Breaking News

कोरोना: मृतकांची संख्या १० हजारावर, घरी जाणाऱ्यांपेक्षा दुप्पट रूग्णांचे निदान ८१३९ नव्या रूग्णांचे निदान, २२३ जणांचा मृत्यू तर ४३६० जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मागील ६ दिवसात १ हजार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात ४३६० जणांना घरी सोडण्यात आले. यापेक्षा दुप्पटीने अर्थात ८१३९ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ९९ हजार २०२ वर पोहोचली. तर घरी जाणाऱ्यांची एकूण रूग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ९८५ वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण रूग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६०० वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आजपर्यंत एकूण १,३६,९८५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.५५% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२,८५,९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,४६,६०० (१९.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,८०,०१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४७,३७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२८४ ९१७४५ ३९ ५२४४
ठाणे ३७१ ८०३७ १५३
ठाणे मनपा ४५५ १४२९२ १३ ५३७
नवी मुंबई मनपा २५६ १०५१६ २७८
कल्याण डोंबवली मनपा ६४० १३८३२ १९४
उल्हासनगर मनपा ३०४ ४०८९ ७२
भिवंडी निजामपूर मनपा ६३ २८९५ ११ १६८
मीरा भाईंदर मनपा २६० ५८२६ १३ १९६
पालघर ७५ १८०२   २१
१० वसई विरार मनपा ३०५ ७५४१ १५९
११ रायगड २२८ ३९६२ ६२
१२ पनवेल मनपा १६९ ४०४८ ९५
  ठाणे मंडळ एकूण ४४१० १६८५८५ ११६ ७१७९
१३ नाशिक १०० १५९२ ७०
१४ नाशिक मनपा १८८ ४११३ १२७
१५ मालेगाव मनपा ११ ११७९ ८५
१६ अहमदनगर ४६ ४८७   १८
१७ अहमदनगर मनपा ३५ २९७  
१८ धुळे २२ ७६१ ४२
१९ धुळे मनपा २८ ७१२   ३२
२० जळगाव २७० ४३०३ १७ २८२
२१ जळगाव मनपा ७१ १२९८   ६१
२२ नंदूरबार २४८   ११
  नाशिक मंडळ एकूण ७७९ १४९९० ३१ ७३०
२३ पुणे २८६ ३४११ ९७
२४ पुणे मनपा १२०१ २८०५८ २० ८५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६३७ ५८८७ ११ १०८
२६ सोलापूर २९ ६१६ ३५
२७ सोलापूर मनपा ७७ ३०८५ ३०६
२८ सातारा ४८ १६३३ ६८
  पुणे मंडळ एकूण २२७८ ४२६९० ४५ १४६९
२९ कोल्हापूर ३० १०१५ १९
३० कोल्हापूर मनपा ८१  
३१ सांगली १८ ४८९ १२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० ८९  
३३ सिंधुदुर्ग २५७  
३४ रत्नागिरी २५ ८५७   २९
  कोल्हापूर मंडळ एकूण ९० २७८८ ६८
३५ औरंगाबाद ८२ १८०६   ३५
३६ औरंगाबाद मनपा २२२ ६१८९ २९७
३७ जालना २६ ९०६ ४४
३८ हिंगोली १२ ३३७  
३९ परभणी ९८  
४० परभणी मनपा ८८  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३४८ ९४२४ १७ ३८३
४१ लातूर १३ ३८७ २३
४२ लातूर मनपा ११ २४३
४३ उस्मानाबाद १३ ३४५   १४
४४ बीड १९१  
४५ नांदेड १४ १६९
४६ नांदेड मनपा १० ३८४ १६
  लातूर मंडळ एकूण ६१ १७१९ ७१
४७ अकोला १८ ३२९   २१
४८ अकोला मनपा १० १४९५   ७०
४९ अमरावती १०२  
५० अमरावती मनपा ७०४ २९
५१ यवतमाळ १२ ४१४   १४
५२ बुलढाणा ३८५   १६
५३ वाशिम १५ १७२  
  अकोला मंडळ एकूण ७१ ३६०१ १६१
५४ नागपूर १४ २७५  
५५ नागपूर मनपा ३३ १६८२ १८
५६ वर्धा २८  
५७ भंडारा १५४  
५८ गोंदिया १० २०९  
५९ चंद्रपूर ११८  
६० चंद्रपूर मनपा ३९  
६१ गडचिरोली १९ ११५  
  नागपूर एकूण ९४ २६२० २५
  इतर राज्ये /देश १८३ ३०
  एकूण ८१३९ २४६६०० २२३ १०११६

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९१७४५ ६३४३१ ५२४४ २८८ २२७८२
ठाणे ५९४८७ २५८२९ १५९८ ३२०५९
पालघर ९३४३ ४७७३ १८०   ४३९०
रायगड ८०१० ३६७९ १५७ ४१७२
रत्नागिरी ८५७ ५५९ २९   २६९
सिंधुदुर्ग २५७ २०५   ४७
पुणे ३७३५६ १६०१६ १०६०   २०२८०
सातारा १६३३ ९६३ ६८ ६०१
सांगली ५७८ ३२२ १५   २४१
१० कोल्हापूर १०९६ ७९४ १९   २८३
११ सोलापूर ३७०१ २०५१ ३४१ १३०८
१२ नाशिक ६८८४ ३७५७ २८२   २८४५
१३ अहमदनगर ७८४ ४८५ २०   २७९
१४ जळगाव ५६०१ ३२४२ ३४३   २०१६
१५ नंदूरबार २४८ १४९ ११   ८८
१६ धुळे १४७३ ८३४ ७४ ५६३
१७ औरंगाबाद ७९९५ ३७३८ ३३२   ३९२५
१८ जालना ९०६ ५०६ ४४   ३५६
१९ बीड १९१ १०५   ८२
२० लातूर ६३० ३१७ ३२   २८१
२१ परभणी १८६ ९९   ८२
२२ हिंगोली ३३७ २७६   ५९
२३ नांदेड ५५३ २५१ २१   २८१
२४ उस्मानाबाद ३४५ २२३ १४   १०८
२५ अमरावती ८०६ ५७६ ३६   १९४
२६ अकोला १८२४ १४५४ ९१ २७८
२७ वाशिम १७२ १०४   ६४
२८ बुलढाणा ३८५ २०६ १६   १६३
२९ यवतमाळ ४१४ २८० १४   १२०
३० नागपूर १९५७ १३६६ २१   ५७०
३१ वर्धा २८ १४ १२
३२ भंडारा १५४ ८२   ७२
३३ गोंदिया २०९ १३९   ६८
३४ चंद्रपूर १५७ ९४   ६३
३५ गडचिरोली ११५ ६६   ४८
  इतर राज्ये/ देश १८३ ३०   १५३
  एकूण २४६६०० १३६९८५ १०११६ २९७ ९९२०२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *