Breaking News

कोरोना : केंद्राची बंद पडली वेबसाईट ३ हजार २७७ राज्यात बाधित तर मृतकांची संख्या ८५

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील दैंनदिन बरे झालेले आणि बाधित रूग्णांची संख्या कळविणारे संकेतस्थळच आज काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यामुळे महाराष्ट्रात आज दैंनदिन बरे झालेल्या रूग्णांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तसेच एकूण मृतक रूग्णांची संख्या कळू शकली नाही. मात्र या पध्दतीची स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागानेच एकप्रकारे राज्य सरकारने आज दिली.

केंद्र शासनाच्या कोविड पोर्टल नुसार https://covid19.nhp.gov.in/ बंद पडले. त्यामुळे  राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची दैनंदिन माहिती अद्ययावत करण्यात येते तथापि आज कोविड पोर्टल तांत्रिक कारणाने बंद असल्याने दैनंदिन बरे झालेल्या रुग्णांची आणि मृत्यूंची माहिती प्राप्त होऊ शकलेली नसल्याचे कोरोनाविषयक साथरोग एक्तामिक योजनेच्यावतीने जारी करण्यात येत असलेल्या विभागाकडून प्रसिध्दीपत्रकान्वये देण्यात आली.

मात्र राज्यात उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत आज ३,२७७ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले असून मुंबईतल्या २० बाधित मृतकांची नोंद फक्त उपलब्ध झाली आहे. तर यापूर्वीच्या ६५ मृतकांच्या संख्येची नोंद यात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर २.६३ टक्के एवढा असल्याचे आढळून आले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४,८२,९४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,२३,१३५ (१८.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,३८,५०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,५८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असून राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,२३,१३५ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५९९ २६५१४४ २० १०४६५
ठाणे ६० ३५१४४   ८९२
ठाणे मनपा १२४ ४७९६३   ११४७
नवी मुंबई मनपा ८६ ४९०१२   १००६
कल्याण डोंबवली मनपा ८० ५५०३४   ९४६
उल्हासनगर मनपा १०४९३   ३२५
भिवंडी निजामपूर मनपा ६४०१   ३४२
मीरा भाईंदर मनपा ३९ २४१२७   ६५५
पालघर १५६४९   २९१
१० वसई विरार मनपा ३६ २८०१८   ५९५
११ रायगड २१ ३५२९३   ९०४
१२ पनवेल मनपा ३३ २५३३९   ५२९
  ठाणे मंडळ एकूण १०९४ ५९७६१७ २० १८०९७
१३ नाशिक २९० २८२०७   ५७७
१४ नाशिक मनपा ५१ ६६०३२   ८८७
१५ मालेगाव मनपा ४२१९   १५२
१६ अहमदनगर ९४ ३९२४४   ५४६
१७ अहमदनगर मनपा २८ १८६५२   ३५५
१८ धुळे ७८१३   १८४
१९ धुळे मनपा ६६१२   १५२
२० जळगाव २० ४१५२७   १०७५
२१ जळगाव मनपा १४ १२४५८   २८९
२२ नंदूरबार १५ ६५६२   १४३
  नाशिक मंडळ एकूण ५२२ २३१३२६ ४३६०
२३ पुणे १७७ ७९१५१   १८२४
२४ पुणे मनपा १६५ १७४२४६   ४०७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६८ ८५५९६   ११८१
२६ सोलापूर १०९ ३४९७९   १००९
२७ सोलापूर मनपा १० १०५२९   ५२७
२८ सातारा १०२ ४९२९६   १५११
  पुणे मंडळ एकूण ६३१ ४३३७९७ १०१२५
२९ कोल्हापूर ३४ ३३८४७   १२५५
३० कोल्हापूर मनपा २० १३७५८   ४०५
३१ सांगली २६ २८२५८   १०८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९३१३   ६०१
३३ सिंधुदुर्ग ५१३८   १३३
३४ रत्नागिरी १००४८   ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ९६ ११०३६२ ३८५४
३५ औरंगाबाद १४९७०   २७९
३६ औरंगाबाद मनपा २६ २८०५४   ७०७
३७ जालना ६५ ११००१   २९७
३८ हिंगोली ३७६२   ७६
३९ परभणी ३८२६   १३०
४० परभणी मनपा २९८४   ११३
  औरंगाबाद मंडळ एकूण ११४ ६४५९७ १६०२
४१ लातूर ११ १२६४७   ४२३
४२ लातूर मनपा २३ ८५०७   २०८
४३ उस्मानाबाद २६ १५६८५   ५०६
४४ बीड ७३ १४६४२   ४३९
४५ नांदेड १०३५०   ३२१
४६ नांदेड मनपा १० ९१४६   २५६
  लातूर मंडळ एकूण १४७ ७०९७७ २१५३
४७ अकोला १६ ३९१६   ११५
४८ अकोला मनपा ४८२६   १७३
४९ अमरावती १५ ६४३७   १४७
५० अमरावती मनपा १८ १०९५३   २०४
५१ यवतमाळ ११३२४   ३२८
५२ बुलढाणा ४१ ११०१५   १८३
५३ वाशिम ५८४२   १४५
  अकोला मंडळ एकूण १०७ ५४३१३ १२९५
५४ नागपूर ६७ २५२३४   ५४१
५५ नागपूर मनपा २३३ ८१९१८   २२८९
५६ वर्धा ३१ ७०१८   २१५
५७ भंडारा २५ ९५३१   २०९
५८ गोंदिया ४९ १०५०४   ११३
५९ चंद्रपूर ८० १०६४३   १३३
६० चंद्रपूर मनपा ३२ ६९३४   १३५
६१ गडचिरोली ४१ ६१२२   ५१
  नागपूर एकूण ५५८ १५७९०४ ३६८६
  इतर राज्ये /देश २२४२   १५३
  एकूण ३२७७ १७२३१३५ २० ४५३२५

 

Check Also

राज्यात २१ जिल्ह्यांमध्ये वाढ असली तरी बाधितांमध्ये ५ टक्क्यांची घट १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *