Breaking News

कोरोना: राज्यातील रूग्ण संख्या पहिल्यांदाच १० हजारापार ५५५२ जण घरी तर २८० जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक १० हजार ५७६ बाधित रूग्ण आढळून आले असून आतापर्यंतची २४ तासातील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक संख्येमुळे बाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले  २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१,  जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

जिल्हानिहाय एकूण बाधित रूग्ण आणि एकूण रूग्ण

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०४६७८ ७५११८ ५८७५ २९२ २३३९३
ठाणे ७९९११ ४१५८४ २१४६ ३६१८०
पालघर १२७७३ ७१७६ २५८ ५३३९
रायगड १२६१६ ६७०३ २४० ५६७१
रत्नागिरी १३२८ ७३८ ४५ ५४५
सिंधुदुर्ग २९० २४१ ४४
पुणे ६३३५१ २२४८४ १५१४ ३९३५३
सातारा २६४९ १३८७ ९२ ११६९
सांगली १०९५ ५४३ ३७ ५१५
१० कोल्हापूर २६४६ ९८८ ५३ १६०५
११ सोलापूर ६६५५ २९४१ ४११ ३३०२
१२ नाशिक १०७४५ ५८१८ ३८३ ४५४४
१३ अहमदनगर २३५९ १००० ४४ १३१५
१४ जळगाव ८१३८ ५४५५ ४२९ २२५४
१५ नंदूरबार ४६६ १९८ २० २४८
१६ धुळे २१८७ १३९५ ८५ ७०५
१७ औरंगाबाद १०६२९ ५५९० ४१६ ४६२३
१८ जालना १५७१ ६७३ ५८ ८४०
१९ बीड ४३४ १७५ २५०
२० लातूर १२६७ ५६९ ६२ ६३६
२१ परभणी ४१३ १७५ १३ २२५
२२ हिंगोली ४५३ ३०९ १४०
२३ नांदेड ९९९ ४६३ ४२ ४९४
२४ उस्मानाबाद ५७३ ३४९ २९ १९५
२५ अमरावती १४२९ ९९३ ४८ ३८८
२६ अकोला २१८३ १७०२ १०२ ३७८
२७ वाशिम ४२० १८३ २२८
२८ बुलढाणा ६६९ २२७ २५ ४१७
२९ यवतमाळ ६११ ४१२ २० १७९
३० नागपूर २८०६ १४७९ ३७ १२८९
३१ वर्धा ८४ ४० ४१
३२ भंडारा १८८ १६० २६
३३ गोंदिया २३१ २०५ २३
३४ चंद्रपूर २६१ १७० ९१
३५ गडचिरोली २११ १२६ ८४
इतर राज्ये/ देश २८८ ३७ २५१
एकूण ३३७६०७ १८७७६९ १२५५६ ३०२ १३६९८०

दैंनदिन जिल्हानिहाय मृतकांची आणि रूग्णांची संख्या 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३१० १०४६७८ ५८ ५८७५
ठाणे २७६ ११३४४ १६ २३६
ठाणे मनपा ३६२ १७९६९ १३ ६३९
नवी मुंबई मनपा ३४० १३८१५ ३६८
कल्याण डोंबवली मनपा ४८५ १९४६६ ३२५
उल्हासनगर मनपा १६७ ६२५३ १०९
भिवंडी निजामपूर मनपा ३३ ३५०८ २३२
मीरा भाईंदर मनपा ११६ ७५५६ २३७
पालघर ६० २६२२ ३३
१० वसई विरार मनपा १४८ १०१५१ २२५
११ रायगड २९९ ६८८९ ११९
१२ पनवेल मनपा १६१ ५७२७ १२१
ठाणे मंडळ एकूण ३७५७ २०९९७८ ११७ ८५१९
१३ नाशिक १७९ २५९९ ९३
१४ नाशिक मनपा २९८ ६८६७ २०४
१५ मालेगाव मनपा १३ १२७९ ८६
१६ अहमदनगर २४० १२९० ३१
१७ अहमदनगर मनपा २०१ १०६९ १३
१८ धुळे ५९ ११२९ ४६
१९ धुळे मनपा ६६ १०५८ ३९
२० जळगाव १४५ ६०९५ ३४९
२१ जळगाव मनपा ३८ २०४३ ८०
२२ नंदूरबार २८ ४६६ २०
नाशिक मंडळ एकूण १२६७ २३८९५ २३ ९६१
२३ पुणे ३६२ ६३७३ १५५
२४ पुणे मनपा २१११ ४३६४५ ३६ १११७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११३३ १३३३३ १८ २४२
२६ सोलापूर २८० २४७३ ६३
२७ सोलापूर मनपा १०९ ४१८२ ३४८
२८ सातारा ८५ २६४९ ९२
पुणे मंडळ एकूण ४०८० ७२६५५ ७१ २०१७
२९ कोल्हापूर १९३ २३१५ ३८
३० कोल्हापूर मनपा ४० ३३१ १० १५
३१ सांगली २६ ७२१ २४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४३ ३७४ १३
३३ सिंधुदुर्ग २९०
३४ रत्नागिरी ५५ १३२८ ४५
कोल्हापूर मंडळ एकूण ३५९ ५३५९ २३ १४०
३५ औरंगाबाद १०० २६८३ ४८
३६ औरंगाबाद मनपा २४८ ७९४६ २३ ३६८
३७ जालना ५५ १५७१ ५८
३८ हिंगोली १० ४५३
३९ परभणी २५७ १०
४० परभणी मनपा १५६
औरंगाबाद मंडळ एकूण ४२८ १३०६६ ३१ ४९१
४१ लातूर १९ ७४० ४२
४२ लातूर मनपा १७ ५२७ २०
४३ उस्मानाबाद १७ ५७३ २९
४४ बीड ४५ ४३४
४५ नांदेड ३५ ४२४ १६
४६ नांदेड मनपा १८ ५७५ २६
लातूर मंडळ एकूण १५१ ३२७३ १४२
४७ अकोला ३१ ६१३ २९
४८ अकोला मनपा १३ १५७० ७३
४९ अमरावती १९ २२२ १३
५० अमरावती मनपा ७० १२०७ ३५
५१ यवतमाळ ५८ ६११ २०
५२ बुलढाणा १०८ ६६९ २५
५३ वाशिम ३३ ४२०
अकोला मंडळ एकूण ३३२ ५३१२ २०४
५४ नागपूर ३७ ५८५
५५ नागपूर मनपा ११९ २२२१ ३३
५६ वर्धा ८४
५७ भंडारा १८८
५८ गोंदिया २३१
५९ चंद्रपूर ११ १९२
६० चंद्रपूर मनपा ६९
६१ गडचिरोली १२ २११
नागपूर एकूण १९० ३७८१ ४५
इतर राज्ये /देश १२ २८८ ३७
एकूण १०५७६ ३३७६०७ २८० १२५५६

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *