Breaking News

कोरोना : आज बाधित रूग्ण घटले तर घरी जाणारे वाढले १२ हजार ३२६ जण घरी , ७७६० नवे बाधित रूग्ण तर ३०० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील महिन्यापासून मुंबईतील रूग्ण संख्या नियंत्रणात सुरुवात झाली. मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत होती. परंतु मागील २४ तासात ठाणे मनपा-ग्रामीणमध्ये अनुक्रमे २२६, १४२ इतके रूग्णांचे निदान झाले. तर कल्याण-डोंबिवलीत अवघे १०३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ७ हजार ७६० रूग्ण आढळून आल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४२ हजार १५१ वर पोहोचली. तर आज पुन्हा ४ थ्या दिवशी १२ हजार ३२६ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ९९ हजार ३५६ वर पोहोचली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) .३७ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २३,५२,०४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,५७,९५६ (१९.४७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४४,४४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४३,९०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७०९ ११८११५ ५६ ६५४९
ठाणे १४२ १४२४० ३५५
ठाणे मनपा २२६ २१४७६ ७४६
नवी मुंबई मनपा २५९ १८४०० ४७५
कल्याण डोंबवली मनपा १०३ २३६९७ ४६४
उल्हासनगर मनपा ३९ ७२२२ १६७
भिवंडी निजामपूर मनपा १५ ३९०२ १६ २५२
मीरा भाईंदर मनपा ८९ ९२७९ २९५
पालघर १२३ ४०६३ ५१
१० वसई विरार मनपा ८६ १२७५४ ३१७
११ रायगड १२९ १०२६२ २५१
१२ पनवेल मनपा १०६ ७७२७   १६६
  ठाणे मंडळ एकूण २०२६ २५११३७ ११८ १००८८
१३ नाशिक ११० ४१८७ १२६
१४ नाशिक मनपा ३३७ १०८९६ २८२
१५ मालेगाव मनपा १४५१   ९०
१६ अहमदनगर २०७ ३३४९ ५५
१७ अहमदनगर मनपा १२० २८८४   २३
१८ धुळे १० १६९७ ६०
१९ धुळे मनपा २५ १५७९ ५१
२० जळगाव २४९ ८९७५ ४५०
२१ जळगाव मनपा ४१ ३११० १०८
२२ नंदूरबार १० ६६८ ३८
  नाशिक मंडळ एकूण १११७ ३८७९६ २८ १२८३
२३ पुणे ३२६ ११०७९ १० ३३५
२४ पुणे मनपा १२९६ ६३८५४ २९ १५७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५८५ २३९४३ १७ ४३१
२६ सोलापूर १६३ ४७२५ १४३
२७ सोलापूर मनपा ३७ ५२७७ ३८९
२८ सातारा १६३ ४६१६ १५२
  पुणे मंडळ एकूण २५७० ११३४९४ ६१ ३०२६
२९ कोल्हापूर २०९ ५४०५ २९ ११४
३० कोल्हापूर मनपा ३४ १२५२ ११ ५१
३१ सांगली १०९ १३७९ ४८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४६ २०२७ ४६
३३ सिंधुदुर्ग १४ ४१४  
३४ रत्नागिरी ५८ १९२८   ६६
  कोल्हापूर मंडळ एकूण ५७० १२४०५ ४८ ३३२
३५ औरंगाबाद १२४ ३९६६ ६९
३६ औरंगाबाद मनपा ९७ १०७०६ १० ४४९
३७ जालना २०१०   ७८
३८ हिंगोली ६७१   १५
३९ परभणी १८ ४४४   १३
४० परभणी मनपा २४ २९७   १२
  औरंगाबाद मंडळ एकूण २६७ १८०९४ ११ ६३६
४१ लातूर ७५ १५५७ ७१
४२ लातूर मनपा ४४ १०४१ ४८
४३ उस्मानाबाद ३४४ १४७१ ५६
४४ बीड ५७ ९८९   २३
४५ नांदेड ४३ १२४३ ३७
४६ नांदेड मनपा ५५ ११२० ४९
  लातूर मंडळ एकूण ६१८ ७४२१ ११ २८४
४७ अकोला ११ ९३३ ४५
४८ अकोला मनपा १७७६ ८१
४९ अमरावती ४४१ २१
५० अमरावती मनपा ६९ १९२६   ४८
५१ यवतमाळ ५२ ११६२   ३०
५२ बुलढाणा ८७ १५४२ ४३
५३ वाशिम ६४ ७००   १७
  अकोला मंडळ एकूण २९१ ८४८० २८५
५४ नागपूर ६२ १९२८ २४
५५ नागपूर मनपा १७४ ४०२४ १४ १२०
५६ वर्धा ११ २३७
५७ भंडारा २६०  
५८ गोंदिया १७ ३९८  
५९ चंद्रपूर ११ ३९८  
६० चंद्रपूर मनपा १३६  
६१ गडचिरोली १२ ३०८  
  नागपूर एकूण २८८ ७६८९ १८ १५६
  इतर राज्ये /देश १३ ४४०   ५२
  एकूण ७७६० ४५७९५६ ३०० १६१४२

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११८११५ ९०९६० ६५४९ २९७ २०३०९
ठाणे ९८२१६ ६४८५० २७५४ ३०६११
पालघर १६८१७ १०३०५ ३६८   ६१४४
रायगड १७९८९ १३२०७ ४१७ ४३६३
रत्नागिरी १९२८ १२४२ ६६   ६२०
सिंधुदुर्ग ४१४ २९४   ११३
पुणे ९८८७६ ५८१३७ २३४२   ३८३९७
सातारा ४६१६ २६५० १५२ १८१३
सांगली ३४०६ १२४५ ९४   २०६७
१० कोल्हापूर ६६५७ २५७७ १६५   ३९१५
११ सोलापूर १०००२ ५२६६ ५३२ ४२०३
१२ नाशिक १६५३४ १०४१९ ४९८   ५६१७
१३ अहमदनगर ६२३३ ३६०९ ७८   २५४६
१४ जळगाव १२०८५ ८३१८ ५५८   ३२०९
१५ नंदूरबार ६६८ ४४१ ३८   १८९
१६ धुळे ३२७६ २१४५ १११ १०१८
१७ औरंगाबाद १४६७२ ९४०० ५१८   ४७५४
१८ जालना २०१० १५१२ ७८   ४२०
१९ बीड ९८९ ३०२ २३   ६६४
२० लातूर २५९८ १२५९ ११९   १२२०
२१ परभणी ७४१ ३७८ २५   ३३८
२२ हिंगोली ६७१ ४४६ १५   २१०
२३ नांदेड २३६३ ९०४ ८६   १३७३
२४ उस्मानाबाद १४७१ ५६१ ५६   ८५४
२५ अमरावती २३६७ १५८८ ६९   ७१०
२६ अकोला २७०९ २०५५ १२६ ५२७
२७ वाशिम ७०० ४६१ १७   २२२
२८ बुलढाणा १५४२ ८४० ४३   ६५९
२९ यवतमाळ ११६२ ६७९ ३०   ४५३
३० नागपूर ५९५२ २१७४ १४४ ३६३३
३१ वर्धा २३७ १५२ ७९
३२ भंडारा २६० २०४   ५४
३३ गोंदिया ३९८ २४५   १५०
३४ चंद्रपूर ५३४ २८२   २५१
३५ गडचिरोली ३०८ २४९   ५८
  इतर राज्ये/ देश ४४० ५२   ३८८
  एकूण ४५७९५६ २९९३५६ १६१४२ ३०७ १४२१५१

Check Also

कोरोना : राज्यात ५० हजार मृत्यू ३ हजार ५८१ नवे बाधित, २ हजार ४०१ बरे झाले तर ५७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले असले तरी राज्यात आतापर्यंत ५० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *