Breaking News

कोरोना: जूनमध्ये ५ हजार ६९१ मृत्यू , बरे होणाऱ्यांची संख्या ९३ हजारावर ५५३७ नने रूग्ण तर १९८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मे अखेरला २२८६ मृतकांची नोंद झाली होती. मात्र १ जून रोजी २३६२ मृतकांची नोंद झाली. १ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यात एकूण ५ हजार ६९१ मृतकांची नोंद झालेली असून आतापर्यंत ८ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात २२४३ जणांना घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ९३,१५४ वर पोहोचली. तर आज राज्यात ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या १ लाख ८० हजारावर २९८ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७९ हजार ७५ वर पोहोचली आहे.
राज्यातील १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदीपैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४७ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,९२,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,८०,२९८ (१८.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०८,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –
राज्यात आज रोजी एकूण ७९,०७५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७९१४५ ४४७९१ ४६३१ २९७१५
ठाणे ३९३१६ १५६२१ १०१९ २२६७५
पालघर ६०६४ २६५४ १११   ३२९९
रायगड ४५६३ २१८६ १०२ २२७३
रत्नागिरी ६१४ ४४५ २७   १४२
सिंधुदुर्ग २२१ १५४   ६२
पुणे २३३१७ ११५४५ ७८३   १०९८९
सातारा १११७ ७३० ४३ ३४३
सांगली ३९६ २२८ ११   १५७
१० कोल्हापूर ८५८ ७१७ ११   १३०
११ सोलापूर २६५२ १५६३ २६८ ८२०
१२ नाशिक ४३७६ २३२२ २२२   १८३२
१३ अहमदनगर ४३२ २७६ १४   १४२
१४ जळगाव ३५०७ २००६ २४५   १२५६
१५ नंदूरबार १७८ ७२   ९९
१६ धुळे १०९६ ५९४ ५६ ४४४
१७ औरंगाबाद ५६५१ २४६० २५६   २९३५
१८ जालना ५८३ ३४४ १७   २२२
१९ बीड ११८ ९५   २०
२० लातूर ३५० १९५ १९   १३६
२१ परभणी १०५ ७६   २५
२२ हिंगोली २७० २४१   २८
२३ नांदेड ३६४ २३४ १४   ११६
२४ उस्मानाबाद २२३ १७१ १२   ४०
२५ अमरावती ५८७ ४१९ २८   १४०
२६ अकोला १५४४ १०७९ ७८ ३८६
२७ वाशिम १०६ ७४   २९
२८ बुलढाणा २५१ १५२ १२   ८७
२९ यवतमाळ २९६ २०९ १०   ७७
३० नागपूर १५०६ ११९८ १५   २९३
३१ वर्धा १९ १२  
३२ भंडारा ८७ ७५   १२
३३ गोंदिया १३१ १०२   २८
३४ चंद्रपूर ९५ ५६   ३९
३५ गडचिरोली ६६ ५८  
  इतर राज्ये/ देश ९४ २३   ७१
  एकूण १८०२९८ ९३१५४ ८०५३ १६ ७९०७५

दैंनदिन बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४८७ ७९१४५ ७५ ४६३१
ठाणे २४९ ४९७२ ७१
ठाणे मनपा ४०७ १०३२९ २२ ३६१
नवी मुंबई मनपा २४२ ८११४ १७८
कल्याण डोंबवली मनपा ४६७ ७९७० ९४
उल्हासनगर मनपा ७४ २०२१ ३६
भिवंडी निजामपूर मनपा १०० २१७१ १२१
मीरा भाईंदर मनपा १४७ ३७३९ २९ १५८
पालघर २१ ११५० १५
१० वसई विरार मनपा १८५ ४९१४ ९६
११ रायगड १४४ २०८० ४२
१२ पनवेल मनपा १६५ २४८३ ६०
  ठाणे मंडळ एकूण ३६८८ १२९०८८ १४१ ५८६३
१३ नाशिक २१ ८९८ ५२
१४ नाशिक मनपा ११३ २३७५ ८९
१५ मालेगाव मनपा १६ ११०३ ८१
१६ अहमदनगर २९२ १३
१७ अहमदनगर मनपा १४०
१८ धुळे ५९० ३३
१९ धुळे मनपा ५०६ २३
२० जळगाव ७९ २७३१ ११ २०९
२१ जळगाव मनपा १३ ७७६ ३६
२२ नंदूरबार १७८
  नाशिक मंडळ एकूण २४८ ९५८९ १३ ५४४
२३ पुणे ११७ १८८९ ६४
२४ पुणे मनपा ७०७ १८७४६ २५ ६६५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६६ २६८२ ५४
२६ सोलापूर ३१५ १६
२७ सोलापूर मनपा २३३७ २५२
२८ सातारा ४१ १११७ ४३
  पुणे मंडळ एकूण १०३२ २७०८६ ३४ १०९४
२९ कोल्हापूर ८०३ ११
३० कोल्हापूर मनपा ५५
३१ सांगली २० ३७३ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३
३३ सिंधुदुर्ग २२१
३४ रत्नागिरी १९ ६१४ २७
  कोल्हापूर मंडळ एकूण ५३ २०८९ ५४
३५ औरंगाबाद ६७ १०७८ १६
३६ औरंगाबाद मनपा २५६ ४५७३ २४०
३७ जालना ३१ ५८३ १७
३८ हिंगोली २७०
३९ परभणी ६३
४० परभणी मनपा ४२
  औरंगाबाद मंडळ एकूण ३६० ६६०९ २७८
४१ लातूर २२६ १६
४२ लातूर मनपा १६ १२४
४३ उस्मानाबाद २२३ १२
४४ बीड ११८
४५ नांदेड १० ७४
४६ नांदेड मनपा १० २९० १४
  लातूर मंडळ एकूण ४७ १०५५ ४८
४७ अकोला १९१ १४
४८ अकोला मनपा १३५३ ६४
४९ अमरावती ६८
५० अमरावती मनपा १७ ५१९ २५
५१ यवतमाळ ११ २९६ १०
५२ बुलढाणा २५१ १२
५३ वाशिम १०६
  अकोला मंडळ एकूण ५० २७८४ १३१
५४ नागपूर १३ २०३
५५ नागपूर मनपा २५ १३०३ १३
५६ वर्धा १९
५७ भंडारा ८७
५८ गोंदिया १३१
५९ चंद्रपूर ६६
६० चंद्रपूर मनपा २९
६१ गडचिरोली ६६
  नागपूर एकूण ५४ १९०४ १८
  इतर राज्ये /देश ९४ २३
  एकूण ५५३७ १८०२९८ ६९ ८०५३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *