Breaking News

रोहिणी खडसे-खेवलकर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णालयात दाखल झाल्याची ट्विटरवरून माहिती

मुक्ताईनगर-मुंबई : प्रतिनिधी

भाजपामध्ये होत असलेल्या घुसमटी आणि अन्यायामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसे-खेवलकर या कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आपण रूग्णालयात दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसू आ. भातखळकर यांचे महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम

मुंबई : प्रतिनिधी आपल्या गलथान कारभारामूळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बीले अदा करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *