Breaking News

७० पैकी ३० हजारापेक्षा जास्त घरी गेले, तर ३७ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण २३६१ नवे रूग्ण, तर ७६ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात आज नव्याने २ हजार ३६१ रूग्ण आढळून आले आहे. तर ७६ जणांचा मागील २४ तासात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारावर पोहोचली असून यापैकी ३० हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ३७ हजार ५३४ रूग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
प्रयोगशाळा तपासण्या –आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,७१,५७३ नमुन्यांपैकी ७०,०१३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३२९४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८,६७४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ७०.६९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  राज्यात ७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ६० मुंबई -४०, मीरा भाईंदर -६, नवी मुंबई -६, वसई विरार -३, रायगड -२, कल्याण डोंबवली -२, ठाणे – १.
नाशिक नाशिक -१
पुणे पुणे  -८, पिंपरी चिंचवड – १
औरंगाबाद औरंगाबाद मनपा ३, जालना -१
लातूर बीड -१
नागपूर नागपूर मनपा – १

९ मार्च २०२० रोजी राज्यात पहिला कोविड १९ बाधित रुग्ण आढळला. मार्च ते मे या ३ महिन्यातील रुग्ण बरे होण्याच्या आकडेवारीतील तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे आहे –

दिनांक एकूण रुग्ण बरे झालेले रुग्ण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
३१ मार्च २०२० ३०२ ३९ १२.९१ %
३० एप्रिल २०२० १०४९८ १७७३ १६.८८ %
३१ मे २०२० ६७६५५ २९३२९ ४३.३५ %

जिल्हानिहाय रूग्ण, बरे झालेले रूग्ण आणि मृतकांची माहिती खालीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ४१०९९ १६९८५ १३१९ २२७८९
ठाणे ९९४१ ३६३७ २१५ ६०८९
पालघर १०७१ ३९१ ३३ ६४७
रायगड ११४८ ५९८ ४१ ५०७
नाशिक ११८२ ८९३ ६७ २२२
अहमदनगर १२० ५७ ५७
धुळे १४५ ८८ १६ ४१
जळगाव ६९६ २९८ ७२ ३२६
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३५ २७
१० पुणे ८०४५ ३७९३ ३३८ ३९१४
११ सोलापूर ९३३ ४२३ ७० ४४०
१२ सातारा ५२७ १७७ १६ ३३४
१३ कोल्हापूर ५०९ १५० ३५५
१४ सांगली ११२ ६२ ४९
१५ सिंधुदुर्ग ३३ २५
१६ रत्नागिरी २६४ ९९ १६०
१७ औरंगाबाद १५४३ १०१२ ६८ ४६३
१८ जालना १२९ ५७ ७१
१९ हिंगोली १९० १०६ ८४
२० परभणी ६३ ५९
२१ लातूर १२५ ६० ६२
२२ उस्मानाबाद ७६ २६ ४९
२३ बीड ४७ २६ २०
२४ नांदेड १२३ ९१ २६
२५ अकोला ६०३ ३२६ २८ २४८
२६ अमरावती २३२ १२४ १६ ९२
२७ यवतमाळ १३० ९९ ३०
२८ बुलढाणा ६३ ३३ २७
२९ वाशिम
३० नागपूर ५९२ ३७८ ११ २०३
३१ वर्धा
३२ भंडारा ३२ २३
३३ गोंदिया ६६ ३८ २८
३४ चंद्रपूर २६ १७
३५ गडचिरोली ३६ १० २६
  इतर राज्ये /देश ६० १५ ४५
  एकूण ७०,०१३ ३०१०८ २३६२ ३७५३४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *