Breaking News

कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त ९५०९ नवे बाधित रूग्ण , तर ९९२६ बरे होवून घरी २६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असून ९५०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ९९२६ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५४८ वर पोहोचली असून घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ७६ हजार ८०९ इतकी झाली आहे. तर २६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) .७४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.५३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२,५५,७०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,४१,२२८ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,२५,२६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,९४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११०५ ११६४३६ ४९ ६४४७
ठाणे २१७ १३८९५ ३४४
ठाणे मनपा २८२ २१००६ १४ ७३४
नवी मुंबई मनपा ४०० १७८१९ ४६१
कल्याण डोंबवली मनपा ४०२ २३३४७ १२ ४५६
उल्हासनगर मनपा ४६ ७१२९ १६२
भिवंडी निजामपूर मनपा १४ ३८६४ २३४
मीरा भाईंदर मनपा १९५ ९०६० २८३
पालघर ११३ ३८०८ ५०
१० वसईविरार मनपा २०८ १२४४१ १५ ३१०
११ रायगड २४७ ९९०१ २४२
१२ पनवेल मनपा १४७ ७४४८   १६४
  ठाणे मंडळ एकूण ३३७६ २४६१५४ १२१ ९८८७
१३ नाशिक १०९ ३९६३   ११९
१४ नाशिक मनपा २७३ १०२३६ २७४
१५ मालेगाव मनपा १४१८   ९०
१६ अहमदनगर १६९ २९५८ ५२
१७ अहमदनगर मनपा १३६ २५७८   २२
१८ धुळे ६३ १६७५ ५७
१९ धुळे मनपा ६३ १५४२ ५०
२० जळगाव १३४ ८४४६   ४३७
२१ जळगाव मनपा १०९ २८९६ १०३
२२ नंदूरबार १३ ६५५   ३२
  नाशिक मंडळ एकूण १०७७ ३६३६७ २१ १२३६
२३ पुणे ४८५ १०५२२ ११ ३१८
२४ पुणे मनपा १७६२ ६१७६२ २५ १५०७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७३४ २२६२७ १५ ४०१
२६ सोलापूर १५४ ४३६० १३६
२७ सोलापूर मनपा ३० ५१७८ ३८७
२८ सातारा २१५ ४२९० १५०
  पुणे मंडळ एकूण ३३८० १०८७३९ ६९ २८९९
२९ कोल्हापूर ११२ ४८०१ ८०
३० कोल्हापूर मनपा ८५ १०६२ ३६
३१ सांगली १६ ११५६ ३९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३७ १५१६ ३८
३३ सिंधुदुर्ग २५ ३९९  
३४ रत्नागिरी ९४ १८३९   ६४
  कोल्हापूर मंडळ एकूण ३६९ १०७७३ २६४
३५ औरंगाबाद ४८ ३७६१ ६८
३६ औरंगाबाद मनपा ७४ १०३७२ ४३६
३७ जालना २८ १९९० ७७
३८ हिंगोली १३ ५६८ १५
३९ परभणी ४२५   १३
४० परभणी मनपा १४ २६३ १२
  औरंगाबाद मंडळ एकूण १८० १७३७९ १० ६२१
४१ लातूर ८३ १४०६ ६५
४२ लातूर मनपा ५५ ९६६ ४१
४३ उस्मानाबाद ८८ १०९२ ५३
४४ बीड ८५ ८९१   २२
४५ नांदेड १२९ १०७७   ३४
४६ नांदेड मनपा १२९ ९६२ ४४
  लातूर मंडळ एकूण ५६९ ६३९४ १४ २५९
४७ अकोला ८९७ ४२
४८ अकोला मनपा १७५४ ७९
४९ अमरावती १५ ४०१ १८
५० अमरावती मनपा ७२ १७९४ ४८
५१ यवतमाळ ६३ ११०७ २८
५२ बुलढाणा ४१ १४०४ ४२
५३ वाशिम ३० ६२८ १६
  अकोला मंडळ एकूण २३२ ७९८५ १३ २७३
५४ नागपूर १०१ १७५८   १२
५५ नागपूर मनपा १४४ ३६७४ ६५
५६ वर्धा १८ २२३  
५७ भंडारा २५३  
५८ गोंदिया ३२०  
५९ चंद्रपूर २१ ३७४  
६० चंद्रपूर मनपा १३२
६१ गडचिरोली १४ २८६  
  नागपूर एकूण ३१४ ७०२० ८८
  इतर राज्ये /देश १२ ४१७   ४९
  एकूण ९५०९ ४४१२२८ २६० १५५७६

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११६४३६ ८८२९९ ६४४७ २९६ २१३९४
ठाणे ९६१२० ६१५१६ २६७४ ३१९२९
पालघर १६२४९ ९७०२ ३६० ६१८७
रायगड १७३४९ १२०१८ ४०६ ४९२३
रत्नागिरी १८३९ १०८५ ६४ ६९०
सिंधुदुर्ग ३९९ २८१ १११
पुणे ९४९११ ४८४८१ २२२६ ४४२०४
सातारा ४२९० २४५० १५० १६८९
सांगली २६७२ १०६४ ७७ १५३१
१० कोल्हापूर ५८६३ २०४९ ११६ ३६९८
११ सोलापूर ९५३८ ४७६४ ५२३ ४२५०
१२ नाशिक १५६१७ ९५८७ ४८३ ५५४७
१३ अहमदनगर ५५३६ ३१४४ ७४ २३१८
१४ जळगाव ११३४२ ७८२२ ५४० २९८०
१५ नंदूरबार ६५५ ४२० ३२ २०३
१६ धुळे ३२१७ २०३१ १०७ १०७७
१७ औरंगाबाद १४१३३ ८८०७ ५०४ ४८२२
१८ जालना १९९० १४८१ ७७ ४३२
१९ बीड ८९१ २७१ २२ ५९८
२० लातूर २३७२ ११३८ १०६ ११२८
२१ परभणी ६८८ ३४० २५ ३२३
२२ हिंगोली ५६८ ४३४ १५ ११९
२३ नांदेड २०३९ ८४३ ७८ १११८
२४ उस्मानाबाद १०९२ ५२२ ५३ ५१७
२५ अमरावती २१९५ १४९० ६६ ६३९
२६ अकोला २६५१ १९९९ १२१ ५३०
२७ वाशिम ६२८ ४१८ १६ १९४
२८ बुलढाणा १४०४ ७७३ ४२ ५८९
२९ यवतमाळ ११०७ ५२३ २८ ५५६
३० नागपूर ५४३२ १९९२ ७७ ३३६२
३१ वर्धा २२३ १२५ ९३
३२ भंडारा २५३ १९५ ५६
३३ गोंदिया ३२० २३१ ८६
३४ चंद्रपूर ५०६ २६९ २३६
३५ गडचिरोली २८६ २४५ ४०
इतर राज्ये/ देश ४१७ ४९ ३६८
एकूण ४४१२२८ २७६८०९ १५५७६ ३०६ १४८५३७

 

Check Also

कोरोना : ७ मार्च ते वर्ष अखेर बाधित १९ लाखावर तर बरे झाले १८ लाखाहून अधिक ३ हजार ५०९ नवे बाधित, ३ हजार ६१२ बरे झाले तर ५८ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ७ मार्च २०२० रोजी पहिला बाधित रूग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर ३१ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *