Breaking News

कोरोना: महिन्यात ५० हजाराने रूग्ण तर बरे होणारे लाखाने वाढले ७८२७ नवे बाधित, १७३ मृतकांची नोंद, ३३४० जण बरे होवून घरी

मुंबई: प्रतिनिधी
साधारणत: एक महिन्यापूर्वी अर्थात १२ जून २०२० रोजी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर होती. तर बरे होणाऱ्यांची संख्या ४७ हजार ७९६ होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर १२ जुलै २०२० रोजी म्हणजे आज एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत एक महिन्यापूर्वीच्या १ लाख ३ हजार ५१६ संख्येवर पोहोचली आहे. तसेच एक महिन्यापूर्वी ४७ हजार ७९६ वर असलेली बरे होणाऱ्यांची संख्या आजस्थितीला १ लाख ४० हजार ३२५ वर पोहोचली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही १ लाखाने वाढली. तर बाधित रूग्णांच्या संख्येत ५०,१७१ हजाराने वाढ होत पुन्हा महिनाभरात १ लाखाची संख्या पार केल्याचे दिसून येत आहे.
काल २४ तासात ९९ हजारावर बाधितांची संख्येत आज त्यात ७८२७ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडल्याने बाधित रूग्णांच्या संख्येने तब्बल १ लाख ३ हजार ५१६ वर पोहोचली आहे. तर एकूण रूग्ण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहोचली. १७३ जणांच्या मृत्यूची २४ तासात नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.१५% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३,१७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,५४,४२७ (१९.३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,८६,१५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४७,८०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२४३ ९२९८८ ४४ ५२८८
ठाणे ३१० ८३४७ १५९
ठाणे मनपा ४६५ १४७५७ २२ ५५९
नवी मुंबई मनपा ३२१ १०८३७ १० २८८
कल्याण डोंबवली मनपा ७७९ १४६११ १९९
उल्हासनगर मनपा २९२ ४३८१ ७३
भिवंडी निजामपूर मनपा ८१ २९७६ १७०
मीरा भाईंदर मनपा १३४ ५९६० १९८
पालघर ४९ १८५१ २२
१० वसईविरार मनपा ३५२ ७८९३ १६६
११ रायगड २६५ ४२२७ ६३
१२ पनवेल मनपा १८४ ४२३२ ९६
  ठाणे मंडळ एकूण ४४७५ १७३०६० १०२ ७२८१
१३ नाशिक ४४ १६३६ ७१
१४ नाशिक मनपा १३८ ४२५१ १३४
१५ मालेगाव मनपा १४ ११९३   ८५
१६ अहमदनगर ३७ ५२४   १८
१७ अहमदनगर मनपा २७ ३२४  
१८ धुळे २१ ७८२ ४४
१९ धुळे मनपा २३ ७३५   ३२
२० जळगाव १३६ ४४३९ २८४
२१ जळगाव मनपा ७३ १३७१   ६१
२२ नंदूरबार ३१ २७९   ११
  नाशिक मंडळ एकूण ५४४ १५५३४ १२ ७४२
२३ पुणे २१८ ३६२९ १०२
२४ पुणे मनपा ९९० २९०४८ २२ ८७७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५६१ ६४४८ १० ११८
२६ सोलापूर १८८ ८०४   ३५
२७ सोलापूर मनपा ८९ ३१७४ ३०९
२८ सातारा ७६ १७०९   ६८
  पुणे मंडळ एकूण २१२२ ४४८१२ ४० १५०९
२९ कोल्हापूर २१ १०३६ २०
३० कोल्हापूर मनपा ८७  
३१ सांगली ४९८   १२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० ९९  
३३ सिंधुदुर्ग २५७  
३४ रत्नागिरी १३ ८७० ३०
  कोल्हापूर मंडळ एकूण ५९ २८४७ ७०
३५ औरंगाबाद ६७ १८७३ ३६
३६ औरंगाबाद मनपा १५५ ६३४४ ३०२
३७ जालना ७७ ९८३ ४७
३८ हिंगोली ३४१  
३९ परभणी ११ १०९  
४० परभणी मनपा ९१  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३१७ ९७४१ ३९२
४१ लातूर ३९३ २४
४२ लातूर मनपा २८ २७१  
४३ उस्मानाबाद ३६ ३८१   १४
४४ बीड २९ २२०
४५ नांदेड १२ १८१
४६ नांदेड मनपा ३९१   १६
  लातूर मंडळ एकूण ११८ १८३७ ७६
४७ अकोला ४८ ३७७   २१
४८ अकोला मनपा १४९८ ७१
४९ अमरावती १०४  
५० अमरावती मनपा १५ ७१९   २९
५१ यवतमाळ १० ४२४   १४
५२ बुलढाणा १४ ३९९   १६
५३ वाशिम १७३  
  अकोला मंडळ एकूण ९३ ३६९४ १६२
५४ नागपूर १५ २९०  
५५ नागपूर मनपा ५० १७३२   १८
५६ वर्धा ३४  
५७ भंडारा १६२  
५८ गोंदिया २१०
५९ चंद्रपूर १२४  
६० चंद्रपूर मनपा ४०  
६१ गडचिरोली ११५  
  नागपूर एकूण ८७ २७०७ २६
  इतर राज्ये /देश १२ १९५ ३१
  एकूण ७८२७ २५४४२७ १७३ १०२८९

. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९२९८८ ६४८७२ ५२८८ २८८ २२५४०
ठाणे ६१८६९ २६४८९ १६४६ ३३७३३
पालघर ९७४४ ४८१७ १८८   ४७३९
रायगड ८४५९ ३७३१ १५९ ४५६७
रत्नागिरी ८७० ६०१ ३०   २३९
सिंधुदुर्ग २५७ २०५   ४७
पुणे ३९१२५ १६४२७ १०९७   २१६०१
सातारा १७०९ ९८१ ६८ ६५९
सांगली ५९७ ३३० १५   २५२
१० कोल्हापूर ११२३ ८०७ २०   २९६
११ सोलापूर ३९७८ २०७६ ३४४ १५५७
१२ नाशिक ७०८० ३८४७ २९०   २९४३
१३ अहमदनगर ८४८ ५२४ २०   ३०४
१४ जळगाव ५८१० ३३३६ ३४५   २१२९
१५ नंदूरबार २७९ १४९ ११   ११९
१६ धुळे १५१७ ८३५ ७६ ६०४
१७ औरंगाबाद ८२१७ ४०४२ ३३८   ३८३७
१८ जालना ९८३ ५०६ ४७   ४३०
१९ बीड २२० १०५   ११०
२० लातूर ६६४ ३२५ ३३   ३०६
२१ परभणी २०० १०१   ९४
२२ हिंगोली ३४१ २७६   ६३
२३ नांदेड ५७२ २५१ २४   २९७
२४ उस्मानाबाद ३८१ २३४ १४   १३३
२५ अमरावती ८२३ ६१३ ३६   १७४
२६ अकोला १८७५ १४६८ ९२ ३१४
२७ वाशिम १७३ १०४   ६५
२८ बुलढाणा ३९९ २०६ १६   १७७
२९ यवतमाळ ४२४ २८० १४   १३०
३० नागपूर २०२२ १३६६ २१   ६३५
३१ वर्धा ३४ १४ १८
३२ भंडारा १६२ ८९   ७३
३३ गोंदिया २१० १५६   ५१
३४ चंद्रपूर १६४ ९६   ६८
३५ गडचिरोली ११५ ६६   ४८
  इतरराज्ये/ देश १९५ ३१   १६४
  एकूण २५४४२७ १४०३२५ १०२८९ २९७ १०३५१६

Check Also

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *