Breaking News

कोरोना: दोन महिन्यानंतर मुंबईतील संख्या हजाराच्या आत मात्र उपनगरात वाढच ४८७८ नवे रूग्ण तर २४५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी
मागील दोन महिन्यापासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने १२०० ते २८००च्या दरम्यान वाढीव रहात असे. मात्र आज पहिल्यांदाच मुंबई महानगर पालिका हद्दीत ८९३ इतक्या कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. कालही शहरामध्ये १२४५ च्या जवळपास संख्या होती. परंतु उपनगरातील ठाणे जिल्हा ५५० हून अधिक, नवी मुंबई १९५, कल्याण डोंबिवली ४३५, उल्हासनगर १५५, मीरा भांईदर १९६, वसई विरार २३६ इतकी वाढीव स्वरूपात आढळून आली.
मागील २४ तासात १९५१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ९०,९११ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.०२ % एवढे झाले आहे. तर राज्यात आज ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रूग्ण संख्या १ लाख ७४ हजार ७६१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७५ हजार ९७१ वर पोहोचली आहे. याशिवाय राज्यात आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील असल्याने मृत्यूदर ४.४९ % इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,६६,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,७४,७६१(१८.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७८,०३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
जिल्हानिहाय दैंनदिन बाधीत रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८९३ ७७६५८ ३६ ४५५६
ठाणे २८५ ४७२३ ७१
ठाणे मनपा २७८ ९९२२ ३३९
नवी मुंबई मनपा १९५ ७८७२   १७७
कल्याण डोंबवली मनपा ४३५ ७५०३ ८९
उल्हासनगर मनपा १५५ १९४७   ३५
भिवंडी निजामपूर मनपा ८४ २०७१ ११६
मीरा भाईंदर मनपा १९६ ३५९२   १२९
पालघर ४४ ११२९   १४
१० वसई विरार मनपा २३६ ४७२९ ९४
११ रायगड १५५ १९३६   ४२
१२ पनवेल मनपा ११९ २३१८   ६०
  ठाणे मंडळ एकूण ३०७५ १२५४०० ५७ ५७२२
१३ नाशिक ४८ ८७७ ५२
१४ नाशिक मनपा ६७ २२६२ ८९
१५ मालेगाव मनपा १०८७   ८१
१६ अहमदनगर २९१   १३
१७ अहमदनगर मनपा १४०  
१८ धुळे ३३ ५९०   ३२
१९ धुळे मनपा २९ ५०४   २२
२० जळगाव ९५ २६५२ १९८
२१ जळगाव मनपा १९ ७६३   ३६
२२ नंदूरबार १७५  
  नाशिक मंडळ एकूण ३०१ ९३४१ ५३१
२३ पुणे ९१ १७७२ ५९
२४ पुणे मनपा ८१६ १८०३९ ६४०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११७ २५१६ ५३
२६ सोलापूर ३१४   १६
२७ सोलापूर मनपा १६ २३३७ २४९
२८ सातारा ३३ १०७६   ४३
  पुणे मंडळ एकूण १०७४ २६०५४ ११ १०६०
२९ कोल्हापूर ७९४ ११
३० कोल्हापूर मनपा ५२  
३१ सांगली ३५३   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३  
३३ सिंधुदुर्ग २१९  
३४ रत्नागिरी २५ ५९५ २७
  कोल्हापूर मंडळ एकूण ३९ २०३६ ५३
३५ औरंगाबाद ९३ १०११ १६
३६ औरंगाबाद मनपा १२८ ४३१७ ११ २४०
३७ जालना १७ ५५२   १४
३८ हिंगोली २७०  
३९ परभणी ६१  
४० परभणी मनपा ३८  
  औरंगाबाद मंडळ एकूण २४५ ६२४९ १३ २७५
४१ लातूर २२३ १५
४२ लातूर मनपा १०८  
४३ उस्मानाबाद २१५   १०
४४ बीड ११८  
४५ नांदेड ६४  
४६ नांदेड मनपा २८०   १३
  लातूर मंडळ एकूण २७ १००८ ४४
४७ अकोला १८५ १३
४८ अकोला मनपा २३ १३५१ ६३
४९ अमरावती ६४  
५० अमरावती मनपा २६ ५०२   २५
५१ यवतमाळ २८५   १०
५२ बुलढाणा १७ २४५   १२
५३ वाशिम १०२  
  अकोला मंडळ एकूण ८० २७३४ १२९
५४ नागपूर १९०  
५५ नागपूर मनपा १३ १२७८   १३
५६ वर्धा १९  
५७ भंडारा ८०  
५८ गोंदिया १२३  
५९ चंद्रपूर ६५  
६० चंद्रपूर मनपा २९  
६१ गडचिरोली ६६  
  नागपूर एकूण ३३ १८५० १८
  इतर राज्ये /देश ८९   २३
  एकूण ४८७८ १७४७६१ ९५ ७८५५

 

जिल्हानिहाय एकूण रूग्ण आणि बाधित रूग्णांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७७६५८ ४४१७० ४५५६ २८९२४
ठाणे ३७६३० १५०४२ ९५६ २१६३१
पालघर ५८५८ २६२१ १०८   ३१२९
रायगड ४२५४ २१२७ १०२ २०२३
रत्नागिरी ५९५ ४३५ २७   १३३
सिंधुदुर्ग २१९ १५४   ६१
पुणे २२३२७ ११२७० ७५२   १०३०५
सातारा १०७६ ७२४ ४३ ३०८
सांगली ३७६ २१७ ११   १४८
१० कोल्हापूर ८४६ ७११ ११   १२४
११ सोलापूर २६५१ १४७३ २६५ ९१२
१२ नाशिक ४२२६ २२३२ २२२   १७७२
१३ अहमदनगर ४३१ २७३ १४   १४४
१४ जळगाव ३४१५ १९१६ २३४   १२६५
१५ नंदूरबार १७५ ७२   ९६
१६ धुळे १०९४ ५४४ ५४ ४९४
१७ औरंगाबाद ५३२८ २३४९ २५६   २७२३
१८ जालना ५५२ ३३४ १४   २०४
१९ बीड ११८ ९१   २४
२० लातूर ३३१ १९१ १८   १२२
२१ परभणी ९९ ७६   १९
२२ हिंगोली २७० २४१   २८
२३ नांदेड ३४४ २३१ १३   १००
२४ उस्मानाबाद २१५ १६९ १०   ३६
२५ अमरावती ५६६ ४१४ २८   १२४
२६ अकोला १५३६ ९७३ ७६ ४८६
२७ वाशिम १०२ ७१   २८
२८ बुलढाणा २४५ १४५ १२   ८८
२९ यवतमाळ २८५ २०३ १०   ७२
३० नागपूर १४६८ ११४४ १५   ३०९
३१ वर्धा १९ १२  
३२ भंडारा ८० ७१  
३३ गोंदिया १२३ १०२   २०
३४ चंद्रपूर ९४ ५५   ३९
३५ गडचिरोली ६६ ५८  
  इतर राज्ये/ देश ८९ २३   ६६
  एकूण १७४७६१ ९०९११ ७८५५ १६ ७५९७९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *