Breaking News

कोरोना-राज्यात सव्वा सात लाख लोकं होम क्वारंटाईन कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४,भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७,सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४,हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३,अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९९१६४ ६९३४० ५५८५ २९१ २३९४८
ठाणे ७१३४५ ३२९१२ १९६४ ३६४६८
पालघर ११२९० ५९०२ २२६   ५१६२
रायगड १०४५८ ५०९६ २१० ५१५०
रत्नागिरी १०९० ६६९ ३५   ३८६
सिंधुदुर्ग २६९ २२६   ३८
पुणे ४९०३७ १८१७२ १२८२   २९५८३
सातारा २१७३ ११७६ ७५ ९२१
सांगली ८१३ ४११ २१   ३८१
१० कोल्हापूर १६०४ ८९० २९   ६८५
११ सोलापूर ५०८३ २३४६ ३७७ २३५९
१२ नाशिक ८६४० ४८९५ ३५३   ३३९२
१३ अहमदनगर ११९८ ६६४ ३३   ५०१
१४ जळगाव ६९६६ ४२०३ ३८१   २३८२
१५ नंदूरबार ३५० १७२ १६   १६२
१६ धुळे १७७१ ११७४ ८१ ५१४
१७ औरंगाबाद ९१९५ ४९४३ ३६०   ३८९२
१८ जालना १२२८ ६३९ ५४   ५३५
१९ बीड ३०७ १३४   १६५
२० लातूर ९७२ ४०७ ४७   ५१८
२१ परभणी ३०१ १३२   १६२
२२ हिंगोली ३८४ २९२   ८९
२३ नांदेड ७२६ ३८२ ३४   ३१०
२४ उस्मानाबाद ४६६ २७६ २३   १६७
२५ अमरावती १०७४ ७०५ ४३   ३२६
२६ अकोला १९६३ १५८८ ९६ २७८
२७ वाशिम ३०१ ११६   १८०
२८ बुलढाणा ४७३ २१६ २०   २३७
२९ यवतमाळ ४९२ ३२७ १६   १४९
३० नागपूर २४०८ १४१७ २४   ९६७
३१ वर्धा ५० ३३ १५
३२ भंडारा १७६ ९८   ७६
३३ गोंदिया २२४ १८४   ३७
३४ चंद्रपूर २०१ ११६   ८५
३५ गडचिरोली १७१ १०४   ६६
  इतर राज्ये/ देश २२६ ३२   १९४
  एकूण २९२५८९ १६०३५७ ११४५२ ३०० १२०४८०

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२१४ ९९१६४ ६२ ५५८५
ठाणे ३१६ ९८६५ १९७
ठाणे मनपा ३१५ १६५६३ ६३०
नवी मुंबई मनपा २६२ १२२६६ १४ ३३४
कल्याण डोंबवली मनपा ४६१ १७१२२ १४ २७१
उल्हासनगर मनपा २४१ ५५०४ ९१
भिवंडी निजामपूर मनपा ३८ ३२१४ १२ २१५
मीरा भाईंदर मनपा २४१ ६८११ २२६
पालघर १३९ २२३६ २६
१० वसई विरार मनपा २५५ ९०५४ ११ २००
११ रायगड २५१ ५४४१ १०१
१२ पनवेल मनपा १५१ ५०१७ १०९
  ठाणे मंडळ एकूण ३८८४ १९२२५७ १३९ ७९८५
१३ नाशिक १९५ २०८२ ८६
१४ नाशिक मनपा २५२ ५३१६ १८ १८२
१५ मालेगाव मनपा १९ १२४२   ८५
१६ अहमदनगर ३३ ६८४ २५
१७ अहमदनगर मनपा ५१ ५१४
१८ धुळे ३७ ९१०   ४५
१९ धुळे मनपा ३१ ८६१   ३६
२० जळगाव ९० ५२०३ ३०८
२१ जळगाव मनपा १७६३ ७३
२२ नंदूरबार ३२ ३५०   १६
  नाशिक मंडळ एकूण ७४८ १८९२५ ३२ ८६४
२३ पुणे २६६ ४८०४ १२८
२४ पुणे मनपा १५३९ ३५२१९ २१ ९७८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५६४ ९०१४ १७ १७६
२६ सोलापूर ११७ १३७१ ४८
२७ सोलापूर मनपा ६३ ३७१२ ३२९
२८ सातारा ८२ २१७३ ७५
  पुणे मंडळ एकूण २६३१ ५६२९३ ५९ १७३४
२९ कोल्हापूर ६५ १४२२ २६
३० कोल्हापूर मनपा १८२  
३१ सांगली ३७ ५९४   १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३१ २१९  
३३ सिंधुदुर्ग २६९  
३४ रत्नागिरी ८७ १०९० ३५
  कोल्हापूर मंडळ एकूण २२६ ३७७६ ९०
३५ औरंगाबाद ८७ २२८६ ३९
३६ औरंगाबाद मनपा १६८ ६९०९ ३२१
३७ जालना ८२ १२२८ ५४
३८ हिंगोली १५ ३८४
३९ परभणी २९ १६४  
४० परभणी मनपा १३ १३७  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३९४ १११०८ १० ४२४
४१ लातूर ५६ ५८६   ३३
४२ लातूर मनपा २२ ३८६ १४
४३ उस्मानाबाद ३२ ४६६ २३
४४ बीड ४० ३०७
४५ नांदेड २९९ १४
४६ नांदेड मनपा ४२७ २०
  लातूर मंडळ एकूण १६६ २४७१ ११ ११२
४७ अकोला २६ ४५१   २५
४८ अकोला मनपा १५१२   ७१
४९ अमरावती ११ १४७   १०
५० अमरावती मनपा ४५ ९२७ ३३
५१ यवतमाळ ४९२   १६
५२ बुलढाणा ३१ ४७३   २०
५३ वाशिम १४ ३०१  
  अकोला मंडळ एकूण १३६ ४३०३ १८०
५४ नागपूर ११ ४३६  
५५ नागपूर मनपा ९५ १९७२ २१
५६ वर्धा ५०  
५७ भंडारा १७६  
५८ गोंदिया २२४  
५९ चंद्रपूर १५१  
६० चंद्रपूर मनपा ५०  
६१ गडचिरोली १७१  
  नागपूर एकूण ११६ ३२३० ३१
  इतर राज्ये /देश २२६ ३२
  एकूण ८३०८ २९२५८९ २५८ ११४५२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *