Breaking News

कोरोना: पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान ११ हजार १४७ नवे बाधित रूग्ण, ८८६० जण बरे झाले तर २६६ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान आज झाले असून ११ हजार १४७ रूग्णांचे निदान झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे या महानगराबरोबरच सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. सध्या १ लाख ४८  हजार १५०  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असून एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ७९८ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील रूग्णांच्या संख्येत किमान २ ते ३ हजार रूग्ण संख्येच्या पटीत वाढ होत होती. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या पहिल्या टप्प्यात १५०० ते ३०० हजार, ३५०० ते ५००० हजार, ५५०० ते ७००० आणि त्यानंतर ८ ते १०००० हजार अशी आढळून येत होती. याचपटीत आज एकदम १५०० सरासरी रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आज निदान झालेले ११,१४७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६),नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), २२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

राज्यातील मनपानिहाय बाधित आणि मृतकांची दैनंदिन संख्या पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२०८ ११३१९९ ५३ ६३००
ठाणे २६६ १३२४७   २८३
ठाणे मनपा २४२ २०१८१ ७००
नवी मुंबई मनपा ३७३ १६६५८ १० ४३७
कल्याण डोंबवली मनपा ३५७ २२२८६ ४२५
उल्हासनगर मनपा ७२ ६९९२ १४७
भिवंडी निजामपूर मनपा २७ ३८०४   २६२
मीरा भाईंदर मनपा १६४ ८६१६ २७१
पालघर १०८ ३४२५   ४०
१० वसई विरार मनपा २६६ ११८५३ २८२
११ रायगड २४५ ९१५६ २०४
१२ पनवेल मनपा १७१ ७००५ १५९
  ठाणे मंडळ एकूण ३४९९ २३६४२२ ९६ ९५१०
१३ नाशिक १७० ३५८५ ११३
१४ नाशिक मनपा ३१९ ९३३२ २५५
१५ मालेगाव मनपा १४ १३७८   ८८
१६ अहमदनगर २५४ २३६९ ४२
१७ अहमदनगर मनपा २१० २०४८ १८
१८ धुळे ३३ १५०३   ५३
१९ धुळे मनपा ३४ १३५२ ४७
२० जळगाव २५६ ७९३४ ४१७
२१ जळगाव मनपा ११९ २५०४ ९८
२२ नंदूरबार १५ ५८८ ३१
  नाशिक मंडळ एकूण १४२४ ३२५९३ २६ ११६२
२३ पुणे ४३३ ९१२४ २१ २७०
२४ पुणे मनपा १८८९ ५६९२४ ५२ १४१०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९८७ २०१७७ १० ३४८
२६ सोलापूर २२७ ३८४७ ११६
२७ सोलापूर मनपा ९७ ५०२६ ३८०
२८ सातारा २०८ ३७०४ १० १३८
  पुणे मंडळ एकूण ३८४१ ९८८०२ १०३ २६६२
२९ कोल्हापूर ३४८ ३८५२ ६८
३० कोल्हापूर मनपा ४७ ७१९ २७
३१ सांगली ८६ ९८८ ३४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६६ ११०४ २४
३३ सिंधुदुर्ग ३५८  
३४ रत्नागिरी २५ १६९१ ६१
  कोल्हापूर मंडळ एकूण ६७४ ८७१२ ११ २२१
३५ औरंगाबाद २५२ ३५२२   ५८
३६ औरंगाबाद मनपा १६६ १०२१० ४२०
३७ जालना ५० १९१३   ७३
३८ हिंगोली १० ५४७   १२
३९ परभणी ६४ ३६८   १३
४० परभणी मनपा २२०
  औरंगाबाद मंडळ एकूण ५४६ १६७८० ५८५
४१ लातूर ९२ ११३९ ५६
४२ लातूर मनपा ३९ ८०० ३०
४३ उस्मानाबाद ९९ ८५८ ४३
४४ बीड ६१ ७१७   १९
४५ नांदेड ७४ ७९६ २९
४६ नांदेड मनपा ७७ ८१६ ३९
  लातूर मंडळ एकूण ४४२ ५१२६ १८ २१६
४७ अकोला ५३ ८२६   ३८
४८ अकोला मनपा १३ १७०९   ७६
४९ अमरावती ३३८   १४
५० अमरावती मनपा १४८ १६४६ ४५
५१ यवतमाळ २८ ८५५   २७
५२ बुलढाणा २५ ११८१ ३३
५३ वाशिम ५६६ १२
  अकोला मंडळ एकूण २७८ ७१२१ २४५
५४ नागपूर १४७ १२३४   ११
५५ नागपूर मनपा १९५ ३२६० ५९
५६ वर्धा १५ १८३  
५७ भंडारा २४ २४१  
५८ गोंदिया १२ २७१  
५९ चंद्रपूर १७ २९७  
६० चंद्रपूर मनपा ११५  
६१ गडचिरोली १४ २६४  
  नागपूर एकूण ४२९ ५८६५ ८०
  इतर राज्ये /देश १४ ३७७   ४८
  एकूण १११४७ ४११७९८ २६६ १४७२९

जिल्हानिहाय रूग्ण आणि बाधित रूग्णांची माहिती पुढीलप्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११३१९९ ८६४४७ ६३०० २९४ २०१५८
ठाणे ९१७८४ ५७३३५ २५२५ ३१९२३
पालघर १५२७८ ९१५५ ३२२   ५८०१
रायगड १६१६१ १०६५४ ३६३ ५१४२
रत्नागिरी १६९१ ८९७ ६१   ७३३
सिंधुदुर्ग ३५८ २७१   ८०
पुणे ८६२२५ ३५३८२ २०२८   ४८८१५
सातारा ३७०४ २०११ १३८ १५५४
सांगली २०९२ ८८५ ५८   ११४९
१० कोल्हापूर ४५७१ १३९३ ९५   ३०८३
११ सोलापूर ८८७३ ४२११ ४९६ ४१६५
१२ नाशिक १४२९५ ८४८३ ४५६   ५३५६
१३ अहमदनगर ४४१७ २३५१ ६०   २००६
१४ जळगाव १०४३८ ७०८८ ५१५   २८३५
१५ नंदूरबार ५८८ ३६६ ३१   १९१
१६ धुळे २८५५ १७३३ १०० १०२०
१७ औरंगाबाद १३७३२ ७८४० ४७८   ५४१४
१८ जालना १९१३ १४२१ ७३   ४१९
१९ बीड ७१७ २४६ १९   ४५२
२० लातूर १९३९ ९६४ ८६   ८८९
२१ परभणी ५८८ २१९ २२   ३४७
२२ हिंगोली ५४७ ४०१ १२   १३४
२३ नांदेड १६१२ ६७९ ६८   ८६५
२४ उस्मानाबाद ८५८ ५१२ ४३   ३०३
२५ अमरावती १९८४ १३६२ ५९   ५६३
२६ अकोला २५३५ १९०९ ११४ ५११
२७ वाशिम ५६६ ३५३ १२   २०१
२८ बुलढाणा ११८१ ६६५ ३३   ४८३
२९ यवतमाळ ८५५ ४६९ २७   ३५९
३० नागपूर ४४९४ १९२८ ७० २४९५
३१ वर्धा १८३ ९७ ८१
३२ भंडारा २४१ १९३   ४६
३३ गोंदिया २७१ २२९   ३९
३४ चंद्रपूर ४१२ २४६   १६६
३५ गडचिरोली २६४ २२०   ४३
  इतर राज्ये/ देश ३७७ ४८   ३२९
  एकूण ४११७९८ २४८६१५ १४७२९ ३०४ १४८१५०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *