्स ऑफिसवर रंगणार अनोखा सामना

मुंबई : प्रतिनिधी एकाच अभिनेत्याचे दोन सिनेमे एकाच शुक्रवारी प्रदर्शित होतात. तर कधी दोन अभिनेत्यांचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने ते कलाकार आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळतं. पण अभिनेत्रींच्या बाबतीत फार कमी प्रमाणात असं घडताना दिसतं. परंतु पहिल्यांदाच ग्लॅमरसोबतच नॅान ग्लॅमरस भूमिकाही अतिशय खुबीने वठवत लक्ष वेधूने …

Read More »

रणवीर-दीपिकाला लागले लग्नाचे वेध यंदाच्या वर्षी बार उडण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी बॅालिवुडस्टार आणि त्यांच्या अफेअर्सची चर्चा कायमच होत असते. त्यामुळे कोणाचं प्रेम प्रकरण नेमकं कोणासोबत सुरू आहे हे सांगणं तसं कठीण असतं, पण काही कलाकार मात्र उघडपणे आपल्या प्रेमाची कबूली देत आपलं नातं जगजाहिर करतात. बॅालिवुडची सध्याची हॅाट जोडी असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील नातं कोणापासूनही लपून …

Read More »

आसामी चित्रपटासृष्टीकडे वळली प्रियांका भोगा खिरकी चित्रपटाची निर्मिती करणार

मुंबई : प्रतिनिधी बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत आपल्या अभिनयाची भूरळ घालणाऱ्या प्रियांकाने प्रादेषिक चित्रपट निर्मितीत सक्रिय होऊन इतरांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत प्रियांकाच्या आई डॅा. मधु चोप्रा यांनी निर्माण केलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातल्यानंतर आता या चित्रपटाचा गुजराती रिमेकही …

Read More »

बालरंगभूमीला नवसंजीवनी देणाऱ्या सुधा करमरकर यांचं निधन बालनाट्याच्या आधारवड गेल्या

मुंबई : प्रतिनिधी बालनाट्याला नवसंजीवनी देत मनामनात बाल रंगभूमीबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री-दिग्दर्शिका सुधा करमरकर (वय ८४) यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बालरंगभूमी पोरकी झाल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त करण्यात येत आहे. १९३४ मध्ये मुंबईतच जन्मलेल्या सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन आपलं …

Read More »

‘फॅन्ड्री‘ आणि ‘हाफ तिकीट’या पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा आगामी सिनेमा २३ फेब्रुवारीला येणार सई-शरदचा ‘राक्षस’

मुंबई : प्रतिनिधी आजच्या काळात खऱ्या अर्थाने वेगळ्या धाटणीचे सिनेमे तयार होत असल्याने मराठी सिनेमा जागतिक पातळीवर कौतुकास पात्र ठरत आहे. ‘नावात काय आहे?’ असं बऱ्याचदा गंमतीने म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर नावात म्हणजेच चित्रपटाच्या शीर्षकातच कथानकाचा गोषवारा दडलेला असतो. पण या विचाराला छेद देत बहुतांश रसिकांच्या परिचयाचा नसलेल्या …

Read More »

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मागील पाच दशंकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे, चित्रपटांसोबतच माहितीपट, लघुपट आणि मालिकांचेही यशस्वी दिग्दर्शन-निर्मिती करणारे सर्जनशील ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाला. मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि १० लाख रुपये असे स्वरूप असलेला हा पुरस्कार बेनेगल यांना मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

‘तू तिथे असावे’ चित्रपटात दोघांच्या स्वप्नांचा प्रवास भूषण आणि पल्लवीची जमली जोडी

मुंबईः प्रतिनिधी रियल लाइफमधल्या जोड्या नियती जुळवते, पण रील लाइफमधील जोड्या जुळवणं हे नियतीच्या नव्हे तर दिग्दर्शकाच्या हाती असतं. त्यामुळे कधीही एकत्र काम न केलेले दोन कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र येतात आणि अनाहुतपणे जोडीच्या रूपात प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूषण प्रधानची जोडी …

Read More »