Breaking News

कोरोना: आज महिन्यातील सर्वाधिक बरे होणारे, नवे रूग्ण आणि चाचण्यांचा टप्पा ६ हजार ३३० नवे सर्वाधिक रूग्ण तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी बाधितांची संख्यांही चांगलीच वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात ८ हजार १८ रूग्ण बरे होवून घरी गेले. तर आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण अर्थात ६ हजार ३३० रूग्णांचे निदान झाले. तर १२५ मृतकांची नोंद झाली असून घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख १ हजारावर तर एकूण रूग्णांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७७ हजार २६० वर पोहोचली आहे.
संख्या वाढणाऱ्या जिल्ह्यामध्ये मुंबईचा समावेश होत असून आज शहरात १५५४ रूग्णांची नोंद झाली असून त्यानंतर महानगरातील सर्वच शहर आणि जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,२०,३६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,८६,६२(१८.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९०,५६,१७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. सध्या राज्यात ५,७२,०३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४१,७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३८ % एवढा असल्याचे त्यांनी सांगितले.

दैंनदिन रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५५४ ८०६९९ ५७ ४६८९
ठाणे ३४९ ५३२१ ७२
ठाणे मनपा ४२७ १०७५६ ३६५
नवी मुंबई मनपा २७६ ८३९०   १७९
कल्याण डोंबवली मनपा ५८४ ८५५४   ९४
उल्हासनगर मनपा १८२ २२०३   ३६
भिवंडी निजामपूर मनपा ९४ २२६५   १२१
मीरा भाईंदर मनपा १२१ ३८६०   १५८
पालघर ५९ १२०९   १५
१० वसई विरार मनपा ३०४ ५२१८   ९६
११ रायगड १४९ २२२९   ४२
१२ पनवेल मनपा १६९ २६५२   ६०
  ठाणे मंडळ एकूण ४२६८ १३३३५६ ६२ ५९२७
१३ नाशिक ३७ ९३५   ५२
१४ नाशिक मनपा ११६ २४९१   ८९
१५ मालेगाव मनपा ११०४   ८१
१६ अहमदनगर ३०१   १३
१७ अहमदनगर मनपा १४९  
१८ धुळे १६ ६०६   ३३
१९ धुळे मनपा ६० ५६६   २३
२० जळगाव १०६ २८३७ २१८
२१ जळगाव मनपा ३४ ८१०   ३७
२२ नंदूरबार १७८
  नाशिक मंडळ एकूण ३८८ ९९७७ ५५५
२३ पुणे ९१ १९८० ६६
२४ पुणे मनपा ७९० १९५३६ १८ ६८६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३४ २९१६ ५५
२६ सोलापूर ३१५   १६
२७ सोलापूर मनपा २२ २३५९   २५२
२८ सातारा ५८ ११७५ ४८
  पुणे मंडळ एकूण ११९५ २८२८१ २३ ११२३
२९ कोल्हापूर १६ ८१९ १२
३० कोल्हापूर मनपा ५५  
३१ सांगली १२ ३८५   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६  
३३ सिंधुदुर्ग २२१  
३४ रत्नागिरी १६ ६३०   २७
  कोल्हापूर मंडळ एकूण ४७ २१३६ ५५
३५ औरंगाबाद ८० ११५८ २०
३६ औरंगाबाद मनपा ११५ ४६८८ २५१
३७ जालना ३० ६१३ १९
३८ हिंगोली २७०  
३९ परभणी ६३  
४० परभणी मनपा ४२  
  औरंगाबाद मंडळ एकूण २२५ ६८३४ १५ २९५
४१ लातूर २२ २४८   १६
४२ लातूर मनपा ११ १३५  
४३ उस्मानाबाद २२९   १२
४४ बीड १२१  
४५ नांदेड ७४  
४६ नांदेड मनपा २९०   १४
  लातूर मंडळ एकूण ४२ १०९७ ४८
४७ अकोला १९७ १६
४८ अकोला मनपा १३६२   ६४
४९ अमरावती ७३  
५० अमरावती मनपा १९ ५३८   २५
५१ यवतमाळ १३ ३०९   १०
५२ बुलढाणा १२ २६३   १३
५३ वाशिम १११  
  अकोला मंडळ एकूण ६९ २८५३ १३४
५४ नागपूर १२ २१५  
५५ नागपूर मनपा ६४ १३६७   १३
५६ वर्धा १६  
५७ भंडारा ८७  
५८ गोंदिया १४ १४५  
५९ चंद्रपूर ६७  
६० चंद्रपूर मनपा ३०  
६१ गडचिरोली ६८  
  नागपूर एकूण ९४ १९९५ १८
  इतर राज्ये /देश ९७   २३
  एकूण ६३३० १८६६२६ ११० ८१७८

(टीप– आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १२५ मृत्यूंपैकी ११० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १५ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील १, नवी मुंबई -१, जळगाव – ४, पुणे -३, सातारा -३, औरंगाबाद -२ आणि बुलढाणा -१  यांचा समावेश आहे. हे १५ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.)

जिल्हानिहाय बाधित संख्या, एकूण संख्या आणि मृतकांची संख्या 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८०६९९ ५०६९१ ४६८९ २५३११
ठाणे ४१३४९ १६४४३ १०२५ २३८८०
पालघर ६४२७ २७९६ १११   ३५२०
रायगड ४८८१ २३५५ १०२ २४२२
रत्नागिरी ६३० ४४६ २७   १५७
सिंधुदुर्ग २२१ १५४   ६२
पुणे २४४३२ ११९८५ ८०७   ११६४०
सातारा ११७५ ७४३ ४८ ३८३
सांगली ४११ २३४ ११   १६६
१० कोल्हापूर ८७४ ७२२ १२   १४०
११ सोलापूर २६७४ १५८७ २६८ ८१८
१२ नाशिक ४५३० २४५८ २२२   १८५०
१३ अहमदनगर ४५० ३०६ १४   १३०
१४ जळगाव ३६४७ २१०८ २५५   १२८४
१५ नंदूरबार १७८ ७३   ९७
१६ धुळे ११७२ ६५७ ५६ ४५७
१७ औरंगाबाद ५८४६ २५३७ २७१   ३०३८
१८ जालना ६१३ ३५५ १९   २३९
१९ बीड १२१ ९५   २३
२० लातूर ३८३ १९९ १९   १६५
२१ परभणी १०५ ७९   २२
२२ हिंगोली २७० २४३   २६
२३ नांदेड ३६४ २३४ १४   ११६
२४ उस्मानाबाद २२९ १७४ १२   ४३
२५ अमरावती ६११ ४२५ २८   १५८
२६ अकोला १५५९ १०८९ ८० ३८९
२७ वाशिम १११ ७७   ३१
२८ बुलढाणा २६३ १५२ १३   ९८
२९ यवतमाळ ३०९ २२१ १०   ७८
३० नागपूर १५८२ १२२८ १५   ३३९
३१ वर्धा १६ १२  
३२ भंडारा ८७ ७५   १२
३३ गोंदिया १४५ १०४   ४०
३४ चंद्रपूर ९७ ५७   ४०
३५ गडचिरोली ६८ ५८  
  इतर राज्ये/ देश ९७ २३   ७४
  एकूण १८६६२६ १०११७२ ८१७८ १६ ७७२६०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *