Breaking News

कोरोना: पहिल्यांदाच १० हजार जण घरी तर २ ऱ्या दिवशीही रूग्ण संख्या कमी ७७१७ नवे बाधित रूग्ण , १० हजार ३३३ जण घरी तर २८२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन महिन्यात पहिल्यांदाच राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर बरे होवून घरी जाण्याची पहिलीच वेळ झाली असून गेल्या २४ तासात १० हजार ३३३ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार २७७ वर पोहोचली आहे. तर ७७१७ नवे बाधित रूग्णांचे निदान झाले असून सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांची संख्या घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा कमी आढळून आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ३ लाख ९१ हजार ४४० वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४४ हजार ६९४ वर पोहोचली आहे.   तर २८२ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  ५९.३४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १९,६८,५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,९१,४४० (१९.८८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,८५,५४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२,७३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११०८८२ ८४४११ ६१८७ २९४ १९९९०
ठाणे ८८८५९ ५३३८४ २४३१ ३३०४३
पालघर १४६१० ८७७६ ३०९   ५५२५
रायगड १५२४८ १०५३० ३४८ ४३६८
रत्नागिरी १६१२ ८८२ ५६   ६७४
सिंधुदुर्ग ३४२ २६२   ७३
पुणे ८०३२५ २९४५६ १८८५   ४८९८४
सातारा ३३५५ १८२४ १२१ १४०९
सांगली १७०१ ७८६ ५५   ८६०
१० कोल्हापूर ४०२० १२३५ ८८   २६९७
११ सोलापूर ८२९७ ३९४२ ४७१ ३८८३
१२ नाशिक १३२६५ ७६८८ ४४२   ५१३५
१३ अहमदनगर ३६४६ १८६२ ५३   १७३१
१४ जळगाव ९८७२ ६६६८ ४९५   २७०९
१५ नंदूरबार ५६२ ३६० २७   १७५
१६ धुळे २६४२ १७२६ ९४ ८२०
१७ औरंगाबाद १२७७६ ७१२७ ४५५   ५१९४
१८ जालना १८४६ १३३४ ६९   ४४३
१९ बीड ६१८ २२१ १७   ३८०
२० लातूर १७३९ ८६० ८०   ७९९
२१ परभणी ४८८ १९८ १९   २७१
२२ हिंगोली ५२७ ३६७ ११   १४९
२३ नांदेड १३६८ ६४४ ५४   ६७०
२४ उस्मानाबाद ७०८ ४८० ३९   १८९
२५ अमरावती १७३० १२४५ ५५   ४३०
२६ अकोला २४५८ १८८७ ११० ४६०
२७ वाशिम ५३६ ३०५ १०   २२१
२८ बुलढाणा १११६ ६०१ ३०   ४८५
२९ यवतमाळ ८०४ ४५१ २७   ३२६
३० नागपूर ३९०६ १८४१ ६३ २००१
३१ वर्धा १५५ ८२ ६८
३२ भंडारा २११ १७५   ३४
३३ गोंदिया २५३ २२४   २६
३४ चंद्रपूर ३६७ २३३   १३४
३५ गडचिरोली २४४ २१०   ३३
  इतर राज्ये/ देश ३५२ ४७   ३०५
  एकूण ३९१४४० २३२२७७ १४१६५ ३०४ १४४६९४

 

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७०० ११०८८२ ५५ ६१८७
ठाणे १४७ १२७५० २७०
ठाणे मनपा १९१ १९६५१ ६८१
नवी मुंबई मनपा ३३५ १५९०५ १२ ४२१
कल्याण डोंबवली मनपा २१९ २१६२० १६ ४०४
उल्हासनगर मनपा ४३ ६८३९ १३६
भिवंडी निजामपूर मनपा ३८ ३७५३ २५५
मीरा भाईंदर मनपा ९६ ८३४१ २६४
पालघर ८७ ३२३८   ३९
१० वसई विरार मनपा १०१ ११३७२ २७०
११ रायगड १६१ ८५६४ १८ १९३
१२ पनवेल मनपा १०५ ६६८४ १५५
  ठाणे मंडळ एकूण २२२३ २२९५९९ १२१ ९२७५
१३ नाशिक १२२ ३३१६ १०८
१४ नाशिक मनपा २५३ ८६०३ १० २४६
१५ मालेगाव मनपा १३४६   ८८
१६ अहमदनगर १७७ १९८२ ३८
१७ अहमदनगर मनपा ४१ १६६४ १५
१८ धुळे ११४ १३८० ५१
१९ धुळे मनपा १०६ १२६२   ४३
२० जळगाव ३१२ ७५२४ १२ ४००
२१ जळगाव मनपा ५७ २३४८ ९५
२२ नंदूरबार ४६ ५६२ २७
  नाशिक मंडळ एकूण १२३६ २९९८७ २९ ११११
२३ पुणे ३४० ८३९७ १२ २३९
२४ पुणे मनपा ११८२ ५३५७७ २३ १३१८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६७३ १८३५१ १२ ३२८
२६ सोलापूर १६१ ३४१६ २१ १००
२७ सोलापूर मनपा ६२ ४८८१ ३७१
२८ सातारा १३३ ३३५५ १२१
  पुणे मंडळ एकूण २५५१ ९१९७७ ८० २४७७
२९ कोल्हापूर १०२ ३३९२ ६४
३० कोल्हापूर मनपा २७ ६२८ २४
३१ सांगली २७ ८७३ ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०२ ८२८ २३
३३ सिंधुदुर्ग ३४२
३४ रत्नागिरी ६३ १६१२   ५६
  कोल्हापूर मंडळ एकूण ३२२ ७६७५ १२ २०६
३५ औरंगाबाद ७८ ३१४१ ५३
३६ औरंगाबाद मनपा ५७६ ९६३५ ४०२
३७ जालना ५५ १८४६ ६९
३८ हिंगोली ५२७   ११
३९ परभणी १८ २९५   १३
४० परभणी मनपा १० १९३
  औरंगाबाद मंडळ एकूण ७४२ १५६३७ ५५४
४१ लातूर ४४ ९९५ ५२
४२ लातूर मनपा ५३ ७४४ २८
४३ उस्मानाबाद १५ ७०८ ३९
४४ बीड ३७ ६१८   १७
४५ नांदेड ६३३   २१
४६ नांदेड मनपा ७३५   ३३
  लातूर मंडळ एकूण १५५ ४४३३ १९०
४७ अकोला ४५ ७६५   ३५
४८ अकोला मनपा २३ १६९३ ७५
४९ अमरावती ३२ ३१२   १४
५० अमरावती मनपा २६ १४१८ ४१
५१ यवतमाळ १८ ८०४ २७
५२ बुलढाणा ७५ १११६ ३०
५३ वाशिम ५३६   १०
  अकोला मंडळ एकूण २२५ ६६४४ २३२
५४ नागपूर ७९ ९९४ ११
५५ नागपूर मनपा १२३ २९१२ ११ ५२
५६ वर्धा २० १५५  
५७ भंडारा २११  
५८ गोंदिया २५३  
५९ चंद्रपूर १७ २६६  
६० चंद्रपूर मनपा १०१  
६१ गडचिरोली २४४  
  नागपूर एकूण २५६ ५१३६ १८ ७३
  इतर राज्ये /देश ३५२   ४७
  एकूण ७७१७ ३९१४४० २८२ १४१६५

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *