Breaking News

कोरोना: मुंबई महानगरात बाधीतांची संख्या १ लाख ६४ हजारावर ७८६२ नवे बाधित रूग्ण, ५३६६ जण घरी सोडले तर २२६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगरातील बाधित रूग्णांची संख्या १ लाख ६४ हजार १७५ वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या ९० हजार ४६१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २३०३५ आहे. तर उपनगरात ७३ हजार ७१४ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३० हजार ९७७ वर पोहोचली आहे. २४ तासात मुंबई आणि महानगरात ४५१३ इतके रूग्ण आढळून आले. तर राज्यात ७८६२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले असून ५३६६ जणांना घरी सोडण्यात आले असून २२६ मृतकांची नोंद झाली. याशिवाय इतर कारणामुळे मे ते जून अखेर २८७ जणांचा मृत्यू मुंबईत झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.
राज्यात आजपर्यंत एकूण १,३२,६२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२% एवढे झाले आहे. राज्यात आज २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२,५३,९७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,३८,४६१ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७४,०२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४६,५६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील जिल्हानिहाय दैंनदिन बाधित रूग्ण, मृत्यू आदींची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३३७ ९०४६१ ७३ ५२०५
ठाणे ३१६ ७६६६ १४८
ठाणे मनपा ४५६ १३८३७ ५२४
नवी मुंबई मनपा ३७१ १०२६० १२ २७०
कल्याण डोंबवली मनपा ६९४ १३१९२ १० १८९
उल्हासनगर मनपा २२२ ३७८५ ६५
भिवंडी निजामपूर मनपा ६३ २८३२ १५७
मीरा भाईंदर मनपा २०५ ५५६६ १८३
पालघर ५५ १७२७ २१
१० वसई विरार मनपा ३३३ ७२३६ १५०
११ रायगड २६५ ३७३४ ५९
१२ पनवेल मनपा १९६ ३८७९ ९२
  ठाणे मंडळ एकूण ४५१३ १६४१७५ १४५ ७०६३
१३ नाशिक १४१ १४९२ ६६
१४ नाशिक मनपा २०९ ३९२५ १२१
१५ मालेगाव मनपा ११६८   ८२
१६ अहमदनगर ११ ४४१   १८
१७ अहमदनगर मनपा ३१ २६२  
१८ धुळे ११ ७३९   ४१
१९ धुळे मनपा २४ ६८४ ३२
२० जळगाव २०५ ४०३३ २६५
२१ जळगाव मनपा ५९ १२२७ ६१
२२ नंदूरबार २४०   ११
  नाशिक मंडळ एकूण ६९७ १४२११ १६ ६९९
२३ पुणे २३२ ३१२५ ९४
२४ पुणे मनपा १०९९ २६८५७ २१ ८३५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५०७ ५२५० ११ ९७
२६ सोलापूर १४ ५८७ ३४
२७ सोलापूर मनपा ४२ ३००८ ३००
२८ सातारा ५२ १५८५   ६४
  पुणे मंडळ एकूण १९४६ ४०४१२ ४२ १४२४
२९ कोल्हापूर १५ ९८५ १७
३० कोल्हापूर मनपा ७७  
३१ सांगली १५ ४७१ ११
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२ ७९  
३३ सिंधुदुर्ग २५४  
३४ रत्नागिरी ८३२ २९
  कोल्हापूर मंडळ एकूण ५५ २६९८ ६५
३५ औरंगाबाद १०१ १७२४ ३५
३६ औरंगाबाद मनपा १७७ ५९६७ २८८
३७ जालना २८ ८८० ३६
३८ हिंगोली ३२५
३९ परभणी ९४
४० परभणी मनपा १२ ८६  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३२१ ९०७६ १२ ३६६
४१ लातूर ३१ ३७४ २२
४२ लातूर मनपा २३ २३२  
४३ उस्मानाबाद ३३२   १४
४४ बीड १९१  
४५ नांदेड १७ १५५  
४६ नांदेड मनपा १० ३७४   १५
  लातूर मंडळ एकूण ९० १६५८ ६६
४७ अकोला ३११   २१
४८ अकोला मनपा १४८५   ७०
४९ अमरावती ११ ९९
५० अमरावती मनपा ३१ ६९७ २७
५१ यवतमाळ २५ ४०२   १४
५२ बुलढाणा ११ ३७९ १६
५३ वाशिम ११ १५७
  अकोला मंडळ एकूण १०१ ३५३० १५९
५४ नागपूर २६१  
५५ नागपूर मनपा ५१ १६४९   १६
५६ वर्धा २८  
५७ भंडारा ४९ १४८  
५८ गोंदिया १९९  
५९ चंद्रपूर १६ ११०  
६० चंद्रपूर मनपा ३५  
६१ गडचिरोली ९६  
  नागपूर एकूण १३० २५२६ २३
  इतर राज्ये /देश १७५ २८
  एकूण ७८६२ २३८४६१ २२६ ९८९३

जिल्हानिहाय एकूण बाधित, बरे झालेले आणि मृत पावलेल्यांची संख्या-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९०४६१ ६१९३४ ५२०५ २८७ २३०३५
ठाणे ५७१३८ २४६२४ १५३६ ३०९७७
पालघर ८९६३ ४५५४ १७१   ४२३८
रायगड ७६१३ ३५०७ १५१ ३९५३
रत्नागिरी ८३२ ५४३ २९   २६०
सिंधुदुर्ग २५४ २०३   ४६
पुणे ३५२३२ १५५२६ १०२६   १८६८०
सातारा १५८५ ९०९ ६४ ६११
सांगली ५५० ३०२ १४   २३४
१० कोल्हापूर १०६२ ७६५ १७   २८०
११ सोलापूर ३५९५ १९८६ ३३४ १२७४
१२ नाशिक ६५८५ ३६३३ २६९   २६८३
१३ अहमदनगर ७०३ ४७१ २०   २१२
१४ जळगाव ५२६० ३१४७ ३२६   १७८७
१५ नंदूरबार २४० १४९ ११   ८०
१६ धुळे १४२३ ८३४ ७३ ५१४
१७ औरंगाबाद ७६९१ ३५६२ ३२३   ३८०६
१८ जालना ८८० ४७५ ३६   ३६९
१९ बीड १९१ १०३   ८४
२० लातूर ६०६ २८४ २९   २९३
२१ परभणी १८० ९६   ७९
२२ हिंगोली ३२५ २७५   ४८
२३ नांदेड ५२९ २४८ १९   २६२
२४ उस्मानाबाद ३३२ २०९ १४   १०९
२५ अमरावती ७९६ ५५१ ३४   २११
२६ अकोला १७९६ १४२७ ९१ २७७
२७ वाशिम १५७ ९९   ५४
२८ बुलढाणा ३७९ १९७ १६   १६६
२९ यवतमाळ ४०२ २६६ १४   १२२
३० नागपूर १९१० १३६४ १९   ५२७
३१ वर्धा २८ १४ १२
३२ भंडारा १४८ ८२   ६६
३३ गोंदिया १९९ १२७   ७०
३४ चंद्रपूर १४५ ९३   ५२
३५ गडचिरोली ९६ ६६   २९
  इतर राज्ये/ देश १७५ २८   १४७
  एकूण २३८४६१ १३२६२५ ९८९३ २९६* ९५६४७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *