Breaking News

कोरोना : बाधितांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त मात्र एकूण संख्या ६ लाखांवर ८४९३ नवे बाधित रूग्ण, ११ हजार ३९१ बरे झाले तर २२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ४ हजार ३५८ वर पोहोचली असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आज ८४९३ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने १ लाख ५५ हजार २६८ इतक्यावर पोहोचली असून ११ हजार ३९१ हजार बरे होवून घरी गेल्याने एकूण घरी जाणाऱ्यांची ४ लाख ३८ हजार ५१४ वर पोहोचली. तसेच २२८ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७०.९ % एवढे झाले आहे. राज्यात आज २२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३२,०६,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,०४,३५८ (१८.८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५३,६५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,५५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२९४७९ १०४३०१ ७१७३ ३०१ १७७०४
ठाणे ११४८९६ ९१७२६ ३३५१ १९८१८
पालघर २१४०० १४५८० ५०२ ६३१८
रायगड २३६२७ १८११५ ५८८ ४९२२
रत्नागिरी २८७० १६०८ १०३ ११५९
सिंधुदुर्ग ६३७ ४४५ १२ १८०
पुणे १३२४८१ ८९८१० ३२४७ ३९४२४
सातारा ७५९१ ४५८८ २३५ २७६७
सांगली ६७१८ ३८३७ २१७ २६६४
१० कोल्हापूर १४२४१ ७१५३ ३८२ ६७०६
११ सोलापूर १४५५३ ९२९५ ६३३ ४६२४
१२ नाशिक २७१५१ १६५९३ ६७६ ९८८२
१३ अहमदनगर १३१३६ ९६७२ १४२ ३३२२
१४ जळगाव १८२९९ १२४१५ ६९२ ५१९२
१५ नंदूरबार ११८४ ७९४ ५३ ३३७
१६ धुळे ५२६८ ३६०७ १५७ १५०२
१७ औरंगाबाद १८७०८ १२२२६ ५७८ ५९०४
१८ जालना ३२८६ १८३७ ११४ १३३५
१९ बीड २७०९ ९२७ ६१ १७२१
२० लातूर ५३५१ २५८६ २०५ २५६०
२१ परभणी १५२० ५५९ ५२ ९०९
२२ हिंगोली १०२३ ७०६ २२ २९५
२३ नांदेड ४००२ १७६३ १४१ २०९८
२४ उस्मानाबाद ३७११ १८५५ ९८ १७५८
२५ अमरावती ३६३५ २३८८ ९७ ११५०
२६ अकोला ३२७७ २६६७ १३९ ४७०
२७ वाशिम १२४९ ८१० २१ ४१८
२८ बुलढाणा २४०६ १४९४ ६६ ८४६
२९ यवतमाळ २०९३ १३१६ ५० ७२७
३० नागपूर १३९९५ ६६७० ३६५ ६९५९
३१ वर्धा ३७९ २३४ १० १३४
३२ भंडारा ५३३ ३४६ १८२
३३ गोंदिया ७९६ ५४१ १० २४५
३४ चंद्रपूर १०६५ ६२२ ४३६
३५ गडचिरोली ५२९ ४२८ १००
इतर राज्ये/ देश ५६० ६० ५००
एकूण ६०४३५८ ४२८५१४ २०२६५ ३११ १५५२६८

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७५३ १२९४७९ ४० ७१७३
ठाणे १३७ १६९०६ ४४६
ठाणे मनपा २१२ २४०९५ ८५९
नवी मुंबई मनपा २५० २३२६४ ५५३
कल्याण डोंबवली मनपा २४९ २७८९६ ५८६
उल्हासनगर मनपा १६ ७५९६ २३३
भिवंडी निजामपूर मनपा ४२२२ ३०१
मीरा भाईंदर मनपा ८४ १०९१७ ३७३
पालघर १०५ ६१६३ १०१
१० वसई विरार मनपा ६९ १५२३७ ४०१
११ रायगड ११५ १३६८६ १० ३५९
१२ पनवेल मनपा ११० ९९४१ २२९
ठाणे मंडळ एकूण २१०४ २८९४०२ ७४ ११६१४
१३ नाशिक २१९ ६५०६ १७५
१४ नाशिक मनपा ५३५ १८५७७ ४०१
१५ मालेगाव मनपा ५६ २०६८ १००
१६ अहमदनगर २३५ ७४७६ ८९
१७ अहमदनगर मनपा ८५ ५६६० ५३
१८ धुळे ४३ २६५२ ८२
१९ धुळे मनपा ३८ २६१६ ७५
२० जळगाव २९६ १३६५८ ५५८
२१ जळगाव मनपा ६६ ४६४१ १३४
२२ नंदूरबार ११८४ ५३
नाशिक मंडळ एकूण १५७५ ६५०३८ २५ १७२०
२३ पुणे ३४१ १६८८० ५४८
२४ पुणे मनपा ९१९ ८०४०७ २६ २०७७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६१५ ३५१९४ १९ ६२२
२६ सोलापूर १९९ ८४२२ २२४
२७ सोलापूर मनपा ५४ ६१३१ ४०९
२८ सातारा २०५ ७५९१ ११ २३५
पुणे मंडळ एकूण २३३३ १५४६२५ ७२ ४११५
२९ कोल्हापूर २१३ १००७७ २८५
३० कोल्हापूर मनपा १२६ ४१६४ ९७
३१ सांगली १२६ २५७६ ८४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९० ४१४२ १३३
३३ सिंधुदुर्ग ६१ ६३७ १२
३४ रत्नागिरी ५५ २८७० १०३
कोल्हापूर मंडळ एकूण ७७१ २४४६६ १५ ७१४
३५ औरंगाबाद ११९ ६१७० ९८
३६ औरंगाबाद मनपा ११६ १२५३८ ४८०
३७ जालना २०६ ३२८६ ११४
३८ हिंगोली १०२३ २२
३९ परभणी २२ ७३९ २८
४० परभणी मनपा ३१ ७८१ २४
औरंगाबाद मंडळ एकूण ४९४ २४५३७ ७६६
४१ लातूर ७४ ३३४० १२ १२४
४२ लातूर मनपा ५८ २०११ ८१
४३ उस्मानाबाद १५२ ३७११ ९८
४४ बीड ८० २७०९ ६१
४५ नांदेड ६६ २४०० ७०
४६ नांदेड मनपा ४३ १६०२ ७१
लातूर मंडळ एकूण ४७३ १५७७३ २८ ५०५
४७ अकोला १२७३ ५०
४८ अकोला मनपा १३ २००४ ८९
४९ अमरावती १४ ८६० ३०
५० अमरावती मनपा ७५ २७७५ ६७
५१ यवतमाळ ३० २०९३ ५०
५२ बुलढाणा ४५ २४०६ ६६
५३ वाशिम ६१ १२४९ २१
अकोला मंडळ एकूण २४२ १२६६० ३७३
५४ नागपूर ८० ४०७३ ५८
५५ नागपूर मनपा ३५१ ९९२२ ३०७
५६ वर्धा ३७९ १०
५७ भंडारा १९ ५३३
५८ गोंदिया १५ ७९६ १०
५९ चंद्रपूर ७७५
६० चंद्रपूर मनपा २९०
६१ गडचिरोली १३ ५२९
नागपूर एकूण ४९९ १७२९७ ३९८
इतर राज्ये /देश ५६० ६०
एकूण ८४९३ ६०४३५८ २२८ २०२६५

आज नोंद झालेल्या एकूण २२८ मृत्यूंपैकी १७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू ठाणे जिल्हा –९, पुणे -६, मुंबई -२, बुलढाणा -१, कोल्हापूर -१ आणि उस्मानाबाद -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *