Breaking News

कोरोना: २४ तासात ० मृत्यू ? मात्र ४८ तास आणि तत्पूर्वी मिळून ११३ जणांचा अंत ३ हजार ७२१ नवे रूग्ण, घरी जाणारे ६७ हजार तर अॅक्टीव्ह ६१ हजार

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील दररोज बाधित आणि मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र मागील २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात ३७२१ नव्या रूग्णांचे निदान झालेले असताना २४ तासात मृत्यू पावलेल्यांची नोंद आज आरोग्य विभागाने पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात दाखविण्यात आली नाही. मात्र मागील ४८ तासात ६२ जणांचा तर ५१ जणांचा यापूर्वीच मृत्यू झालेल्यांची संख्या असल्याचे सांगत मुंबईतील ४६, वसई विरार -२, रायगड -२ व कल्याण डोंबिवली १ यांचा समावेश आहे. हे ५१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले असल्याचे आरोग्य विभागाने आपल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.
त्यामुळे राज्यात २२ जूनला नेमका मृतकांची संख्या कळू शकली नाही. दरम्यान मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या त्यांच्या आकडेवारीनुसार मुंबईत २० जणांचा मृत्यू तर ११२८ नवे रूग्णांचे निदान झाल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६१ हजार ७९३ वर पोहोचली आहे. तर बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या ६७ हजार ७०६ वर पोहोचली आहे.
यासंदर्भात राज्याच्या साथ रोग नियंत्रणचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०९८ ६७५८६ २० ३७३७
ठाणे १४० २८९०   ५७
ठाणे मनपा १६६ ७४७७   २३७
नवी मुंबई मनपा १३७ ५९२३   १६३
कल्याण डोंबवली मनपा २९९ ४३२९ ७२
उल्हासनगर मनपा ७५ १०८४ ३२
भिवंडी निजामपूर मनपा ७१ ११७७   ६२
मीरा भाईंदर मनपा ११४ २५१० १३ १०९
पालघर २१ ६५१ १०
१० वसई विरार मनपा १४७ २९७०   ८३
११ रायगड ४७ १२०८   ४१
१२ पनवेल मनपा ५५ १४२४   ५२
  ठाणे मंडळ एकूण २३७० ९९२२९ ३६ ४६५५
१३ नाशिक १२ ५२०   २९
१४ नाशिक मनपा ९६ १४०७   ५४
१५ मालेगाव मनपा ९४४ ७७
१६ अहमदनगर २१६   ११
१७ अहमदनगर मनपा ६४  
१८ धुळे ३२ २४३   २६
१९ धुळे मनपा २९ ३१८   २०
२० जळगाव १५६ १९३०   १५४
२१ जळगाव मनपा १२ ४९६   २८
२२ नंदूरबार ८३  
  नाशिक मंडळ एकूण ३३८ ६२२१ ४०५
२३ पुणे ४७ १२०९ ५३
२४ पुणे मनपा ४७४ १३७४१ ५२६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२ १५२४ ३३
२६ सोलापूर २८ २१०   ११
२७ सोलापूर मनपा ५८ २०८१   १६१
२८ सातारा २१ ८६१   ३८
  पुणे मंडळ एकूण ७०० १९६२६ ११ ८२२
२९ कोल्हापूर ७१६  
३० कोल्हापूर मनपा ३१  
३१ सांगली २८२  
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५  
३३ सिंधुदुर्ग १६४  
३४ रत्नागिरी ५०१   १७
  कोल्हापूर मंडळ एकूण ११ १७०९ ३६
३५ औरंगाबाद ४० ३३३
३६ औरंगाबाद मनपा १२४ ३२३१ १७४
३७ जालना ३७२   ११
३८ हिंगोली २५४  
३९ परभणी ५६  
४० परभणी मनपा २९  
  औरंगाबाद मंडळ एकूण १७३ ४२७५ १९४
४१ लातूर १६४ ११
४२ लातूर मनपा ६२  
४३ उस्मानाबाद १७९  
४४ बीड ९८  
४५ नांदेड ५४  
४६ नांदेड मनपा २३२   ११
  लातूर मंडळ एकूण २१ ७८९ ३३
४७ अकोला १८ १४३  
४८ अकोला मनपा ४२ ११०५ ५७
४९ अमरावती ३९  
५० अमरावती मनपा १६ ४१८   १९
५१ यवतमाळ २३८  
५२ बुलढाणा १० १७०  
५३ वाशिम ७१  
  अकोला मंडळ एकूण ९१ २१८४ १०३
५४ नागपूर १५६  
५५ नागपूर मनपा ११८१   ११
५६ वर्धा १४  
५७ भंडारा ७७  
५८ गोंदिया १०१  
५९ चंद्रपूर ३९  
६० चंद्रपूर मनपा २०  
६१ गडचिरोली ५९  
  नागपूर एकूण १५ १६४७ १५
  इतर राज्ये /देश ११६   २०
  एकूण ३७२१ १३५७९६ ६२ ६२८३

 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६७५८६ ३४१२१ ३७३७ २९७२०
ठाणे २५३९० १०१०२ ७३२ १४५५५
पालघर ३६२१ ११५४ ९३   २३७४
रायगड २६३२ १६५४ ९३ ८८३
रत्नागिरी ५०१ ३४५ १७   १३९
सिंधुदुर्ग १६४ १४०   २०
पुणे १६४७४ ८७९१ ६१२   ७०७१
सातारा ८६१ ६१८ ३८ २०४
सांगली २९७ १६८   १२२
१० कोल्हापूर ७४७ ६७७   ६२
११ सोलापूर २२९१ ११३४ १७२   ९८५
१२ नाशिक २८७१ १५२६ १६०   ११८५
१३ अहमदनगर २८० २१४ १२   ५४
१४ जळगाव २४२६ १२४४ १८२   १०००
१५ नंदूरबार ८३ ४१   ३७
१६ धुळे ५६१ ३३९ ४६ १७५
१७ औरंगाबाद ३५६४ १९२१ १७८   १४६५
१८ जालना ३७२ २५० ११   १११
१९ बीड ९८ ६७   २८
२० लातूर २२६ १४२ १३   ७१
२१ परभणी ८५ ७४  
२२ हिंगोली २५४ २१५   ३८
२३ नांदेड २८६ १७५ ११   १००
२४ उस्मानाबाद १७९ १३०   ४३
२५ अमरावती ४५७ २९८ २२   १३७
२६ अकोला १२४८ ७८८ ६५ ३९४
२७ वाशिम ७१ ३७   ३१
२८ बुलढाणा १७० ११६   ४८
२९ यवतमाळ २३८ १६१   ७०
३० नागपूर १३३७ ८४२ १३   ४८२
३१ वर्धा १४ ११  
३२ भंडारा ७७ ४९   २८
३३ गोंदिया १०१ ७२   २९
३४ चंद्रपूर ५९ ४४   १५
३५ गडचिरोली ५९ ४६   १२
  इतर राज्ये/ देश ११६ २०   ९६
  एकूण १३५७९६ ६७७०६ ६२८३ १४ ६१७९३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *