Breaking News

कोरोना: राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण आता पुण्यात, ७१८८ जण घरी ८३६९ नवे बाधित रूग्ण तर २४६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज ७१८८ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख ८२ हजारावर पोहोचली आहे. ८३६९ नवे बाधित रूग्ण आढळून आले असून या रूग्ण संख्येत सर्वाधिक २७२९ इतके रूग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४१ हजार ५३४ वर पोहोचली आहे. तर मुंबई आणि ठाणे शहरात अनुक्रमे २३ हजार ७०४ आणि ३६हजार २१९ अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण संख्या पुणे शहराची ठरली आहे. सध्या राज्यात १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २४६ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-३, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-६, कल्याण-डोंबिवली मनपा-३, उल्हासनगर मनपा-५ भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-४, रायगड-४,पनवेल-२, नाशिक-२, नाशिक मनपा-४, मालेगाव मनपा-१, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे-१,  जळगाव-४, जळगाव मनपा-२, नंदूरबार-२, पुणे-१, पुणे मनपा-४०, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-८, कोल्हापूर-१, कोल्हापूर मनपा-२, सांगली-२, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-१२, जालना-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर-३, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-३, नांदेड-२, अकोला-१, अमरावती-१, यवतमाळ-३, वाशिम-२, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ३ अशी नोंद आहे.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०३३६८ ७३५५५ ५८१७ २९२ २३७०४
ठाणे ७८१३२ ३९८१६ २०९६ ३६२१९
पालघर १२५६५ ७००० २५३ ५३१२
रायगड १२१५६ ६५६१ २३६ ५३५७
रत्नागिरी १२७३ ७३३ ४२ ४९८
सिंधुदुर्ग २८८ २३८ ४५
पुणे ५९७४५ २१४७८ १४५७ ३६८१०
सातारा २५६४ १३७५ ९० १०९८
सांगली १०२६ ५१५ ३३ ४७८
१० कोल्हापूर २४१३ ९७५ ३७ १४०१
११ सोलापूर ६२६६ २८५२ ३९९ ३०१४
१२ नाशिक १०२५५ ५६५८ ३७६ ४२२१
१३ अहमदनगर १९१८ ८८० ३८ १०००
१४ जळगाव ७९५५ ५२७१ ४२० २२६४
१५ नंदूरबार ४३८ १९५ १९ २२४
१६ धुळे २०६२ १३९३ ८५ ५८२
१७ औरंगाबाद १०२८१ ५५२२ ३८९ ४३७०
१८ जालना १५१६ ६७३ ५७ ७८६
१९ बीड ३८९ १६८ २१२
२० लातूर १२३१ ५४१ ५९ ६३१
२१ परभणी ३९८ १७५ ११ २१२
२२ हिंगोली ४४३ ३०९ १३१
२३ नांदेड ९४६ ४५७ ३९ ४५०
२४ उस्मानाबाद ५५६ ३३९ २८ १८९
२५ अमरावती १३४० ९२३ ४८ ३६९
२६ अकोला २१३९ १६८५ ९९ ३५४
२७ वाशिम ३८७ १६१ २१७
२८ बुलढाणा ५६१ २२७ २४ ३१०
२९ यवतमाळ ५५३ ३९३ २० १४०
३० नागपूर २६५० १४७० ३४ ११४५
३१ वर्धा ७५ ४० ३२
३२ भंडारा १८७ १५३ ३२
३३ गोंदिया २३० १९६ ३१
३४ चंद्रपूर २५० १६४ ८६
३५ गडचिरोली १९९ १२६ ७२
इतर राज्ये/ देश २७६ ३६ २४०
एकूण ३२७०३१ १८२२१७ १२२७६ ३०२ १३२२३६

 

दैनदिन रूग्ण संख्या आणि मृतकांची संख्या 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९९२ १०३३६८ ६२ ५८१७
ठाणे २३३ ११०६८ २२०
ठाणे मनपा २१२ १७६०७ ६२६
नवी मुंबई मनपा २६८ १३४७५ ३६५
कल्याण डोंबवली मनपा ३०४ १८९८१ ३१९
उल्हासनगर मनपा ८५ ६०८६ १०७
भिवंडी निजामपूर मनपा ८९ ३४७५ २२९
मीरा भाईंदर मनपा १७६ ७४४० २३०
पालघर ६८ २५६२ ३२
१० वसई विरार मनपा २३३ १०००३ २२१
११ रायगड १८३ ६५९० ११८
१२ पनवेल मनपा १३४ ५५६६ ११८
ठाणे मंडळ एकूण २९७७ २०६२२१ १०० ८४०२
१३ नाशिक ८१ २४२० ९०
१४ नाशिक मनपा २५४ ६५६९ २००
१५ मालेगाव मनपा १२६६ ८६
१६ अहमदनगर १३३ १०५० २८
१७ अहमदनगर मनपा १२५ ८६८ १०
१८ धुळे ३८ १०७० ४६
१९ धुळे मनपा ३३ ९९२ ३९
२० जळगाव १८३ ५९५० ३४१
२१ जळगाव मनपा ६४ २००५ ७९
२२ नंदूरबार ३५ ४३८ १९
नाशिक मंडळ एकूण ९४८ २२६२८ १९ ९३८
२३ पुणे ३४३ ६०११ १५२
२४ पुणे मनपा १६७८ ४१५३४ ४० १०८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७०८ १२२०० १५ २२४
२६ सोलापूर २६० २१९३ ५७
२७ सोलापूर मनपा १६३ ४०७३ ३४२
२८ सातारा १४९ २५६४ ९०
पुणे मंडळ एकूण ३३०१ ६८५७५ ७४ १९४६
२९ कोल्हापूर १२३ २१२२ ३२
३० कोल्हापूर मनपा ३९ २९१
३१ सांगली ३५ ६९५ २३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२ ३३१ १०
३३ सिंधुदुर्ग २८८
३४ रत्नागिरी ७० १२७३ ४२
कोल्हापूर मंडळ एकूण २९१ ५००० ११७
३५ औरंगाबाद ६४ २५८३ ४४
३६ औरंगाबाद मनपा १७६ ७६९८ १२ ३४५
३७ जालना ५० १५१६ ५७
३८ हिंगोली ११ ४४३
३९ परभणी २५ २४८
४० परभणी मनपा १५०
औरंगाबाद मंडळ एकूण ३२८ १२६३८ २१ ४६०
४१ लातूर ७० ७२१ ४०
४२ लातूर मनपा ५२ ५१० १९
४३ उस्मानाबाद ५७ ५५६ २८
४४ बीड ५० ३८९
४५ नांदेड १० ३८९ १६
४६ नांदेड मनपा ४३ ५५७ २३
लातूर मंडळ एकूण २८२ ३१२२ १४ १३५
४७ अकोला १७ ५८२ २८
४८ अकोला मनपा १० १५५७ ७१
४९ अमरावती २०३ १३
५० अमरावती मनपा ५० ११३७ ३५
५१ यवतमाळ ५५३ २०
५२ बुलढाणा ३० ५६१ २४
५३ वाशिम २४ ३८७
अकोला मंडळ एकूण १४० ४९८० २००
५४ नागपूर ३२ ५४८
५५ नागपूर मनपा ४९ २१०२ ३०
५६ वर्धा ७५
५७ भंडारा १८७
५८ गोंदिया २३०
५९ चंद्रपूर १८१
६० चंद्रपूर मनपा ६९
६१ गडचिरोली १९९
नागपूर एकूण ९५ ३५९१ ४२
इतर राज्ये /देश २७६ ३६
एकूण ८३६९ ३२७०३१ २४६ १२२७६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *