Breaking News

कोरोना: बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी प्रगती तर नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ ३३०७ नवे रूग्ण, ११४ जणांचा मृत्यू तर ५१ हजारावर अॅक्टीव्ह रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला यश असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला बाधीत रूग्णांची संख्याही दिवसागणिक कमी-जास्त होत असल्याने नवे रूग्णही संख्येने आढळून येत आहेत. मागील २४ तासात ३३०७ नव्या रूग्णांचे निदान तर ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३१५ जण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्यांच्या संख्या ५९ हजार १६६ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५०.६८ % एवढा आहे. राज्यातील मृत्यू दर – ४.८४ %. सध्या राज्यात ५,८२,६९९ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८०,५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७,५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७,००,९५४ नमुन्यांपैकी १,१६,७५२ ( १६.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मृत्यूराज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ७८ मुंबई -७७, मीरा भाईंदर – १
नाशिक ११ जळगाव – ७, नंदूरबार -२, मालेगाव – २
पुणे २२ पुणे  -३, पुणे मनपा – १८, पिंपरी चिंचवड -१.
लातूर लातूर -२
अकोला यवतमाळ -१

जिल्हानिहाय बाधीत रूग्ण, मृत पावलेल्यांची संख्या, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६१५८७ ३१३३८ ३२४४ २६९९७
ठाणे २०१६७ ८५९१ ६४२ १०९३३
पालघर २६९१ ९२२ ८२   १६८७
रायगड २०६७ १३२० ८६ ६५९
रत्नागिरी ४५९ ३०७ १८   १३४
सिंधुदुर्ग १५८ ९१   ६४
पुणे १३२५० ७४१० ६१०   ५२३०
सातारा ७८३ ४९१ ३४ २५७
सांगली २६७ १४४ ११   ११२
१० कोल्हापूर ७३४ ६१५   १११
११ सोलापूर १९९० ७०२ १८४   ११०४
१२ नाशिक २१८८ १३१४ १३४   ७४०
१३ अहमदनगर २४९ १८३ १२   ५४
१४ जळगाव १९३६ ८८० १७६   ८८०
१५ नंदूरबार ७२ ३३   ३३
१६ धुळे ४६४ २७७ ५१ १३५
१७ औरंगाबाद २९६० १६५४ १६८   ११३८
१८ जालना ३१४ १९४ १२   १०८
१९ बीड ७७ ५२   २३
२० लातूर १९८ १२६ १३   ५९
२१ परभणी ८३ ७३  
२२ हिंगोली २४३ १९५   ४७
२३ नांदेड २६४ १६४ १२   ८८
२४ उस्मानाबाद १५६ १२३   २५
२५ अमरावती ३८५ २६८ २७   ९०
२६ अकोला १०९९ ६३४ ५६ ४०८
२७ वाशिम ६६   ५५
२८ बुलढाणा १४० ८३   ५२
२९ यवतमाळ २०५ १३९   ६१
३० नागपूर ११२९ ६४७ १२   ४७०
३१ वर्धा १४  
३२ भंडारा ५३ ४१   १२
३३ गोंदिया १०० ६९   ३१
३४ चंद्रपूर ५६ २९   २७
३५ गडचिरोली ५० ४१  
  इतर राज्ये/ देश ९८ २०   ७८
  एकूण ११६७५२ ५९१६६ ५६५१ १४ ५१९२१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *