Breaking News

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण मुंबई-ठाण्यात ५० हजारावर तर राज्यात ८० हजाराच्या काठावर ३५१५ बरे होवून घरी तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान, १९८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार आदी भागात सातत्याने रूग्ण संख्या वाढीस लागल्याने अखेर पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. परंतु तरीही या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ठाणे शहर व ग्रामीण भागातील बाधीतांची एकूण संख्या ५६६३ आणि ११२१४ वर पोहोचली आहे. तर कल्याण-डोंबिवलीची संख्या ९१७१ वर पोहोचली आहे. मुंबई आणि ठाण्यात अनुक्रमे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४९१२ आणि २५ हजार ३३१ असे मिळून ५० हजाराहून अधिकवर पोहोचली आहे. त्यामुळे या भागातील वाढती संख्या चिंताजनक बनत चालली आहे.
दरम्यान राज्यात आज २४ तासात ३५१५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण संख्या १ लाख ९२ हजार ९९० वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७९हजार ९११ वर पोहोतली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.२४ % एवढे झाले आहे. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३४ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,४९,२७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,९२,९९० (१८.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८९,४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४२,३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हानिहाय बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३३८ ८२०७४ ७३ ४७६२
ठाणे ३४२ ५६६३ ७४
ठाणे मनपा ४५१ ११२१४ ३९७
नवी मुंबई मनपा २७० ८६६३   १७९
कल्याण डोंबवली मनपा ६१७ ९१७१ १०१
उल्हासनगर मनपा २२० २४२४ ३९
भिवंडी निजामपूर मनपा ६५ २३३० १२५
मीरा भाईंदर मनपा ३०९ ४१६९ १६०
पालघर ९२ १३०१   १५
१० वसई विरार मनपा ३१८ ५५३६ १०२
११ रायगड १७९ २४०८ ४३
१२ पनवेल मनपा १७८ २८३० ६३
  ठाणे मंडळ एकूण ४३७९ १३७७८३ ९९ ६०६०
१३ नाशिक २३ ९५८   ५२
१४ नाशिक मनपा ९६ २५८७   ८९
१५ मालेगाव मनपा ११११ ८२
१६ अहमदनगर २८ ३२९ १४
१७ अहमदनगर मनपा २८ १७७  
१८ धुळे ६०९   ३३
१९ धुळे मनपा ५७३ २५
२० जळगाव १६५ ३००२ २२१
२१ जळगाव मनपा ४४ ८५४ ४०
२२ नंदूरबार १७९
  नाशिक मंडळ एकूण ४०२ १०३७९ ५६६
२३ पुणे ११२ २०९२ ६८
२४ पुणे मनपा ६९८ २०२३४ १६ ७०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१२ ३१२८ ५६
२६ सोलापूर ३१९   १६
२७ सोलापूर मनपा १७ २३७६ २६७
२८ सातारा ४६ १२२२   ४८
  पुणे मंडळ एकूण १०८९ २९३७१ २३ ११५७
२९ कोल्हापूर १२ ८३१   १२
३० कोल्हापूर मनपा ५५  
३१ सांगली १६ ३५०   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६  
३३ सिंधुदुर्ग १३ २३४  
३४ रत्नागिरी ४७ ६७७   २७
  कोल्हापूर मंडळ एकूण ८८ २१७३ ५५
३५ औरंगाबाद ४० ११९८ २२
३६ औरंगाबाद मनपा १७५ ४८६३ २५५
३७ जालना ६१९ २४
३८ हिंगोली २७०  
३९ परभणी ६५  
४० परभणी मनपा ४५  
  औरंगाबाद मंडळ एकूण २२६ ७०६० ११ ३०६
४१ लातूर २५३ १७
४२ लातूर मनपा १४३  
४३ उस्मानाबाद १२ २४१   १२
४४ बीड १२६  
४५ नांदेड ७६  
४६ नांदेड मनपा २९५   १४
  लातूर मंडळ एकूण ३७ ११३४ ४९
४७ अकोला २०३ १८
४८ अकोला मनपा ३४ १३९६ ६५
४९ अमरावती ७३
५० अमरावती मनपा १४ ५५२   २५
५१ यवतमाळ ३१८   १०
५२ बुलढाणा १४ २७७   १३
५३ वाशिम ११५  
  अकोला मंडळ एकूण ८१ २९३४ १३९
५४ नागपूर २१८  
५५ नागपूर मनपा ३९ १४०६   १३
५६ वर्धा १६  
५७ भंडारा ८७  
५८ गोंदिया १० १५५
५९ चंद्रपूर ६७  
६० चंद्रपूर मनपा ३०  
६१ गडचिरोली ७१  
  नागपूर एकूण ५५ २०५० १९
  इतर राज्ये /देश १०६ २५
  एकूण ६३६४ १९२९९० १५० ८३७६

 

जिल्हानिहाय एकूण रूग्ण, बाधीत आणि मृतकांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८२०७४ ५२३९२ ४७६२ २४९१२
ठाणे ४३६३४ १७२२७ १०७५ २५३३१
पालघर ६८३७ २८६६ ११७   ३८५४
रायगड ५२३८ २५३६ १०६ २५९४
रत्नागिरी ६७७ ४४९ २७   २०१
सिंधुदुर्ग २३४ १५५   ७४
पुणे २५४५४ १२२१८ ८२६   १२४१०
सातारा १२२२ ७५७ ४८ ४१६
सांगली ३७६ २३९ ११   १२६
१० कोल्हापूर ८८६ ७२४ १२   १५०
११ सोलापूर २६९५ १६३१ २८३ ७८०
१२ नाशिक ४६५६ २६१६ २२३   १८१७
१३ अहमदनगर ५०६ ३४० १५   १५१
१४ जळगाव ३८५६ २१९४ २६१   १४०१
१५ नंदूरबार १७९ ७९   ९१
१६ धुळे ११८२ ६८० ५८ ४४२
१७ औरंगाबाद ६०६१ २६१४ २७७   ३१७०
१८ जालना ६१९ ३६३ २४   २३२
१९ बीड १२६ ९५   २८
२० लातूर ३९६ २०४ २०   १७२
२१ परभणी ११० ८३   २३
२२ हिंगोली २७० २५०   १९
२३ नांदेड ३७१ २४१ १४   ११६
२४ उस्मानाबाद २४१ १८० १२   ४९
२५ अमरावती ६२५ ४३४ ३०   १६१
२६ अकोला १५९९ ११०६ ८३ ४०९
२७ वाशिम ११५ ८०   ३२
२८ बुलढाणा २७७ १६० १३   १०४
२९ यवतमाळ ३१८ २२१ १०   ८७
३० नागपूर १६२४ १२४१ १५   ३६८
३१ वर्धा १६ १२  
३२ भंडारा ८७ ७७   १०
३३ गोंदिया १५५ १०४   ४९
३४ चंद्रपूर ९७ ६१   ३६
३५ गडचिरोली ७१ ५८   १२
  इतर राज्ये/ देश १०६ २५   ८१
  एकूण १९२९९० १०४६८७ ८३७६ १६ ७९९११

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *