Breaking News

कोरोना : तपासण्या ७० हजाराहून अधिक मात्र बाधितांची संख्या नियंत्रणातच ५ हजार ९६५ नवे बाधित, ३ हजार ९३७ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात दिवसाकाठी तपासण्यांचे प्रमाण ७० हजाराहून अधिक असूनही दैंनदिन बाधितांचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ८६ हजार ५९८ तपासण्या करण्यात आल्यानंतर नवे बाधित ५ हजार ९६५ इतके आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८ लाख १४ हजार ५१५ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८९ हजार ९०५ वर पोहोचली. तर ७५ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच आज ३,९३७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,७६,५६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०७,२२,१९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,१४,५१५ (१६.९२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०६३ २८१८८१ १७ १०८४७
ठाणे ११२ ३६५७६ ९१७
ठाणे मनपा २०२ ५०९२६ ११५४
नवी मुंबई मनपा १५९ ५१५९० १००४
कल्याण डोंबवली मनपा २४५ ५७८०६ ९३१
उल्हासनगर मनपा २८ १०८८८ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा १४ ६६३८ ३३८
मीरा भाईंदर मनपा ८४ २५१७४ ६२६
पालघर ३५ १६०४२ ३१७
१० वसई विरार मनपा ५८ २९०१४ ५५९
११ रायगड ६४ ३६२२२ ९०६
१२ पनवेल मनपा १०४ २६७६५ ५३८
ठाणे मंडळ एकूण २१६८ ६२९५२२ २८ १८४७०
१३ नाशिक ९० ३०९८९ ६३२
१४ नाशिक मनपा १५५ ६८९९९ ९२५
१५ मालेगाव मनपा ४३२६ १५१
१६ अहमदनगर २०८ ४३१७२ ५७२
१७ अहमदनगर मनपा ६१ १९५५२ ३६१
१८ धुळे ७९७१ १८४
१९ धुळे मनपा ६७२९ १५२
२० जळगाव ८० ४२१९८ ११०२
२१ जळगाव मनपा २९ १२७५३ २९६
२२ नंदूरबार ४० ६९९१ १५१
नाशिक मंडळ एकूण ६७८ २४३६८० ४५२६
२३ पुणे ३४० ८३२९७ १९४४
२४ पुणे मनपा ५५२ १७९९३७ १४ ४२११
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०३ ८८५५० १२६३
२६ सोलापूर १५५ ३८४०४ १०९१
२७ सोलापूर मनपा ४४ १११७६ ५६२
२८ सातारा २२८ ५२२७० १६६२
पुणे मंडळ एकूण १५२२ ४५३६३४ १८ १०७३३
२९ कोल्हापूर ११ ३४५२९ १२४१
३० कोल्हापूर मनपा १३९३८ ४०४
३१ सांगली ४६ २९०७६ ११०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९४९६ ६०८
३३ सिंधुदुर्ग १७ ५३८९ १४८
३४ रत्नागिरी १०८१० ३६७
कोल्हापूर मंडळ एकूण ९१ ११३२३८ ३८७०
३५ औरंगाबाद १५ १५२५० २८०
३६ औरंगाबाद मनपा १३८ २९७२७ ७७६
३७ जालना १४ ११६८५ ३१०
३८ हिंगोली १२ ३९०६ ७५
३९ परभणी ३९६९ १३८
४० परभणी मनपा ३१०८ ११७
औरंगाबाद मंडळ एकूण १९३ ६७६४५ १६९६
४१ लातूर ४२ १३११७ ४४०
४२ लातूर मनपा २४ ९०५१ २१०
४३ उस्मानाबाद २२ १६२९२ ५१८
४४ बीड ६१ १६१०४ ४८४
४५ नांदेड २९ १०६५४ ३४१
४६ नांदेड मनपा ९५६६ २६६
लातूर मंडळ एकूण १८६ ७४७८४ २२५९
४७ अकोला ४१३२ १२८
४८ अकोला मनपा २८ ५२८९ २२१
४९ अमरावती २० ६७८५ १५५
५० अमरावती मनपा ६२ ११६२५ १९७
५१ यवतमाळ ५३ १२०४४ ३४४
५२ बुलढाणा १० ११९५२ २०५
५३ वाशिम ६०६७ १४८
अकोला मंडळ एकूण १८६ ५७८९४ १३९८
५४ नागपूर ६८ २६४७६ ६०१
५५ नागपूर मनपा ३५५ ८६७६० २३७३
५६ वर्धा ८३ ८१४८ २१७
५७ भंडारा १०७ ११०४४ २२३
५८ गोंदिया १०५ १२३४८ १२८
५९ चंद्रपूर १४६ १२२४९ १७५
६० चंद्रपूर मनपा २१ ७६६८ १३९
६१ गडचिरोली ३१ ७३५३ ६१
नागपूर एकूण ९१६ १७२०४६ १२ ३९१७
इतर राज्ये /देश २५ २०७२ ११७
एकूण ५९६५ १८१४५१५ ७५ ४६९८६

आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज करण्यात आलेल्या राज्यातील मृत्यूंच्या रिकॉन्सिलिएशनमुळे प्रगतीपर मृत्यूंच्या संख्येमधे १३ ने वाढ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८१८८१ २५५२५२ १०८४७ ८०३ १४९७९
ठाणे २३९५९८ २१८१७२ ५३०३ ५७ १६०६६
पालघर ४५०५६ ४३५७९ ८७६ १५ ५८६
रायगड ६२९८७ ५८०९७ १४४४ ३४३९
रत्नागिरी १०८१० ९६४२ ३६७ ८००
सिंधुदुर्ग ५३८९ ४९५७ १४८ २८३
पुणे ३५१७८४ ३२४४३३ ७४१८ ३४ १९८९९
सातारा ५२२७० ४८२८६ १६६२ १० २३१२
सांगली ४८५७२ ४५९०२ १७१० ९५८
१० कोल्हापूर ४८४६७ ४६५८० १६४५ २३९
११ सोलापूर ४९५८० ४५५७१ १६५३ १० २३४६
१२ नाशिक १०४३१४ १००६२० १७०८ १९८५
१३ अहमदनगर ६२७२४ ५७९०१ ९३३ ३८८९
१४ जळगाव ५४९५१ ५२३६२ १३९८ १९ ११७२
१५ नंदूरबार ६९९१ ६३७९ १५१ ४६०
१६ धुळे १४७०० १४२१५ ३३६ १४६
१७ औरंगाबाद ४४९७७ ४२८५७ १०५६ १४ १०५०
१८ जालना ११६८५ १११२७ ३१० २४७
१९ बीड १६१०४ १४६३६ ४८४ ९७७
२० लातूर २२१६८ २०४४३ ६५० १०७२
२१ परभणी ७०७७ ६५१७ २५५ ११ २९४
२२ हिंगोली ३९०६ ३३२४ ७५ ५०७
२३ नांदेड २०२२० १९०२९ ६०७ ५७९
२४ उस्मानाबाद १६२९२ १४५९२ ५१८ ११८१
२५ अमरावती १८४१० १७०७७ ३५२ ९७९
२६ अकोला ९४२१ ८५४८ ३४९ ५१९
२७ वाशिम ६०६७ ५८४३ १४८ ७४
२८ बुलढाणा ११९५२ १०९२५ २०५ ८१७
२९ यवतमाळ १२०४४ १११९५ ३४४ ५०१
३० नागपूर ११३२३६ १०५८४५ २९७४ १५ ४४०२
३१ वर्धा ८१४८ ७१७३ २१७ ७५४
३२ भंडारा ११०४४ ९६७७ २२३ ११४३
३३ गोंदिया १२३४८ १११२० १२८ १०९४
३४ चंद्रपूर १९९१७ १७६७२ ३१४ १९३०
३५ गडचिरोली ७३५३ ६५८८ ६१ ७००
इतर राज्ये/ देश २०७२ ४२८ ११७ १५२६
एकूण १८१४५१५ १६७६५६४ ४६९८६ १०६० ८९९०५

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *