Breaking News

कोरोना: मृतकांची संख्या १२ हजारावर; २० दिवसात ८४ हजार बरे राज्यात ५४६० जण घरी तर नवे बाधित ८२४०

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर आतापर्यत १२ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगर मनपा-६,वसई-विरार मनपा-२, रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४,औरंगाबाद मनपा-३, जालना-१,लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०२४२३ ७२६४८ ५७५५ २९२ २३७२८
ठाणे ७६७४९ ३६६७६ २०६९ ३८००३
पालघर १२२६३ ६५८३ २४८ ५४३२
रायगड ११८३५ ६३२१ २३० ५२८२
रत्नागिरी १२०२ ७२५ ४२ ४३५
सिंधुदुर्ग २८४ २३८ ४१
पुणे ५७०२४ २०३११ १४०१ ३५३१२
सातारा २४२६ १३१८ ८२ १०२५
सांगली ९६५ ५०५ ३१ ४२९
१० कोल्हापूर २२५० ९५० ३४ १२६६
११ सोलापूर ५८३६ २६८३ ३८९ २७६३
१२ नाशिक ९९२१ ५३८६ ३६९ ४१६६
१३ अहमदनगर १६६६ ८२८ ३५ ८०३
१४ जळगाव ७७२३ ५०३१ ४१४ २२७८
१५ नंदूरबार ३९७ १९५ १७ १८५
१६ धुळे १९८९ १२८२ ८४ ६२१
१७ औरंगाबाद १००३६ ५४४९ ३७२ ४२१५
१८ जालना १४६१ ६६४ ५६ ७४१
१९ बीड ३३९ १६७ १६४
२० लातूर ११०८ ४९६ ५३ ५५९
२१ परभणी ३७१ १६४ १९९
२२ हिंगोली ४३५ ३०६ १२६
२३ नांदेड ८९३ ४२१ ३५ ४३७
२४ उस्मानाबाद ५०० ३३४ २५ १४१
२५ अमरावती १२८० ८५६ ४७ ३७७
२६ अकोला २११० १६६५ ९८ ३४६
२७ वाशिम ३६२ १५८ १९७
२८ बुलढाणा ५२५ २२७ २४ २७४
२९ यवतमाळ ५५६ ३७८ १७ १६१
३० नागपूर २५८२ १४६० ३१ १०९०
३१ वर्धा ७२ ३९ ३०
३२ भंडारा १८७ १०६ ७९
३३ गोंदिया २३० १९६ ३१
३४ चंद्रपूर २४१ १४८ ९३
३५ गडचिरोली १९४ ११५ ७८
इतर राज्ये/ देश २६० ३३ २२७
एकूण ३१८६९५ १७५०२९ १२०३० ३०२ १३१३३४

 

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०३५ १०२४२३ ४१ ५७५५
ठाणे २८१ १०७८४ २१७
ठाणे मनपा २८४ १७५१० ६२३
नवी मुंबई मनपा ३०१ १३२३० ११ ३५९
कल्याण डोंबवली मनपा ४८५ १८६०० ११ ३१६
उल्हासनगर मनपा १३९ ५९९४ १०२
भिवंडी निजामपूर मनपा ६८ ३३७८ २२६
मीरा भाईंदर मनपा ८० ७२५३ २२६
पालघर ११८ २४९२ २७
१० वसई विरार मनपा २२२ ९७७१ २२१
११ रायगड ३१८ ६३९६ ११४
१२ पनवेल मनपा १०४ ५४३९ ११६
ठाणे मंडळ एकूण ३४३५ २०३२७० ८२ ८३०२
१३ नाशिक ८१ २३४० ८८
१४ नाशिक मनपा २९८ ६३१३ १९६
१५ मालेगाव मनपा १२६८ ८५
१६ अहमदनगर ६७ ९२२ २६
१७ अहमदनगर मनपा १४७ ७४४
१८ धुळे ३४ १०३० ४५
१९ धुळे मनपा ५४ ९५९ ३९
२० जळगाव २९० ५७७९ १८ ३३७
२१ जळगाव मनपा ११९ १९४४ ७७
२२ नंदूरबार १५ ३९७ १७
नाशिक मंडळ एकूण १११४ २१६९६ २४ ९१९
२३ पुणे १६१ ५६५८ १५१
२४ पुणे मनपा १२५२ ३९८७२ २२ १०४१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९८७ ११४९४ ११ २०९
२६ सोलापूर १७९ १९२७ ५१
२७ सोलापूर मनपा ४२ ३९०९ ३३८
२८ सातारा ७५ २४२६ ८२
पुणे मंडळ एकूण २६९६ ६५२८६ ४९ १८७२
२९ कोल्हापूर १५६ १९९८ ३१
३० कोल्हापूर मनपा २३ २५२
३१ सांगली २६ ६५६ २१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४३ ३०९ १०
३३ सिंधुदुर्ग २८४
३४ रत्नागिरी १२०२ ४२
कोल्हापूर मंडळ एकूण २६१ ४७०१ ११२
३५ औरंगाबाद ६२ २५२३ ३९
३६ औरंगाबाद मनपा १९६ ७५१३ ३३३
३७ जालना ९५ १४६१ ५६
३८ हिंगोली ३३ ४३५
३९ परभणी २२३
४० परभणी मनपा १४८
औरंगाबाद मंडळ एकूण ३९० १२३०३ ४३९
४१ लातूर ६५१ ३७
४२ लातूर मनपा ४५७ १६
४३ उस्मानाबाद ५०० २५
४४ बीड ३३९
४५ नांदेड ३७ ३८२ १४
४६ नांदेड मनपा ४८ ५११ २१
लातूर मंडळ एकूण ९१ २८४० १२१
४७ अकोला ४१ ५६६ २७
४८ अकोला मनपा २० १५४४ ७१
४९ अमरावती १५ १९५ १२
५० अमरावती मनपा ४३ १०८५ ३५
५१ यवतमाळ १२ ५५६ १७
५२ बुलढाणा ३२ ५२५ २४
५३ वाशिम २६ ३६२
अकोला मंडळ एकूण १८९ ४८३३ १९३
५४ नागपूर २४ ५१२
५५ नागपूर मनपा १६ २०७० २७
५६ वर्धा ७२
५७ भंडारा १८७
५८ गोंदिया २३०
५९ चंद्रपूर १७६
६० चंद्रपूर मनपा ६५
६१ गडचिरोली १९४
नागपूर एकूण ५९ ३५०६ ३९
इतर राज्ये /देश २६० ३३
एकूण ८२४० ३१८६९५ १७६ १२०३०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *