Breaking News

कोरोना: ७ दिवसात १ हजाराने वाढत मृतकांची संख्या ९ हजार २६ वर ३५२२ जण बरे होवून घरी, ५३६८ नवे बाधित रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात २४ तासात २०४ जणांच्या मृत्यूसह एकूण मृतकांची संख्या ९ हजार २६ वर पोहोचली. १५ जून रोजी नोंदीत राहीलेले १५०० च्या आसपास मृतकांची संख्या समाविष्ट केल्यानंतर मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढीस सुरुवात झाली. १५ ते ३० जून महिना अखेर मृतकांची संख्या ७म हजार ८५३ वर पोहोचली. तर १ जुलै ते ७ जुलै या ७ दिवसात १ हजार २४ जणांच्या मृतकांची नोंद झाली असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू या ७ दिवसात झाल्याचे दिसून आल्याचे स्पष्ट होत आहे.
यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबई आणि ठाणे मंडळातील असून मुंबईत आतापर्यत ४९३८ आणि उपनगर आणि जिल्यातील मिळून ६ हजार ५१५ जणांचा मृतकांची नोंद झाली आहे. तसेच पुणे विभागात १२४४ तर नाशिक विभागात ६२८, औरंगाबाद विभागात ३३५ जणांची आतापर्यत मृतकांची नोंद झाली असून या चार विभागातच बाधितांची आणि मृतकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
आज ३५२२ रुग्ण बरे होऊन घरी , राज्यात आजपर्यंत एकूण १,१५,२६२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.३७ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५३६८ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज २०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,३५,४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,११,९८७ (१८.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६,३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील जिल्हानिहाय दैंनदिन मृतक आणि बाधितांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२०० ८५७२४ ३९ ४९३८
ठाणे २५० ६५४३ ९६
ठाणे मनपा ३०१ १२२६० १० ४८३
नवी मुंबई मनपा १६५ ९३०० २८ २४३
कल्याण डोंबवली मनपा ४५४ १०८५४ १४८
उल्हासनगर मनपा १६४ ३०८७ ५२
भिवंडी निजामपूर मनपा ९३ २५८६ १३७
मीरा भाईंदर मनपा १२३ ४८५५ १६८
पालघर ७० १५०६ १७
१० वसई विरार मनपा २८३ ६३१७ १३ १२३
११ रायगड १६२ २८४४ ४४
१२ पनवेल मनपा १०४ ३२६२ ६६
  ठाणे मंडळ एकूण ३३६९ १४९१३८ ११४ ६५१५
१३ नाशिक ४१ ११९५ ५८
१४ नाशिक मनपा २१८ ३१५० १३ १०२
१५ मालेगाव मनपा ११३३ ८२
१६ अहमदनगर ३७६ १५
१७ अहमदनगर मनपा २१०
१८ धुळे ६६१ ४०
१९ धुळे मनपा १७ ६१३ २७
२० जळगाव १८८ ३४६९ १२ २४२
२१ जळगाव मनपा ४९ १००४ ५२
२२ नंदूरबार ११ २०८
  नाशिक मंडळ एकूण ५४२ १२०१९ ३९ ६२८
२३ पुणे ४७ २४२२ ७४
२४ पुणे मनपा ५२० २२७५६ १३ ७४२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २५७ ३७८८ ७३
२६ सोलापूर ५२९ २५
२७ सोलापूर मनपा २५ २७१२ २७८
२८ सातारा ३७ १३७४ ५२
  पुणे मंडळ एकूण ८८८ ३३५८१ २८ १२४४
२९ कोल्हापूर २२ ८८६ १३
३० कोल्हापूर मनपा ६३
३१ सांगली २९ ४१८ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४४
३३ सिंधुदुर्ग २४७
३४ रत्नागिरी १४ ७२६ २८
  कोल्हापूर मंडळ एकूण ७६ २३८४ ५७
३५ औरंगाबाद ८३ १४४६ २६
३६ औरंगाबाद मनपा १६१ ५३६६ २७५
३७ जालना ३९ ७५८ २९
३८ हिंगोली २९७
३९ परभणी ७२
४० परभणी मनपा ६४
  औरंगाबाद मंडळ एकूण २९४ ८००३ १२ ३३५
४१ लातूर २७३ १९
४२ लातूर मनपा १५ १७३
४३ उस्मानाबाद २१ २८५ १३
४४ बीड १४९
४५ नांदेड ९४
४६ नांदेड मनपा ३१५ १४
  लातूर मंडळ एकूण ६४ १२८९ ५५
४७ अकोला २२ २६० २१
४८ अकोला मनपा १९ १४४३ ६८
४९ अमरावती ७८
५० अमरावती मनपा १७ ६३० २६
५१ यवतमाळ ३४१ ११
५२ बुलढाणा ३१८ १३
५३ वाशिम १२०
  अकोला मंडळ एकूण ६२ ३१९० १४७
५४ नागपूर २३९
५५ नागपूर मनपा ३१ १५१४ १४
५६ वर्धा १७
५७ भंडारा ९४
५८ गोंदिया १६९
५९ चंद्रपूर ८५
६० चंद्रपूर मनपा ३५
६१ गडचिरोली १८ ९१
  नागपूर एकूण ६७ २२४४ २०
  इतर राज्ये /देश १३९ २५
  एकूण ५३६८ २११९८७ २०४ ९०२६

जिल्हानिहाय एकूण रूग्ण, बाधितांची संख्या, बरे झालेल्या रूग्णांची संख्या 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८५७२४ ५७१५२ ४९३८ १० २३६२४
ठाणे ४९४८५ १८६७२ १३२७ २९४८५
पालघर ७८२३ ३११७ १४०   ४५६६
रायगड ६१०६ २८९४ ११० ३१००
रत्नागिरी ७२६ ४८३ २८   २१५
सिंधुदुर्ग २४७ १७९   ६३
पुणे २८९६६ १३९७१ ८८९   १४१०६
सातारा १३७४ ७९३ ५२ ५२८
सांगली ४६२ २५४ ११   १९७
१० कोल्हापूर ९४९ ७३३ १३   २०३
११ सोलापूर ३२४१ १७४१ ३०३ ११९६
१२ नाशिक ५४७८ ३१५९ २४२   २०७७
१३ अहमदनगर ५८६ ३९० १६   १८०
१४ जळगाव ४४७३ २५०६ २९४   १६७३
१५ नंदूरबार २०८ १३९   ६०
१६ धुळे १२७४ ७२४ ६७ ४८१
१७ औरंगाबाद ६८१२ ३००६ ३०१   ३५०५
१८ जालना ७५८ ३९७ २९   ३३२
१९ बीड १४९ ९५   ५१
२० लातूर ४४६ २३२ २४   १९०
२१ परभणी १३६ ८३   ४९
२२ हिंगोली २९७ २५४   ४२
२३ नांदेड ४०९ २४२ १५   १५२
२४ उस्मानाबाद २८५ १९३ १३   ७९
२५ अमरावती ७०८ ४८१ ३१   १९६
२६ अकोला १७०३ १२२४ ८९ ३८९
२७ वाशिम १२० ९३   २४
२८ बुलढाणा ३१८ १८२ १३   १२३
२९ यवतमाळ ३४१ २३८ ११   ९२
३० नागपूर १७५३ १३१० १६   ४२७
३१ वर्धा १७ १३  
३२ भंडारा ९४ ७८   १६
३३ गोंदिया १६९ १०५   ६२
३४ चंद्रपूर १२० ६९   ५१
३५ गडचिरोली ९१ ६०   ३०
  इतर राज्ये/ देश १३९ २५   ११४
  एकूण २११९८७ ११५२६२ ९०२६ १८ ८७६८१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *