Breaking News

कोरोना: आठवड्यात दुसऱ्यांदा घरी जणारे, बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या जास्त १२ हजार ७१२ नवे बाधित, १३ हजार ४०८ बरे झाले ३४४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

एकाच आठवड्यात आज दुसऱ्यांदा १३ हजार ४०८ जण बरे झाल्याने घरी गेले आहेत. तर १२ हजार ७१२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी १३ हजार ३४८ जणांना घरी तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आले होते. तसेच याच दिवशी सर्वाधिक ३९० मृतकांची नोंद झाली होती. आजही ३०० हून अधिक अर्थात ३४४ मृतकांची नोंद झाली आहे. तर ८ ऑगस्ट रोजी १२ हजार ८२२ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्ण संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५१३ वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत एकूण ३,८१,८४३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६९.६४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९,०८,८८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,४८,३१३ (१८.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,१५,११५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,८८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच आतापर्यंत मुंबईतील १ लाख बाधित ६९ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२६३५६ १०००६९ ६९४३ २९७ १९०४७
ठाणे १०८३९९ ८५४२७ ३१२५ १९८४६
पालघर १९५१२ १३४९१ ४५४   ५५६७
रायगड २१३०७ १६६४१ ५३९ ४१२५
रत्नागिरी २३८८ १५१० ९०   ७८८
सिंधुदुर्ग ५३४ ३७६   १४९
पुणे ११९६२८ ७६९२५ २८६५   ३९८३८
सातारा ६२२९ ४००१ १८६ २०४१
सांगली ५१९८ २६२३ १५९   २४१६
१० कोल्हापूर १११७६ ५२८९ २७६   ५६११
११ सोलापूर १२८३६ ७४०१ ६०५ ४८२९
१२ नाशिक २२५७७ १४३४० ६१६   ७६२१
१३ अहमदनगर ११०३३ ७००० ११५   ३९१८
१४ जळगाव १५७८० १०७१९ ६३९   ४४२२
१५ नंदूरबार १००० ५९५ ५०   ३५५
१६ धुळे ४३६३ २९७१ १३३ १२५७
१७ औरंगाबाद १७२१९ ११४३७ ५५६   ५२२६
१८ जालना २७७२ १७२१ १००   ९५१
१९ बीड २२३३ ६२८ ४१   १५६४
२० लातूर ४४०७ १८९३ १६९   २३४५
२१ परभणी १२२८ ४९३ ४७   ६८८
२२ हिंगोली ८६२ ५५५ १९   २८८
२३ नांदेड ३४६९ १५०५ १२५   १८३९
२४ उस्मानाबाद २८५८ १२७९ ७३   १५०६
२५ अमरावती ३१२६ २०५२ ९०   ९८४
२६ अकोला ३१०३ २४८७ १३२ ४८३
२७ वाशिम १०१३ ६६७ १९   ३२७
२८ बुलढाणा २०६५ १२२८ ५५   ७८२
२९ यवतमाळ १७५४ ११४९ ४६   ५५९
३० नागपूर १०६०८ ३७५८ २९२ ६५५७
३१ वर्धा ३०४ २०७ १० ८६
३२ भंडारा ४३१ २५९   १६९
३३ गोंदिया ६८१ ३८४   २९१
३४ चंद्रपूर ८४३ ४२२   ४१८
३५ गडचिरोली ४५६ ३४१   ११३
  इतर राज्ये/ देश ५६५ ५८   ५०७
  एकूण ५४८३१३ ३८१८४३ १८६५० ३०७ १४७५१३

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११३२ १२६३५६ ५० ६९४३
ठाणे २२९ १५८७८ ४०५
ठाणे मनपा २२० २३३०७ ८१८
नवी मुंबई मनपा ४३२ २१२८५ ५१६
कल्याण डोंबवली मनपा ३८६ २६०४६ १५ ५५४
उल्हासनगर मनपा २९ ७४३० २०२
भिवंडी निजामपूर मनपा २० ४०५४ २८३
मीरा भाईंदर मनपा १४५ १०३९९ ११ ३४७
पालघर २४९ ५२८२ ८१
१० वसई विरार मनपा २१४ १४२३० ३७३
११ रायगड २२१ १२१९१ ३२४
१२ पनवेल मनपा १९३ ९११६   २१५
  ठाणे मंडळ एकूण ३४७० २७५५७४ ९९ ११०६१
१३ नाशिक २७२ ५४२४ १५४
१४ नाशिक मनपा ८१६ १५३८१ १८ ३६५
१५ मालेगाव मनपा ४४ १७७२ ९७
१६ अहमदनगर ३३८ ६१३० ८१
१७ अहमदनगर मनपा २९५ ४९०३ ३४
१८ धुळे ३७ २१४४ ६७
१९ धुळे मनपा ५३ २२१९ ६६
२० जळगाव ३५३ ११६३६ ११ ५१८
२१ जळगाव मनपा ६३ ४१४४ १२१
२२ नंदूरबार ३५ १००० ५०
  नाशिक मंडळ एकूण २३०६ ५४७५३ ५७ १५५३
२३ पुणे ३६९ १४४६५ ११ ४४६
२४ पुणे मनपा १६६५ ७४३०५ १९ १८८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९४८ ३०८५८ ११ ५३८
२६ सोलापूर ३२० ७११९ २०२
२७ सोलापूर मनपा ६० ५७१७ ४०३
२८ सातारा २७० ६२२९ १८६
  पुणे मंडळ एकूण ३६३२ १३८६९३ ६० ३६५६
२९ कोल्हापूर ३९६ ८०६० १७ २०९
३० कोल्हापूर मनपा २३८ ३११६ ६७
३१ सांगली ८८ १९५५ ६६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ९३ ३२४३ १० ९३
३३ सिंधुदुर्ग ३० ५३४  
३४ रत्नागिरी ८१ २३८८ ९०
  कोल्हापूर मंडळ एकूण ९२६ १९२९६ ३५ ५३४
३५ औरंगाबाद २१३ ५४९३ ८९
३६ औरंगाबाद मनपा ११६ ११७२६ ४६७
३७ जालना ९६ २७७२ १००
३८ हिंगोली २७ ८६२ १९
३९ परभणी १७ ६३५ २५
४० परभणी मनपा ३९ ५९३ २२
  औरंगाबाद मंडळ एकूण ५०८ २२०८१ १४ ७२२
४१ लातूर १६६ २८०१ १० १०१
४२ लातूर मनपा ७७ १६०६ ६८
४३ उस्मानाबाद १२१ २८५८ ७३
४४ बीड ९४ २२३३ ४१
४५ नांदेड १०९ २०७४ ५९
४६ नांदेड मनपा २५ १३९५ ६६
  लातूर मंडळ एकूण ५९२ १२९६७ ३५ ४०८
४७ अकोला १३ ११७१ ४७
४८ अकोला मनपा ३१ १९३२ ८५
४९ अमरावती ४१ ७०५ २९
५० अमरावती मनपा ६३ २४२१ ६१
५१ यवतमाळ १३९ १७५४ ४६
५२ बुलढाणा ५४ २०६५ ५५
५३ वाशिम ३७ १०१३ १९
  अकोला मंडळ एकूण ३७८ ११०६१ ३४२
५४ नागपूर ३१८ ३३६७ ४८
५५ नागपूर मनपा ४५४ ७२४१ २४ २४४
५६ वर्धा ११ ३०४   १०
५७ भंडारा १८ ४३१
५८ गोंदिया २७ ६८१
५९ चंद्रपूर ३६ ६२०  
६० चंद्रपूर मनपा २२३
६१ गडचिरोली १३ ४५६  
  नागपूर एकूण ८८६ १३३२३ ३३ ३१६
  इतर राज्ये /देश १४ ५६५ ५८
  एकूण १२७१२ ५४८३१३ ३४४ १८६५०

आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक -१२,ठाणे जिल्हा –११, पालघर -३, कोल्हापूर -३, परभणी -२, धुळे -२ , उस्मानाबाद -२,औरंगाबाद -१,लातूर- १, नंदूरबार -१,  सांगली -१  आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *