Breaking News

कोरोना: संख्या साडेतीन लाखाच्या जवळ तर अॅक्टीव्ह रूग्ण १.४० लाखावर ९८९५ नवे बाधित, ६४८४ जण घरी तर २९८ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात मागील २४ तासात ९८९५ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण रूग्णांची संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ वर तर बाधित रूग्णांची संख्या १ लाख ४० हजार ०९२ वर पोहोचली. याशिवाय ६४८४ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख ९४ हजार २५३ वर पोहोचली आहे. २९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  ५५.९ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७,३७,७१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,४७,५०२ (२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,७४,२६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५,२२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०५९२३ ७७१०२ ५९३० २९३ २२५९८
ठाणे ८१७०८ ४२६५७ २१९३ ३६८५७
पालघर १३१९४ ७४४९ २८३   ५४६२
रायगड १३१२५ ७३९९ २४३ ५४८१
रत्नागिरी १३९२ ७५५ ४७   ५९०
सिंधुदुर्ग २९५ २४४   ४६
पुणे ६६५३८ २३५८९ १५९२   ४१३५७
सातारा २७५४ १५०८ ९३ ११५२
सांगली ११७९ ५५५ ४२   ५८२
१० कोल्हापूर २८४४ १००४ ५७   १७८३
११ सोलापूर ६९५० ३०६० ४१४ ३४७५
१२ नाशिक ११३०१ ६१५४ ३९८   ४७४९
१३ अहमदनगर २४१६ १०६६ ४५   १३०५
१४ जळगाव ८५०१ ५६६२ ४४२   २३९७
१५ नंदूरबार ४७७ २०० २०   २५७
१६ धुळे २२६२ १४०६ ८७ ७६७
१७ औरंगाबाद १०८९७ ५७७९ ४२६   ४६९२
१८ जालना १५७८ ६८१ ६१   ८३६
१९ बीड ४६२ १८१ १२   २६९
२० लातूर १२६७ ६२१ ६८   ५७८
२१ परभणी ४१८ १७८ १४   २२६
२२ हिंगोली ४७४ ३२२   १४४
२३ नांदेड १०९९ ४९९ ४६   ५५४
२४ उस्मानाबाद ५९३ ३६९ ३०   १९४
२५ अमरावती १४८६ १००८ ५०   ४२८
२६ अकोला २२५० १७१९ १०३ ४२७
२७ वाशिम ४३६ २०२   २२५
२८ बुलढाणा ७९५ २३४ २५   ५३६
२९ यवतमाळ ६५७ ४२६ २२   २०९
३० नागपूर २९२९ १४९७ ३८ १३९३
३१ वर्धा ९७ ४२ ५२
३२ भंडारा १९१ १६७   २२
३३ गोंदिया २३२ २१०   १९
३४ चंद्रपूर २६६ १७९   ८७
३५ गडचिरोली २१३ १२९   ८३
  इतर राज्ये/ देश ३०३ ४३   २६०
  एकूण ३४७५०२ १९४२५३ १२८५४ ३०३ १४००९२

. राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२४५ १०५९२३ ५५ ५९३०
ठाणे २४१ ११५८५ २४३
ठाणे मनपा ३५१ १८३२० ६४०
नवी मुंबई मनपा ३४९ १४१६४ ३७५
कल्याण डोंबवली मनपा ४१४ १९८८० १८ ३४३
उल्हासनगर मनपा १७० ६४२३ ११७
भिवंडी निजामपूर मनपा ५९ ३५६७ २३६
मीरा भाईंदर मनपा २१३ ७७६९ २३९
पालघर ११९ २७४१ ३५
१० वसई विरार मनपा ३०२ १०४५३ २३ २४८
११ रायगड ३२० ७२०९ १२२
१२ पनवेल मनपा १८९ ५९१६   १२१
  ठाणे मंडळ एकूण ३९७२ २१३९५० १३० ८६४९
१३ नाशिक १६५ २७६४ ९८
१४ नाशिक मनपा ३८३ ७२५० २१२
१५ मालेगाव मनपा १२८७ ८८
१६ अहमदनगर ३६ १३२६ ३२
१७ अहमदनगर मनपा २१ १०९०   १३
१८ धुळे ४७ ११७६   ४६
१९ धुळे मनपा २८ १०८६ ४१
२० जळगाव ३०४ ६३९९ ३५७
२१ जळगाव मनपा ५९ २१०२ ८५
२२ नंदूरबार ११ ४७७   २०
  नाशिक मंडळ एकूण १०६२ २४९५७ ३१ ९९२
२३ पुणे ४३६ ६८०९ १९ १७४
२४ पुणे मनपा १८०१ ४५४४६ ३७ ११५४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९५० १४२८३ २२ २६४
२६ सोलापूर १२४ २५९७ ६४
२७ सोलापूर मनपा १७१ ४३५३ ३५०
२८ सातारा १०५ २७५४ ९३
  पुणे मंडळ एकूण ३५८७ ७६२४२ ८२ २०९९
२९ कोल्हापूर १३४ २४४९ ४१
३० कोल्हापूर मनपा ६४ ३९५ १६
३१ सांगली २४ ७४५ २६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६० ४३४ १६
३३ सिंधुदुर्ग २९५  
३४ रत्नागिरी ६४ १३९२ ४७
  कोल्हापूर मंडळ एकूण ३५१ ५७१० ११ १५१
३५ औरंगाबाद ८६ २७६९   ४८
३६ औरंगाबाद मनपा १८२ ८१२८ १० ३७८
३७ जालना १५७८ ६१
३८ हिंगोली २१ ४७४
३९ परभणी २५९   १०
४० परभणी मनपा १५९
  औरंगाबाद मंडळ एकूण ३०१ १३३६७ १८ ५०९
४१ लातूर ७४० ४७
४२ लातूर मनपा ५२७ २१
४३ उस्मानाबाद २० ५९३ ३०
४४ बीड २८ ४६२ १२
४५ नांदेड ५४ ४७८   १६
४६ नांदेड मनपा ४६ ६२१ ३०
  लातूर मंडळ एकूण १४८ ३४२१ १४ १५६
४७ अकोला ३७ ६५० ३०
४८ अकोला मनपा ३० १६००   ७३
४९ अमरावती १७ २३९   १३
५० अमरावती मनपा ४० १२४७ ३७
५१ यवतमाळ ४६ ६५७ २२
५२ बुलढाणा १२६ ७९५   २५
५३ वाशिम १६ ४३६  
  अकोला मंडळ एकूण ३१२ ५६२४ २०९
५४ नागपूर ५० ६३५  
५५ नागपूर मनपा ७३ २२९४ ३४
५६ वर्धा १३ ९७  
५७ भंडारा १९१  
५८ गोंदिया २३२  
५९ चंद्रपूर १९६  
६० चंद्रपूर मनपा ७०  
६१ गडचिरोली २१३  
  नागपूर एकूण १४७ ३९२८ ४६
  इतर राज्ये /देश १५ ३०३ ४३
  एकूण ९८९५ ३४७५०२ २९८ १२८५४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *