Breaking News

कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू ६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी
मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर दर होता ४.४ टक्के, काल १३ जुलै रोजी १९३ जणांचा मृत्यू तर ४.२ टक्के होता आणि आज २१३ जणांच्या मृत्यूची नोंद होत मृत्यू दर हा ४ टक्क्यापर्यत खाली आला. पाचच दिवसात .१९ टक्क्याने मृत्यूचा दर कमी झाला. यासंदर्भात साथ रोग प्रतिबंधकचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मृतकांची आकडेवारी ही त्या त्या दिवशी नसते. त्यात मागील काही दिवसांची असते. तसेच त्या दिवसाची एकूण रूग्णसंख्येच्या प्रमाणात मृत्यूचा दर आपण निश्चित करत असतो.
आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १,४९,००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६७% एवढे झाले आहे. आज राज्यात ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज २१३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३,७२,९३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,६७,६६५ (१९.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,९८,८५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२,३५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९५४ ९५१०० ७० ५४०५
ठाणे २२० ८८७६ १५ १७९
ठाणे मनपा ३०४ १५४१४ १५ ५९७
नवी मुंबई मनपा २५८ ११३४३ ३०३
कल्याण डोंबवली मनपा ४०५ १५५१० २२४
उल्हासनगर मनपा २१० ४८२५ ८२
भिवंडी निजामपूर मनपा २७ ३०५१ १२ १८६
मीरा भाईंदर मनपा १२२ ६३०५   १९८
पालघर ५२ १९४८   २२
१० वसई विरार मनपा ९६ ८२७८ १८०
११ रायगड १५९ ४६१६ ६५
१२ पनवेल मनपा ८६ ४४९४ १०२
  ठाणे मंडळ एकूण २८९३ १७९७६० १४५ ७५४३
१३ नाशिक ८० १७९७ ७३
१४ नाशिक मनपा २६६ ४६६५ १४८
१५ मालेगाव मनपा १२०१   ८५
१६ अहमदनगर ४३ ५९३ २१
१७ अहमदनगर मनपा ४३ ३८७
१८ धुळे ३८ ८२३   ४४
१९ धुळे मनपा ४९ ७८७   ३४
२० जळगाव १७१ ४७८९ २९८
२१ जळगाव मनपा १५४ १५६६ ६३
२२ नंदूरबार २८२   ११
  नाशिक मंडळ एकूण ८४८ १६८९० १८ ७८२
२३ पुणे २३२ ३९८५ ११३
२४ पुणे मनपा ११३९ ३०७५१ १० ९०७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५४१ ७३५६ १३२
२६ सोलापूर ६२ ९६४ ३९
२७ सोलापूर मनपा १०३ ३५१४ ३१८
२८ सातारा ७५ १८५५ ६९
  पुणे मंडळ एकूण २१५२ ४८४२५ ३२ १५७८
२९ कोल्हापूर ७४ ११९६   २०
३० कोल्हापूर मनपा २८ १२६  
३१ सांगली १३ ५३४   १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३ ११४
३३ सिंधुदुर्ग २६२  
३४ रत्नागिरी ३२ ९१६ ३२
  कोल्हापूर मंडळ एकूण १६० ३१४८ ७६
३५ औरंगाबाद ५२ २०३०   ३७
३६ औरंगाबाद मनपा १७५ ६६२९ ३०८
३७ जालना १०८४   ४७
३८ हिंगोली ३४४  
३९ परभणी १२१
४० परभणी मनपा १०६
  औरंगाबाद मंडळ एकूण २४३ १०३१४ ४०१
४१ लातूर १८ ४४५ २८
४२ लातूर मनपा २१ ३१३  
४३ उस्मानाबाद १५ ४१०   १७
४४ बीड २४१  
४५ नांदेड १७ २२८ ११
४६ नांदेड मनपा १६ ४११   १६
  लातूर मंडळ एकूण ९३ २०४८ ८६
४७ अकोला १९ ३९७ २४
४८ अकोला मनपा १५०३   ७१
४९ अमरावती १० ११८  
५० अमरावती मनपा ४८ ७९८   २९
५१ यवतमाळ २१ ४६९   १४
५२ बुलढाणा ४२० १७
५३ वाशिम ५८ २५३  
  अकोला मंडळ एकूण १७० ३९५८ १६८
५४ नागपूर ४३ ३३७  
५५ नागपूर मनपा ७९ १८१९ २०
५६ वर्धा १० ४४  
५७ भंडारा १३ १७५
५८ गोंदिया २१७  
५९ चंद्रपूर १३९  
६० चंद्रपूर मनपा ४५  
६१ गडचिरोली २१ १३६  
  नागपूर एकूण १७४ २९१२ ३०
  इतर राज्ये /देश २१०   ३१
  एकूण ६७४१ २६७६६५ २१३ १०६९५

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९५१०० ६६६३३ ५४०५ २८९ २२७७३
ठाणे ६५३२४ २९५४८ १७६९ ३४००६
पालघर १०२२६ ५२३३ २०२   ४७९१
रायगड ९११० ४२२२ १६७ ४७१९
रत्नागिरी ९१६ ६२४ ३२   २६०
सिंधुदुर्ग २६२ २२०   ३७
पुणे ४२०९२ १७२०२ ११५२   २३७३८
सातारा १८५५ १०७१ ६९ ७१४
सांगली ६४८ ३८५ १९   २४४
१० कोल्हापूर १३२२ ८३१ २०   ४७१
११ सोलापूर ४४७८ २२३३ ३५७ १८८७
१२ नाशिक ७६६३ ४४३५ ३०६   २९२२
१३ अहमदनगर ९८० ५६४ २६   ३९०
१४ जळगाव ६३५५ ३६६१ ३६१   २३३३
१५ नंदूरबार २८२ १६७ ११   १०४
१६ धुळे १६१० ८६४ ७८ ६६६
१७ औरंगाबाद ८६५९ ४४८९ ३४५   ३८२५
१८ जालना १०८४ ५८० ४७   ४५७
१९ बीड २४१ १२४   ११२
२० लातूर ७५८ ३५० ३७   ३७१
२१ परभणी २२७ ११९   १०१
२२ हिंगोली ३४४ २८६   ५६
२३ नांदेड ६३९ २५४ २७   ३५८
२४ उस्मानाबाद ४१० २५१ १७   १४२
२५ अमरावती ९१६ ६४७ ३७   २३२
२६ अकोला १९०० १५४७ ९५ २५७
२७ वाशिम २५३ ११०   १३८
२८ बुलढाणा ४२० २१६ १७   १८७
२९ यवतमाळ ४६९ २९८ १४   १५७
३० नागपूर २१५६ १४०४ २३   ७२९
३१ वर्धा ४४ १४ २८
३२ भंडारा १७५ ९०   ८३
३३ गोंदिया २१७ १६२   ५२
३४ चंद्रपूर १८४ १०२   ८२
३५ गडचिरोली १३६ ७१   ६४
  इतर राज्ये/ देश २१० ३१   १७९
  एकूण २६७६६५ १४९००७ १०६९५ २९८ १०७६६५

 

Check Also

युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत मात्र कोविड सुविधा काढून टाकू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाकाळात महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *